maharashtra news

मुंबई पुणे महामार्गावर घडला थरार... चोरट्याचा पोलिसावरच प्रहार

वारंवार सूचना देऊनही ते चोर गाडीबाहेर येत नव्हते. उलट ते आक्रमक झाले.

Jun 4, 2022, 01:47 PM IST

RajyaSabha elections : महाविकास आघाडीला पहिला धक्का, आधीच मतांची मारामार त्यात या पक्षाने सोडली साथ

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला पहिला धक्का बसला आहे. आधीच मतांची मारामार त्यात महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या एका पक्षाने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Jun 4, 2022, 01:01 PM IST

निराधारांचा सुरु आहे जगण्यासाठीचा संघर्ष, पालकमंत्र्यांचं चाललंय काय?

वृद्ध माता-पित्यांना त्यांची मुलं सांभाळत नसल्याने शासनाच्या विविध योजना आज त्यांच्या म्हातारपणीचा आधार बनल्या आहेत. मात्र, महागाईच्या जमान्यात या योजनाही आता तुटपुंज्या पडू लागल्या आहेत.

Jun 4, 2022, 12:09 PM IST

Rajyasabha Election : 'ती' मॅजिक फिगर कोण गाठणार? जेलमधले मलिक, देशमुख आणि MIM चे 2 आमदार ठरवणार

राज्यसभेच्या निवडणुकीत सहा जागा असताना भाजपने तीन, शिवसेनेने दोन, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एक याप्रमाणे तीन उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये मतांसाठी 'कांटे की टक्कर' आहे.

Jun 3, 2022, 08:27 PM IST

Rajysabha Election : दगाफटका की सुरक्षितता? शिवसेना आमदारांसाठी पक्षाने काढला हा आदेश

राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेना आता हाय अलर्ट मोडवर गेली आहे. 

Jun 3, 2022, 06:32 PM IST

तब्बल सहा दिवस डॉक्टरांचे अथक प्रयत्न, त्या महिलेच्या पोटातून निघाल्या ३ कोटींच्या वस्तू

28 मे ते 2 जून या काळात डॉक्टरांनी त्या महिलेवर उपचार करत तिच्या शरीरातून 64 कॅप्सूल बाहेर काढल्या.

Jun 3, 2022, 05:16 PM IST

जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली ही भावना, म्हणाल्या... करून दाखवते...

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पुर्वी पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी महत्वाचं विधान केलंय.

 

Jun 3, 2022, 03:05 PM IST

राज ठाकरेंच्या 'त्या' पत्राचा विषय पोलिसांनी असा संपवला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल महाराष्ट्र सैनिकांसाठी एक पत्र लिहिले होते.

Jun 3, 2022, 01:42 PM IST

आई बापाला फाशीची शिक्षा, न्यायालयाने दिला ऐतिहासिक निर्णय

सरकारी वकील म्हणून प्रदीपसिंह रजपूत यांनी काम पाहिले. त्यांनी केवळ 9 दिवसांत 31 साक्षीदारांची साक्ष या प्रकरणात नोंदवली. 

Jun 2, 2022, 06:55 PM IST

आता वेध विधान परिषद निवडणुकीचे, भाजपने ठेवली ही अट

विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या १० जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने महाविकास आघाडीसमोर एक अट ठेवली आहे.

Jun 2, 2022, 02:32 PM IST

आमचं ठरलं... अपक्ष आमदारांनी वाढवलं भाजप, शिवसेनेचं टेन्शन

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिल्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. महाडिक यांच्या उमेदवारी अर्जामुळे अपक्ष आमदारांचा भाव वधारला आहे.

 

Jun 2, 2022, 01:14 PM IST
Today Top Headlines PT1M26S

Top Headlines Today | टॉप हेडलाईन्स | zee 24 taas | झी २४ तास

Top Headlines Today | टॉप हेडलाईन्स | zee 24 taas | झी २४ तास

Jun 2, 2022, 07:20 AM IST