maharashtra news

The monsoon came Vigilance measures by the Government of Maharashtra PT1M8S

Video | मान्सून आला; महाराष्ट्र राज्य सरकर सज्ज | zee 24 taas

The monsoon came Vigilance measures by the Government of Maharashtra

Jun 1, 2022, 07:50 AM IST
Petrol and diesel dealers strike today PT56S

Video | पेट्रोल डिझेल डिलर्सचा आज संप!

Petrol and diesel dealers strike today

May 31, 2022, 07:35 AM IST

राज ठाकरे उद्या लिलावतीत ऍडमिट, १ जूनला शस्त्रक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे येथील सभेत अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा केली.

May 30, 2022, 05:42 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर आता पोलिसांचा 'तिसरा डोळा'

रायगडचे प्रवेश द्वार असलेल्या पेणमध्ये मुंबई गोवा महामार्गावर आता पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याची करडी नजर राहणार आहे.

May 30, 2022, 03:50 PM IST

संजय राऊत यांचा आरोप, भाजपनं स्वार्थासाठी संभाजीराजेंचा...

राज्यसभा निवडणुकांवरुन राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. भाजपने या निवडणुकीत तिसरा उमेदवार दिल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे.

May 30, 2022, 11:47 AM IST

अक्षता पडल्या आणि वधूचा पाराच चढला... लग्नच मोडलं, का उडाला इतका भडका?

नवं दाम्पत्याच्या डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वी लग्न मोडल्याचे अनेक प्रकार ऐकले असतील. पण, नवदाम्पत्यावर आशीर्वादरुपी टाकले जाणारे तांदूळच लग्न मोडण्यास कारणीभूत ठरले आहेत.

May 29, 2022, 10:36 AM IST

शाहू छत्रपती यांनी फडणवीस यांचं कपट उघडं पाडलं, संजय राऊत

शिवसेनेनं कधीही कोणाची फसवणूक केली नाही हे स्वतः शाहू छत्रपती यांनी स्पष्ट केलं.

May 28, 2022, 06:21 PM IST

शाहू छत्रपती यांचा मोठा गौप्यस्फोट : संभाजीराजे यांनी 'अपक्ष' लढावं ही फडणवीसांची खेळी

२००९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यापुढील त्यांची वाटचाल ही व्यक्तिगत आहे. त्यांनी कुठलेही निर्णय घेताना मला किंवा छत्रपती घराण्याला विचारले नाही. 

May 28, 2022, 05:30 PM IST

गृहमंत्री यांनी दिले मोठे संकेत, म्हणाले समीर वानखेडे यांच्यावर...

महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांचा निवृत्ती समारंभ पिंपरी चिंचवड येथे पार पडला. या सभारंभाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.

May 28, 2022, 04:57 PM IST

मोठी बातमी : राज्यसभा निवडणुकीतून संभाजीराजे यांची माघार? हे आहे कारण

राज्यसभेच्या निवडणुकीतून संभाजीराजे छत्रपती माघार घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

May 26, 2022, 01:07 PM IST

अजित पवार यांची केंद्र सरकारवर टीका, म्हणाले... आधी किमती वाढवतात आणि मग...

केंद्राने आता साधारण पेट्रोल 8 रुपये आणि डिझेलची 2 रुपयाने कपात केली. पेट्रोल आणि डिझेल यांची किंमत आहे त्यात केंद्र टॅक्स लावतो आणि राज्य सरकार व्हॅट लावतो.

 

May 26, 2022, 11:37 AM IST