maharashtra news

This year the Huge high tide for 17 days during the rainy season PT59S

Video | सावधान! मुंबई सहा वेळा पाण्याखाली जाणार ?

This year the Huge high tide for 17 days during the rainy season

May 16, 2022, 08:50 AM IST

मैत्रिणीसमोर मोठा भाऊ रागावला... पण, रागाच्या भरात तिने उचललं हे टोकाचं पाऊल

बहिणीला ओरडल्यानंतर भाऊ आंघोळीसाठी घराच्या मागील बाजूस गेला. आंघोळ करुन भाऊ परत आला तेव्हा त्याला दोन्ही दार बंद दिसले.

May 15, 2022, 03:56 PM IST

अजितदादांची अशीही मिश्किली, म्हणाले.. आता मास्क.. नंतर कपडे ...

कोरोनाची सुरुवात झाल्यापासून मी मास्क घालतोय. आता कोरोनाच धोका कमी झाला असला तरी आपली काळजी आपणच घ्यायची आहे असं आरोग्यमंत्री सांगतात.

May 15, 2022, 12:32 PM IST

पवारांवर आक्षेपार्ह टीका, मुख्यमंत्र्याकडून केतकीचा अशा शब्दात समाचार

मराठी अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale On Sharad Pawar) शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे राजकारण चांगलंच तापलंय.

 

May 14, 2022, 10:54 PM IST

'तर दाऊद मंत्री म्हणून कधीही दिसू शकतो' असं का म्हणाले उद्धव ठाकरे?

बाबरी पाडताना तुमची वितभर नाही तर कित्येक मैल... मास्टर सभेत उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार निशाणा..

May 14, 2022, 09:54 PM IST

Ketaki Chitale | वादात असलेल्या केतकीला आहे हा दुर्मिळ आजार

Ketaki Chitale Suffering Apasmara Disease | वेळोवेळी वादात अडकणाऱ्या केतकीला दुर्मिळ आजार आहे. केतकीला एपिलेप्सी म्हणजेच अपस्मार आजार आहे.

May 14, 2022, 09:47 PM IST

Uddhav Thackeray | टिनपाटांना एक्स, वाय, झेड प्लस सुरक्षा देतायेत, मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारवर टीका

काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.

 

May 14, 2022, 09:17 PM IST

Uddhav Thackeray on Fadnavis : 'देवेंद्रजी तुमच्या वजनाने बाबरी पडली असती'

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज मुंबईच्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.

May 14, 2022, 09:12 PM IST

Uddhav Thackeray on Jansangh : भारतीय जनसंघ आणि स्वातंत्र्याचा संबंध काय? - उद्धव ठाकरे यांचा सवाल

बीकेसी येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि संघ यांच्यावर टीका करताना संघ आणि स्वातंत्र्याचा संबंध काय? असा थेट सवाल केलाय. 

May 14, 2022, 09:01 PM IST

CM Uddhav Thackeray Live : 'बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई महाराष्ट्राशी तोडण्याचा डाव, पोटातलं आता ओठावर आलं.'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बुलेट ट्रेनवर (Bullet Train) केंद्र सरकारवर टीका केली आहे. बीकेसी येथे झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेन म्हणजे मुंबईला तोडण्याचा डाव असल्याचं म्हटलं आहे. बऱ्याच दिवसांनी मैदानात उतरलो आहे. अनेक विषयांवर बोलायचं आहे. अशी सुरुवात सभेत बोलताना त्यांनी केली.

May 14, 2022, 08:39 PM IST

'तुम्ही कोणतं सरकार निवडणार भांडण लावणारं, की चूल पेटवणारं' आदित्य ठाकरेंचा सवाल

'अनेकांनी वेगवेगळे रंग हाती घेतले' आदित्य ठाकरे यांचा राज ठाकरे यांना टोला

May 14, 2022, 08:14 PM IST

पवारांविरोधात पोस्ट करणाऱ्या केतकीवर हल्ला, NCP कार्यकर्त्यांकडून शाई आणि अंडीफेक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यांनी केतकी चितळेवर (Ketaki Chitale) शाईफेक केली आहे. तसेच केतकीवर अंडीही फेकण्यात आली.

May 14, 2022, 07:25 PM IST