maharashtra news

प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी तो करायचा बाईक चोरी

'प्यार के लिये कुछ भी करेंगा' या फिल्मी डायलॉगला अनुरूप अनेक प्रेमवीर नसती उठाठेव करत असतात. प्रेमिकेचे नसते महागडे हट्ट आणि हौस पूर्ण करण्यासाठी त्याने केलेल्या कारनाम्यांमुळे तो आज गजाआड झालाय.

May 20, 2022, 07:34 PM IST

जेलमधून बाहेर पडल्यावर कुठे राहणार इंद्राणी मुखर्जी ?

जवळपास साडे सहा वर्षे इंद्राणी भायखळ्यातील महिला जेलमध्ये तुरुंगात होती. सर्वोच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला. 

May 20, 2022, 05:18 PM IST

बीडीडी चाळीतील पोलिसांना वेगळा नियम? कालिदास कोळंबकर यांनी दिला उपोषणाचा इशारा

मुंबईतील बीडीडी चाळीचे पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

May 20, 2022, 03:30 PM IST

अफवा की सत्य... काँगेसकडून प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेची उमेदवारी?

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला अशा बातम्या पुढे आल्या. पण... 

May 19, 2022, 06:07 PM IST

अण्णा हजारे यांना जागे करण्यासाठी आंदोलनाची हाक, 1 जूनला 'ढोल बजाव, अण्णा हजारे जगावो' आंदोलन

देशात महागाई प्रचंड वाढली आहे. गेल्या दोन निवडणुकीत भाजप केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत.

May 19, 2022, 04:20 PM IST

दबंग स्टाईल, हायफाय ड्रेस अन् चष्मा, पण आता खातेय ही महिला अधिकारी जेलची हवा

आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पदभार स्विकारल्यापासून लाचखाेर पाेलिसांवर कारवाईच्या मोहिमेने जोर धरला आहे. गेल्या दाेन दिवसांत एक महिला अधिकाऱ्यासह दाेन पाेलिसांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.

May 19, 2022, 03:35 PM IST
Minister Aditya Thackeray Remarks Of Balasaheb Thackeray Should Have Seen Maha Vikas Aghadi PT52S

Video | महाविकास आघाडी पाहायला बाळासाहेब हवे होते: आदित्य ठाकरे

Minister Aditya Thackeray Remarks Of Balasaheb Thackeray Should Have Seen Maha Vikas Aghadi

May 19, 2022, 02:10 PM IST

नोकरी मिळणार म्हणून ते भुलले, पण ते तर भामटे निघाले

समाजात चांगली ओळख आणि प्रतिष्ठा असलेले दलाल यांना गाठून त्यांच्यामार्फत उच्च शिक्षित बेरोजगार तरुणांशी ही टोळी संपर्क साधायची.

May 19, 2022, 01:25 PM IST

सरकार चालवताना भांड्याला भांडे लागतेच पण... अजित पवार यांचा शिवसेनेला टोला

राज्यात ओबीसी राजकीय आरक्षण कायम ठेवूनच निवडणूक व्हाव्यात यासाठी राज्यसरकारची आग्रही भूमिका असेल.

May 19, 2022, 12:17 PM IST

या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी, निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाची चाचपणी

सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानुसार आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ऐन पावसाळ्यात होण्याची शक्यता आहे.

May 19, 2022, 11:21 AM IST

Rain : उकाड्यापासून मिळणार दिलासा, या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

महाराष्ट्रात येत्या 4 ते 5 दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

May 17, 2022, 05:22 PM IST

केतकी चितळे हाजीर हो! आतापर्यंत एकूण 15 पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणे अभिनेत्री केतकी चितळे हिला चांगलेच महागात पडले आहे.

May 16, 2022, 04:03 PM IST

छत्रपती संभाजीराजे यांच्या 'स्वराज्य'ला रायगडचा पाठिंबा, उमेदवारी अर्जावर 'या' आमदाराने केली पहिली सही

छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील अपक्ष आमदारांनी आपणास पाठिंबा देऊन राज्यसभेवर निवडून द्यावे असे आवाहन केले होते. यासाठी ते अपक्ष आमदारांच्या भेटी घेणार होते. 

 

May 16, 2022, 01:39 PM IST