विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत कलह, लातूरच्या देशमुखांची राष्ट्रवादीवर जहरी टीका
अर्थमंत्री अजित पवारांनी निधी देताना भेदभाव करतात असं सांगत शिंदेंच्या शिवसेनेनी भाजपशी घरोबा केला आणि राज्यात युतीची सत्ता आली. त्यानंतर युतीत अजित पवार आल्यानंतर महायुती तयार झाली. महायुतीतही तिजोरीच्या चाब्या अजितदादांकडेच असल्यानं लातूर जिल्हयात महायुतीत कलह माजला आहे.
Sep 1, 2024, 08:06 PM ISTबारामतीच्या राजकारणात लक्षवेधी घडामोड; जय पवार आणि युगेंद्र पवार कुस्तीच्या आखाड्यात
Maharastra Politics : लोकसभेला बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजयमध्ये सामना रंगला होता. विधानसभेला आता जर अजित पवार बारामतीतून लढले नाहीत तर युगेंद्र विरुद्ध जय पवारांच्या रुपाने बारामतीत नवी पिढी भिडणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.
Aug 31, 2024, 11:26 PM ISTहाकेंच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा, 'तुम्ही असं बोलतात तर माझे कार्यकर्ते...'
NCP Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसमान यात्रा आज थेट काटोल विधानसभा मतदार संघात धडकणार आहे.
Aug 31, 2024, 10:35 AM ISTकाँग्रेसमधून आऊटगोईंग सुरूच, एक भाजप तर दुसरा राष्ट्रवादीच्या वाटेवर
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसलाय. देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. तर दुसरीकडे झिशान सिद्धिकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत
Aug 30, 2024, 10:12 PM IST
शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली, केंद्राच्या सुरक्षेवर पवारांना आक्षेप का?
Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली आहे. केंद्र सरकारनं शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता मात्र पवारांनी सुरक्षेची गरज नसल्याचं म्हटलंय.
Aug 30, 2024, 09:25 PM ISTमंत्री अब्दुल सत्तारांनी तानाजी सावंतांवर बोलणं टाळलं
Minister Abdul Sattar avoided talking about Tanaji Sawant
Aug 30, 2024, 08:20 PM IST'काँग्रेस-राष्ट्रवादीशी आपलं जमलं नाही, मांडीला मांडी लावून बसलो तरी उलट्या होतात' शिंदेंच्या नेत्याचं अजब विधान
Maharashtra Politics : धाराशिवचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Aug 29, 2024, 10:13 PM ISTराष्ट्रवादी फोडून महायुतीशी घरोबा करणारे अजित पवार तिसऱ्या आघाडीत जाणार? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेन्स
Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर माफी मागीतली त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं. सत्ताधारी पक्षातील घटक पक्ष आंदोलन करत असल्यानं अजित पवारांच्या मनात काय ? याची चर्चा सुरू झालीय
Aug 29, 2024, 09:43 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय प्रयोग; संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजरत्न आंबेडकर तिघांनी निर्णय घेतला
Maharashtra Politics : महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणाराय.. रणनितीसाठी युती, आघाडीच्या बैठका सुरू झाल्यात.. त्यातच राज्यातील छोट्या पक्षांनी एकत्र येण्याचा विचार सुरू केलाय.. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या आघाडीच्या नांदीचा प्रयोग होऊ शकतो.
Aug 28, 2024, 11:10 PM ISTMaharashtra Politics : महाराष्ट्रात नव्या आघाडीची नांदी; मविआ-महायुतीला टेन्शन?
Special Report On New Alliance In Maharashtra Politics News
Aug 28, 2024, 11:00 PM ISTएक सप्टेंबरला जोडे मारो, 2 सप्टेंबरपासून राज्यभर... बैठकीत महाविकास आघाडीची रणनिती ठरली
Mahavikas Aghadi : छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या भ्रष्ट युती सरकार विरोधात महाविकास आघाडी 1 सप्टेंबरला मुंबईत 'जोडे मारो' आंदोलन करणार असल्याचं नाना पटोले यंनी म्हटलं आहे. राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुक्यात 2 सप्टेंबरपासून जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे.
Aug 28, 2024, 06:33 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; छगन भुजबळ यांना मोठी ऑफर?
Maharashtra Politics: प्रकाश आंबेडकर हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत आहेत. राज्यात सध्या सत्ताधा-यांची महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी आहे. दोघांना पर्याय देण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे नव्या आघाडीच्या माध्यमातून मैदानात उतरण्याचे चित्र आहेत..
Aug 27, 2024, 09:52 PM ISTशरद पवारांच्या गळाला बडे मोहरे, आता भाजपाचा 'हा' मोठा नेता तुतारी हाती घेणार?
Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मिशन विधानसभा होती घेतलंय.. विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांच्या गळाला राज्यातील बडे राजकीय मोहरे लागल्याचं पाहायला मिळतंय..
Aug 27, 2024, 09:40 PM ISTछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, जबाबदार कोण? ठाण्याच्या कंत्राटदाराकडे काम?
Chatrapati Shivaji Maharaj Statue : किल्ले सिंधुदुर्गावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळलीय. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी हा पुतळा उभारण्यात आला होता.
Aug 26, 2024, 08:33 PM ISTMaharashtra Politics : पुण्यात श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस; भाजप विरुद्ध अजित पवार वादास कारण 300 कोटींची...
Sunil Tingre Vs Jagdish Mulik : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच पुण्यात अजित पवार विरुद्ध भाजप सामना रंगताना दिसत आहे. श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस सुरु असल्याच समोर आलंय.
Aug 26, 2024, 10:16 AM IST