फाशी दिलेल्या 'सुल्तान'चा मृतदेह पोलिसांनी कबरीतून काढला, क्रुरकर्मा डॉग ट्रेनर्सची आता खैर नाही
Sultan : एका उद्योगपतीने आपला पाकिस्तानी बुली डॉग ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठवला. पण ट्रेनर त्या श्वानाला ट्रेनिंग देण्याऐवजी फासावर लटकवलं, त्यानंतर त्याचा मृतदेह जमिनीत पुरला. मध्य प्रदेशमधल्या भोपाळमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Oct 20, 2023, 07:42 PM ISTचोरीच्या भीतीने कचऱ्याच्या डब्यात लपवलेले 12 लाखांचे दागिने जावयाने फेकून दिले अन्...
MP News : मध्य प्रदेशातील या विचित्र घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात जावयाने केलेल्या कृतीने सगळ्या कुटुंबांच्या पायाखालची जमिनीच सरकरली आहे.
Oct 20, 2023, 12:16 PM ISTसंततीप्राप्तीचं आमिष दाखवून तांत्रिकाचा 25 वर्षीय महिलेवर बलात्कार; 3 दिवस हॉटेलमध्ये...
Madhya Pradesh Crime Tantrik Rape Woman: या महिलेला एका मंदिरामध्ये भेटलेल्या नातेवाईकाने या तांत्रिकाबद्दल माहिती दिली होती. या तांत्रिकाच्या मदतीने समस्या सुटेल असं तिला सांगण्यात आलं होतं.
Sep 29, 2023, 04:06 PM ISTपुजारीच तिला करायचा अश्लील मेसेज; अल्पवयीन मुलीच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक Insta Chat
MP Crime : मध्य प्रदेशात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन तरुणीने स्वतःला संपवलं होतं. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी मोबाईल तपासला असता त्यांना धक्काच बसला आहे. पोलिसांनी याप्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे.
Sep 14, 2023, 02:37 PM ISTभारतातील 'या' मंदिरात का मुक्काम करत नाही मंत्री? जाणून घ्या काय आहे सत्य
Ujjain Mahakaal Temple Facts: भारतात एक असं देवस्थान आहे तिथे मंत्री व नेते रात्रीचा मुक्काम करणे टाळतात. एका परंपरेमुळं तिथे मुक्काम केल्यास सत्ता गमावण्याची भिती असते.
Sep 14, 2023, 02:30 PM ISTVideo | तो मृतदेह सनाचा नाहीच, डीएनए रिपोर्टमध्ये झाले स्पष्ट
body found in Madhya Pradesh is not that of Sana Khan clear in the DNA report
Sep 9, 2023, 01:05 PM ISTफक्त केक आणि फुगे आणा! मुलाच्या वाढदिवशी पित्याने केला स्वत:च्या रक्ताचा सौदा...वाचून डोळ्यात येईल पाणी
मुलाच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी एका पित्याने अनेक प्रयत्न केले. मात्र, परिस्थितीपुढे हा पिता हतबल झाला आहे. मध्य प्रदेशातील पित्याची धडपड पाहून डोळ्यात पाणी येईल.
Sep 7, 2023, 07:12 PM ISTस्वप्नात दिसू लागला मृत्यू झालेला मुलगा; शेजाऱ्याच्या प्रेमात वेड्या झालेल्या आईने शेवटी गुन्हा केला कबुल
MP Crime News : मध्य प्रदेशात एका आईने पोटच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल सहा महिन्यांनी मुलाच्या हत्येचा गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र आईने मुलाच्या हत्येची कहाणी ऐकून सर्वानाच धक्का बसला आहे.
