maharashtra politics

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार! एक नाही दोन गट तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत

Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तिस-या आघाडीची चर्चा सुरू आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी एका नव्या आघाडीची घोषणा केलीय. आंबेडकरांनी कोणत्या पक्षांची मोट बांधत नवीन आघाडी स्थापन केलीय पाहूयात.

Sep 9, 2024, 08:46 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात लक्षवेधी लढत? मुलगी बापाविरोधात लढणार? पवार गटाला चॅलेंज

Maharashtra Politics :  विधानसभा निवडणुकीत जित पवार यांच्या मंत्र्यांची मुलगी  थेट वडिलांविरोधात निवडणूक लढवणार आहे. अजित पवार गटासाठी हे मोठं आव्हान असणार आहे. 

 

Sep 9, 2024, 06:08 PM IST

अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.  

Sep 9, 2024, 04:52 PM IST

महायुती, महाविकास आघाडीत महाबिघाडी! बड्या नेत्यांनी एकमेकांच्या मतदारसंघावर दावा ठोकला

Maharashtra Politics :  विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये या ना त्या कारणांमुळे वादंग होत असल्याचं दिसून येतंय. हडपसर मतदारसंघात महायुतीत जुंपलीय.. तर मविआत औसा मतदारसंघावरुन खेचाखेची सुरू झालीय..

 

Sep 8, 2024, 08:28 PM IST

मी सोडून बारामतीला दुसरा आमदार मिळाला पाहिजे; अजित पवार असं का म्हणाले?

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकाची सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय . सर्वच पक्ष मतदारांसोबत संवाद साधत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना निवडणुकीबाबत एक सूचक विधान केलंय. 

Sep 8, 2024, 07:36 PM IST

'अर्थ खातं सर्वात नालायक खातं' शिंदेंच्या मंत्र्यांकडून पुन्हा अजितदादा टार्गेट...राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर

Maharashtra Politics : विजयाचे अनेक जण वाटेकरी असतात. मात्र पराभवाला कोणी वाली नसतो, असं म्हणतात.सातत्यानं महायुतीत हाच प्रत्यय येतोय. लोकसभेतील पराभवामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला वेळोवेळी टार्गेट करण्यात आलं. आता शिंदेंच्या मंत्र्यांकडून अर्थ खात्याला टार्गेट करत अजितदादांवर निशाणा साधण्यात आलाय.

Sep 7, 2024, 06:52 PM IST

विधानसभेत राष्ट्रवादी इतक्या जागांवर ठाम, अजितदादांना सन्मानजनक जागा मिळणार की वेगळी वाट निवडणार?

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीनं तयारी सुरु केलीय. जागावाटपासंदर्भात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात प्राथमिक चर्चा सुरू झाल्यात. त्यातच अजित पवारांनी 60 जागांवर लढण्याची तयारी दर्शवलीय.

Sep 6, 2024, 09:39 PM IST

विदर्भातील मंत्र्याच्या मुलीला शरद पवार गटातर्फे तिकीट मिळणार? संतापलेल्या अजित पवार यांचा भर सभेत इशारा

भंडा-यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला गळती लागलीये.. अजित पवार गटातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय..

Sep 6, 2024, 08:57 PM IST

मनोज जरांगे-अब्दुल सत्तारांमध्ये बंद दाराआड तीन तास चर्चा, जरांगेंचा फडणवीसांनाही फोन

Maharashtra Politics : मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा इशारा दिलाय.. याच वेळी मंत्री अब्दुल सत्तारांनी जरांगेंची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल तीन तास बंद दाराआड चर्चासुद्धा केली. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचवेळी जरांगे आणि फडणवीसांमध्ये फोनवरुन चर्चाही झाली

 

Sep 5, 2024, 08:51 PM IST

ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील उमेदवार ठरले, संभाव्य 21 उमेदवारांची यादी झी 24 तासच्या हाती

Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतील संभाव्य उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत.

 

Sep 5, 2024, 05:24 PM IST

मनसेचं ठरलं... 'महायुतीबद्दल जनतेत नाराजी' असल्याचं सांगत राज ठाकरेंचा मोठा निर्णय! आता...

Maharashtra Politics : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याचे संकेत दिले आहेत. या दृष्टीने आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत असतानाच मनसेनेही स्वबळाची घोषणा केली आहे.

 

Sep 4, 2024, 03:02 PM IST

मेव्हणे..मेव्हणे.. मेव्हण्यांचे पाहुणे! कोल्हापुरात शरद पवारांची मोहरे वेचायला सुरुवात

 Maharashtra Politics: कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या शरद पवारांनी अनेक मोहरे वेचायला सुरुवात केली आहे. समरजीत घाटगे याच्यानंतर अजित पवार गटात असलेल्या  दाजी आणि पाव्हणे असलेल्या 
दोन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलीय. 

Sep 3, 2024, 09:14 PM IST

...तर गाठ माझ्याशी; पराभवाची नामुष्की विसरून सुजय विखे मैदानात उतरले आणि थेट इशाराच दिला

शिर्डी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना भाजपाचे नेते सुजय विखे पाटील यांनी  सूचक इशारा दिलाय. सुजय विखेंच्या या सूचक इशाऱ्यांचा रोख कुणाकडे? 

Sep 3, 2024, 12:18 AM IST

पुढे काय करायचं हे तुमच्या हातात... बारामतीत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य

Maharashtra Politics:  उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.. निमित्त होतं ते जनसन्मान यात्रेचं.. मात्र याच बारामतीत अजित पवारांनी बारामतीकरांना सादही घातलीय.. तसंच पवारांवरही निशाणा साधला..

 

Sep 2, 2024, 10:47 PM IST

कोल्हापुरच्या आखाड्यात शरद पवारांचा मोठा राजकीय डाव; भाजपचे टेन्शन वाढले

Maharashtra Politics:  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तीन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.. कोल्हापूरच्या आखाड्यात शरद पवार उतरले आहेत. त्यामुळे शरद पवार कोल्हापुरात कोणते राजकीय डाव टाकणार याचीच चर्चा सुरू झालीय.

Sep 2, 2024, 09:55 PM IST