लग्नपत्रिका देवाच्या दारात ठेवायला गेले आणि तेच देवाघरी...
हिंजवडी, मारुंजी परिसरात राहणाऱ्या दीपक बुचडे याचे 18 जून रोजी लग्न पार पडणार होते. त्याची लग्नपत्रिका देवाच्या दारी ठेवण्यासाठी तो आपल्या दोन मित्रांसह घरून निघाला.
Jun 10, 2022, 12:32 PM ISTDevendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त, बैठकांना सुरुवात
आज दुपारी 3 च्या बैठकीला ताज हॉटेलवर देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार
Jun 9, 2022, 12:41 PM ISTग्रामस्थांनी शिकवला अधिकाऱ्याला असा धडा, संधी मिळताच केला खुर्चीसह पोबारा
अधिकारी फक्त खुर्ची उबविण्यासाठी येतात. काही कामे करत नाहीत असा आरोप करत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला.
Jun 9, 2022, 10:02 AM ISTविधानपरिषदेसाठीही चुरस वाढणार; भाजप, काँग्रेसमध्ये दहाव्या जागेसाठी लढत
राज्यसभा निवडणुकीचे मैदान रंगत असताना आता विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी अकरा उमेदवार मैदानात उतरल्याने राजकीय फड जोरदार रंगण्याचे संकेत आहेत.
Jun 9, 2022, 09:40 AM ISTVIDEO | 24 Taas Superfast | 24 तास सुपरफास्ट | झी 24 तास | Zee 24 taas
SuperFast News bulletine
Jun 9, 2022, 08:10 AM ISTजाणून घ्या भाजपच्या उमा खापरे, श्रीकांत भारतीय या दोन उमेदवारांबद्दल
राज्य विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जूनला मतदान होणार आहे. विधान परिषदेच्या या १० रिक्त जागांपैकी भाजपच्या ४ सदस्यांची मुदत संपली. मात्र, राजसभेच्या निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही भाजपणे एक अतिरिक्त उमेदवार देऊन निवडणुकीत रंगत आणली आहे.
Jun 8, 2022, 01:28 PM ISTया कारणासाठी कंत्राटदाराने मागितले राष्ट्रपतींकडे इच्छा मरण...
नांदेडमध्ये गुरुता गद्दी त्री शताब्दी सोहळ्यानिमित्त 13 कोटी रुपयांच्या परिक्रमा मार्गाचे काम करण्यात आले.
Jun 8, 2022, 12:51 PM ISTLegislative Council Election : विधान परिषदेसाठी भाजपच्या पाच जणांची यादी जाहीर, तावडे, मुंडे यांना संधी नाहीच
विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी भाजपने आज पाच जणांची यादी जाहीर केली आहे. या यादीतून पंकजा मुंडे, विनोद तावडे यांची नवे वगळण्यात आली आहेत.
Jun 8, 2022, 12:13 PM ISTVideo | 24 taas Superfast | २४ तास सुपरफास्ट | zee 24 taas | झी २४ तास
Speed News Bulletine
Jun 8, 2022, 07:45 AM ISTसरकार काय करतंय, संजय राऊत यांची टीका
पृथ्वीराज आणि काश्मीर फाईलचे प्रमोशन करताय. पण, काश्मीर पंडित यांचे...
Jun 5, 2022, 11:02 AM IST
हा आपला पुरोगामी महाराष्ट्र? शेतीचा वाद आणि खायला घातली... छे भयानक...
शेतीच्या वादातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडलीय. आधी त्या आरोपींनी त्यांना मारहाण केली आणि...
Jun 5, 2022, 10:11 AM IST
शिवराज्याभिषेक सोहळा : दीड हजार मावळे निघाले रायगडच्या दिशेने
कोरोनामुळे गेली दोन वर्ष शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र, यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा ‘शिवराय मनामनात - शिवराज्याभिषेक घराघरांत’ ही संकल्पना घेऊन किल्ले रायगडावर अत्यंत भव्यदिव्य प्रमाणात साजरा होणार आहे.
Jun 5, 2022, 09:07 AM IST
नाना पटोले यांचा खोचक टोला, काही लोक तर दिवसाही...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना बाहेरचे लोक आपल्याला काय मदत करणार असे वक्तव्य केले.
Jun 4, 2022, 08:01 PM ISTतुम्ही गाढ झोपेत असताना अचानक तो रात्री येतो आणि...
अचानक वस्तू गहाळ होण्याच्या घटनांची माहिती अनेकांनी पोलीस ठाण्यात तक्रार करून दिली होती. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी जंग जंग पछाडले. मात्र तो काही हाती लागला नाही.
Jun 4, 2022, 04:53 PM IST