maharashtra news

'हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेचं उत्तर, म्हणाले आम्ही...

उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले... 

 

Jul 1, 2022, 10:48 PM IST

'आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा' मुख्यमंत्र्यांचे राज्यातील यंत्रणांना निर्देश

पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना

 

Jul 1, 2022, 09:15 PM IST

'मुंबईत पावसळ्यात इमारत कोसळली तर ठाकरेंची बीएमसी जबाबदार' पाहा कोणी म्हटलंय

मुंबईत पावसाळ्यात जुन्या इमारती कोसळण्याच्या घटना घडतात

Jul 1, 2022, 07:51 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये, गोव्यावरुन थेट मंत्रालयात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली तातडीची बैठक

Jul 1, 2022, 06:05 PM IST

मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदे यांचा निर्णय, 'या' बंडखोर नेत्याला मोठं गिफ्ट

आपल्यावर विश्वास दाखवलेल्या आमदाराला एकनाथ शिंदे यांचा सुखद धक्का

Jul 1, 2022, 04:15 PM IST

सततच्या नापिकीला कंटाळलेल्या शेतकऱ्याने 'या' कारणासाठी मागितलं कर्ज, बँक अधिकारीही हैराण

नापिकीला कंटाळलेल्या शेतकऱ्याने नफ्यातला व्यवसाय करण्याचं ठरवलं आणि यासाठी तो थेट बँक पोहोचला

Jun 16, 2022, 05:04 PM IST

'लॉ' परीक्षेत डमी उमदेवार बसवण्याची नडली घाई, डीवायएसपी निघाले मुन्नाभाई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ऑक्टोबर, नोव्हेंबर २०१९ मध्ये विधी अभ्यासक्रमाची परीक्षा घेतली होती. जालन्यातील सावित्रीबाई फुले कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय हे परीक्षा केंद्र होते. या परीक्षा केंद्रातील एक मोठा घोळ समोर आला आहे.

Jun 10, 2022, 03:19 PM IST

लग्नपत्रिका देवाच्या दारात ठेवायला गेले आणि तेच देवाघरी...

हिंजवडी, मारुंजी परिसरात राहणाऱ्या दीपक बुचडे याचे 18 जून रोजी लग्न पार पडणार होते. त्याची लग्नपत्रिका देवाच्या दारी ठेवण्यासाठी तो आपल्या दोन मित्रांसह घरून निघाला.

Jun 10, 2022, 12:32 PM IST

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त, बैठकांना सुरुवात

आज दुपारी 3 च्या बैठकीला ताज हॉटेलवर देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार

Jun 9, 2022, 12:41 PM IST

ग्रामस्थांनी शिकवला अधिकाऱ्याला असा धडा, संधी मिळताच केला खुर्चीसह पोबारा

अधिकारी फक्त खुर्ची उबविण्यासाठी येतात. काही कामे करत नाहीत असा आरोप करत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला.

Jun 9, 2022, 10:02 AM IST

विधानपरिषदेसाठीही चुरस वाढणार; भाजप, काँग्रेसमध्ये दहाव्या जागेसाठी लढत

राज्यसभा निवडणुकीचे मैदान रंगत असताना आता विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी अकरा उमेदवार मैदानात उतरल्याने राजकीय फड जोरदार रंगण्याचे संकेत आहेत.

Jun 9, 2022, 09:40 AM IST

जाणून घ्या भाजपच्या उमा खापरे, श्रीकांत भारतीय या दोन उमेदवारांबद्दल

राज्य विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जूनला मतदान होणार आहे. विधान परिषदेच्या या १० रिक्त जागांपैकी भाजपच्या ४ सदस्यांची मुदत संपली. मात्र, राजसभेच्या निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही भाजपणे एक अतिरिक्त उमेदवार देऊन निवडणुकीत रंगत आणली आहे.

Jun 8, 2022, 01:28 PM IST

या कारणासाठी कंत्राटदाराने मागितले राष्ट्रपतींकडे इच्छा मरण...

नांदेडमध्ये गुरुता गद्दी त्री शताब्दी सोहळ्यानिमित्त 13 कोटी रुपयांच्या परिक्रमा मार्गाचे काम करण्यात आले. 

Jun 8, 2022, 12:51 PM IST