maharashtra politics

लोकसभा लढवणार का? निलेश लंके म्हणतात, माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा पण....

Nilesh Lanke:  मी प्रवेश करणार अशा बातम्या आल्या पण मलाच याबद्दल माहिती नाही, असे निलेश लंके म्हणाले. 

Mar 11, 2024, 03:31 PM IST

Coastal Road मुंबईकरांसाठी खुला! 45 मिनिटांचा प्रवास 15 मिनिटांत; पाहा कुठून, कसा जाणार हा समुद्रालगतचा नवा मार्ग

Mumbai Coastal Road Inauguration : गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेला मुंबई कोस्टल रोड अखेर मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत समुद्रकिनारी पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. 

Mar 11, 2024, 11:55 AM IST

'आम्ही त्या उद्योगात नाही'; निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशावरुन शरद पवारांचे स्पष्टीकरण

Sharad Pawar : अजित पवार गटातील आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र आता शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Mar 11, 2024, 10:59 AM IST
Uddhav Thackeray MLA Ravindra Waikar joins eknath Shinde Shiv Sena group PT1M28S

राजकारणातली मोठी बातमी; ED चौकशी सुरु झाल्यावर ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश

: ठाकरे गटाचे नेते आणि आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. रविंद्र वायकर यांची मागील काही दिवसांपासून ED चौकशी सुरु आहे. 

Mar 10, 2024, 09:13 PM IST

शिंदे गटाकडे असलेल्या शिर्डी लोकसभेच्या जागेवर भाजपचा डोळा

Maharashtra Politics :  शिर्डीची जागा भाजपला मिळावी अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे. कार्यकर्त्यांच्या मागणीला विखे पाटील यांनी दुजोरा दिला आहे.

Mar 10, 2024, 06:09 PM IST

बीडमध्ये बहीण भावाचं मनोमिलन; निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार गट कोणता डाव खेळणार?

निवडणूक आली की पराभवानंतर प्रत्येक वेळी पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत येतं मात्र त्यांना शेवटच्या क्षणाला हुलकावणी मिळते त्यामुळे निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा त्यांचं नाव चर्चेला आलं असल्याने त्यांना तिकीट मिळणार का याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

Mar 10, 2024, 05:07 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातून निवडणूक लढवणार; संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

लोकसभा निवडणुकांची यादी जाहीर होण्याआधीच संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातून निवडणूक लढवतील असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 

Mar 10, 2024, 04:22 PM IST

'निवडणूक होईपर्यंत साथ सोडणार नाही'; पक्षांतर्गत वादावर भास्कर जाधवांचा थेट निशाणा

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या भावनिक पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यावर बोलताना भास्कर जाधव यांनी निवडणूक होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे

Mar 10, 2024, 02:10 PM IST
Wardha  Who will be the Prime Minister The tussle between Mahayuti and Mviat over the nomination PT3M48S

Wardha | कोण होणार पंतप्रधान? उमेदवारीवरुन महायुती आणि मविआत रस्सीखेच

Wardha Who will be the Prime Minister The tussle between Mahayuti and Mviat over the nomination

Mar 10, 2024, 12:55 PM IST

'उरल्या सुरलेल्या शिवसेनेच्या प्रमुखांनी...'; अमोल कीर्तिकरांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस नेत्याची टीका

Maharashtra Politics : महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबतची अद्याप घोषणा झालेली नसताना उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तिकर यांची  मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषणा केली.

 

Mar 10, 2024, 11:31 AM IST