maharashtra news

The issue of potholes in Mumbai was raised in the Legislative Assembly PT1M26S

Video | मुंबईचे रस्ते खड्ड्यात! बोरिवलीत दोघांचा मृत्यू

The issue of potholes in Mumbai was raised in the Legislative Assembly
खड्ड्यांमुळे बळी जात असताना प्रशासन मात्र, मूग गिळून गप्प बसलंय...कालच बोरीवलीत दोन जणांचा खड्ड्यामुळे बळी गेलाय...तरीदेखील प्रशासन खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष करतंय...अजून
प्रशासन किती बळी जाण्याची वाट पाहतंय? ज्या ठिकाणी काल खड्ड्यात पडून मृत्यू झाला तेवढाच खड्डा बुजवण्यात आलाय...बाकीचे खड्डे तसेच आहेत...त्यामुळे खड्डे बघा आणि थांत बसा असंच म्हणण्याची वेळ आलीय...

Aug 18, 2022, 02:15 PM IST
Bhujbal and Fadnavis tussle over black beard and white beard PT1M19S

Video| काळी दाढी की पांढरी दाढी... दाढी वरुन रंगला फडणवीस आणि भुजबळ यांच्यात सामना

Bhujbal and Fadnavis tussle over black beard and white beard
- विधानसभेत छगन भुजबळ - फडणवीसांची टोलेबाजी
- दाढीला दिवस चांगले आहेत - छगन भुजबळ
- राज्यात काळ्या दाढीचं तर देशात पांढ-या दाढीचं वजन
- तर फडणवीसांचं भुजबळांना प्रत्युत्तर
- आमच्याकडे पांढ-या दाढीला मान - फडणवीस

Aug 18, 2022, 01:15 PM IST
Bachchu Kadu Target To Government On Pothole Issues PT1M2S

VIDEO| खड्ड्यांवरुन बच्चू कडू यांचा सरकारवर निशाणा

Bachchu Kadu Target To Government On Pothole Issues
खड्ड्यांवरून बच्चू कडूंनी सरकारवरच निशाणा साधलाय...सत्तेमधलं राजकारण खड्ड्यांना कारणीभूत असून ज्या भागातला मंत्री त्याभागतच फक्त काम होतंय असं बच्चू कडूंनी म्हटलंयय...सत्तेकडे विकास सुरू असून, गरज तिकडे खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचं म्हणत सरकारवर निशाणा साधलाय...

Aug 18, 2022, 12:20 PM IST

धक्कादायक ! जागा दाखवण्याच्या बहाण्याने बिल्डरचं आधी अपहरण आणि आता...

अपहरण झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचा पोलिसांनी शोध सुरु केला. पण काही पत्ता लागला नाही. 3 दिवसानंतर मात्र ही बातमी समोर आली.

Aug 17, 2022, 09:23 PM IST
 Patients Ratio Increased Of Swine Flu In Nagpur PT47S

VIDEO | नागपुरात स्वाइन फलूचा धोका वाढला

Patients Ratio Increased Of Swine Flu In Nagpur

Aug 5, 2022, 11:05 AM IST
Video | 24 Taas Superfast | 5th August 2022 PT4M6S

Video | 24 तास सुपरफास्ट | 5 ऑगस्ट 2022

Video | 24 Taas Superfast | 5th August 2022

Aug 5, 2022, 10:25 AM IST
Video | 24 Taas Superfast | 5th August 2022 PT10M52S

Video | 24 तास सुपरफास्ट | 5 ऑगस्ट 2022

Video | 24 Taas Superfast | 5th August 2022

Aug 5, 2022, 09:15 AM IST

काय सांगता! दहा वर्षाच्या मुलाने केलं स्वत:चंच अपहरण, कारण ऐकून तुम्हीही लावाल डोक्याला हात!

दहा वर्षाच्या मुलाने स्वत:चंच अपहरण करत सिनेमाच्या स्टोरीप्रमाणे सांगितली स्टोरी

 

Aug 4, 2022, 08:07 PM IST

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच कायम, सुप्रीम कोर्टाकडून तारीख पे तारीख

 16 आमदार अपात्रतेबाबत होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी 1 ऑगस्टला होणार होती.  ही सुनावणी आता 3 ऑगस्टला होणार आहे. 

Jul 31, 2022, 11:24 AM IST

आदित्य ठाकरेंच्या मागावर .. मुख्यमंत्री आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

Chief Minister Eknath Shinde Maharashtra tour from today : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात ते शक्तीप्रदर्शन करण्याची जास्त शक्यता आहे.  

Jul 29, 2022, 08:58 AM IST

पोहायला गेला आणि पाण्याच्या प्रवाहाने घात केला, तरुण धरणात बुडाला

कधीकधी अति आत्मविश्वासही धोक्याचा ठरतो. तरुणाच्या बाबतीही असंच घडलं. पाण्यासोबत आत्मविश्वासाने मस्ती करायला गेला आणि....

Jul 16, 2022, 06:35 PM IST

कोल्हापुरातील पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे, प्रशासन अलर्ट मोडवर

Kolhapur Panchganga River Flood : राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर ओसरलेला दिसून येत आहे. मात्र, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे पोहोचली आहे. 

Jul 15, 2022, 10:12 AM IST