Sep 7, 2023, 03:04 PM ISTबायकोला तडफडताना पाहण्यासाठी विहिरीत ढकललं अन् नंतर...'; ती ओरडत होती पण पतीने फक्त व्हिडीओ काढला
मध्य प्रदेशच्या नीमच जिल्ह्यातील एक क्रूर आणि धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हुंड्यासाठी एका पतीने पत्नीला विहिरीत ढकललं आणि नंतर रशी टाकली. इतकंच नाही तर त्याने तिथे उभा राहून जीवाची भीक मागणाऱ्या पत्नीचा व्हिडीओ शूट केला.
Sep 7, 2023, 12:22 PM IST
3 वर्षांच्या चिमुरड्याच्या डोळ्यात घुसला किडा, ऑपरेशन केल्यानंतर अनपेक्षित घडलं; डॉक्टरही चक्रावले
एका 3 वर्षाच्या चिमुरड्याच्या डोळ्यात घुसलेला किडा डॉक्टरांनी ऑपरेशन करुन बाहेर काढलं आहे. अश्रूनळीजवळ छेद करत किडा आतमध्ये घुसला होता. दरम्यान किडा बाहेर काढल्यानंतर डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्यांनी आधी असं कधीच पाहिलं नव्हतं.
Aug 24, 2023, 03:56 PM IST
मुख्यमंत्र्यांचे भाषण वाचून दाखवल्यानंतर स्टेजवरच कोसळले आरोग्यमंत्री; जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयात केले दाखल
Independence Day 2023 : मध्य प्रदेशात 15 ऑगस्ट रोजीच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात मध्य प्रदेशचे आरोग्यमंत्री डॉ.प्रभूराम चौधरी हे अचानक स्टेजवर कोसळले. मध्य प्रदेशातील रायसेन शहरातील स्थानिक होमगार्ड परेड मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा सगळा प्रकार घडला.
Aug 15, 2023, 02:16 PM ISTअंत्यसंस्कारावरुन परतताना मधमाशांचा हल्ला; एकाचा जागीच मृत्यू, चौघे जखमी
Honey Bee Attack: मधमाशांनी केलेला हा हल्ला इतका भीषण होता की अनेकांना तिथून पळही काढता आला नाही. या हल्ल्यात अनेक गावकरी जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. मात्र या हल्ल्यात एका गावकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
Aug 13, 2023, 03:33 PM ISTपत्नीला शिकवण्यासाठी विमा पॉलिसीतून पैसे काढले, कर्जही काढलं... नोकरी लागताच प्रियकराबरोबर पळून गेली
कर्ज काढून पत्नीला शिकवलं, दोन वर्ष कर्जाचा बोझा सहन केला. विमा पॉलिसीतून पैसे काढून पत्नीच्या शिक्षणासाठी खर्च केला. पण यानंतरही पत्नी प्रियकरासोबत रहात असल्याचा आरोप एका पतीने केला आहे. इतकंतच नाही तर धमकी देऊन मुलीलाही आपल्याबरोबर घेऊन गेल्याचा दावा त्याने केला आहे.
Aug 9, 2023, 06:51 PM ISTCheetah Project ला आणखी एक मोठा धक्का, कूनो नॅशनल पार्कात नवव्या चित्त्याचा मृत्यू
मध्यप्रदेशच्या कूनो नॅशनल पार्कातून पुन्हा एक वाईट बातमी समोर आली आहे. परदेशातून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. कूनो नॅशनल पार्क्त मृत्यू झालेल्या चित्त्यांची संख्या आता नऊ झाली आहे. यात सहा चित्ते आणि तीन बछड्यांचा समावेश आहे.
Aug 2, 2023, 02:22 PM IST
'रस्त्यात थांबवून माझे कपडे फाडले, मारहाण केली'; महिला डॉक्टरचे गंभीर आरोप
MP Crime : उज्जैन शहरातील खारकुआन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीचा विनयभंग आणि मारहाणीची घटना समोर आली आहे. त्यानंतर संतप्त लोकांनी खारकुआन पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. पोलिसांनी याप्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे.
Jul 31, 2023, 09:39 AM IST