Video | भोपाळमध्ये अग्नितांडव; आग विझवण्यासाठी लष्कराला करावं लागलं पाचारण
Madhya Pradesh Satpuda Govt Office Fire Breaks Out
Jun 13, 2023, 09:10 AM ISTधक्कादायक! शेळीवर अत्याचार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; एकाला अटक
MP Crime : मध्य प्रदेशातील सेहोर येथे एका शेळीसोबत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
Jun 11, 2023, 10:12 AM ISTViral Video : बँकेत आधार लिंक करायला गेलेल्या महिलेला पछाडलं? सरकारला शाप देत ती म्हणाली...
Viral Video : बँकेत आधार लिंक करण्यासाठी ती महिला रांगेत उभी होती. काही वेळानंतर अचानक तिने केस सोडले आणि आरडाओरडा करत नाचायला लागली...
Jun 7, 2023, 08:33 AM ISTधक्कादायक, कुनो अभयारण्यात दोन महिन्यात 6 चित्त्यांचा मृत्यू
Two more cheetah cubs die : मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात आणखी दोन चित्त्यांचा मृत्यू झाला. भारतातील चित्त्यांच्या मृत्यूचे कारणांचा अभ्यास आफ्रिकेत केला जाणार आहे. त्यासाठी कुनो अभयारण्यातील अधिकाऱ्यांचे पथक नामिबियाला जाणार आहे.
May 31, 2023, 08:06 AM ISTShocking News: लग्नात वाटले कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या; मुख्यमंत्री कन्यादान योजनेतील धक्कादायक प्रकार
Shocking News: लग्नात वधुंना कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मध्यप्रदेशात सामूहिक विवाह सोहळ्यात हा प्रकार घडला आहे.
May 30, 2023, 05:26 PM ISTकुऱ्हाडीने गळा कापल्यानंतर तिथेच बसून केले मृतदेहाचे तुकडे, पोलीस येईपर्यंत जागचा हालला नाही; ग्रामस्थ हादरले
Crime News: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विटा खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाची कुऱ्हाडीने वार करत हत्या (Murder) करण्यात आली. इतकंच नाही तर हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर तिथेच बसून राहिला. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
May 27, 2023, 07:33 PM IST
वडील आणि भावाच्या मृत्यूचं नातेवाईकांना सांगितलं, मुंडण केलेला फोटो डीपीला ठेवला... एका बाईकसाठी तरुणाचा प्रताप
MP Crime News : एका व्यक्तीने आपला जिवंत भाऊ आणि वडिलांच्या नावाने शोकसंदेश छापला आणि शेजारी आणि नातेवाईकांमध्ये पाठवून दिला. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी तरुणाने मुंडणही केले होते. मात्र खरा प्रकार समजल्यानंतर लोकांनी डोक्यावर हात मारला
May 27, 2023, 05:41 PM IST"तुला इस्लाम माहिती नाही का?," डिनरसाठी एकत्र आलेल्या हिंदू तरुण आणि मुस्लीम तरुणीला मारहाण; मदत करणाऱ्यांना भोसकलं
Viral Video: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदोर (Indore) येथे डिनर करुन निघालेल्या हिंदू (Hindu) तरुण आणि मुस्लीम (Muslim) तरुणीला जमावाकडून मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या मदतीसाठी आलेल्या दोघांना यावेळी भोसकण्यात आलं असून ते जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे.
May 27, 2023, 02:06 PM IST
अशी वेळ कोणत्याही वडिलांवर येऊ नये! हृदय पिळवटून टाकणारा Video Viral
Viral Video : मन सुन्न करणारी आणि हृदय पिळवटून टाकणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अशी वेळ कोणत्याही वडिलांवर येऊ नये...
May 21, 2023, 09:41 AM IST
भारतात तब्बल 2000 वर्षांपूर्वीचे जलाशय, चित्र पाहून पुरातत्वं खातंही अचंबित; 'या' ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या
पुरातत्वं खात्याची अनेक निरीक्षणं आणि विविध ठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननाचे अहवाल आपल्याला वेळोवेळी थक्क करत असतात. Bandhavgarh National Park In Madhya pradesh येथे नुकतंच यासंदर्भातील निरीक्षण नोंदवलं गेलं
May 19, 2023, 02:45 PM ISTमला वंश वाढवायचा आहे पतीला पॅरोल द्या; जेल अधिकाऱ्यांकडे आरोपीच्या पत्नीची अजब मागणी
पती जेलमध्ये कैद असल्यामुळे अजर्दार महिला मातृत्वसुखापासून वंचित राहिली आहे. मातृत्वाचा हक्क बजावता यावा यासाठी या महिलेने जेल अधिकाऱ्यांकडे पतीला जामीन द्यावा अशी मागणी केली आहे.
May 17, 2023, 06:21 PM ISTअलिशान बंगला, फॉर्म हाऊस आणि महागडी दारू... 30 हजार पगार असलेल्या इंजिनिअरची 7 कोटींची प्रॉपर्टी
30 हजार पगार असलेल्या एक महिला सहाय्यक अभियंत्याच्या घरी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात कोट्यवधींची संपत्ती उघड झाली आहे. सलग दोन दिवस छापेमारी सुरु असून बेहिशोबी संपत्तीची मोजदाद सुरुच आहे.
May 12, 2023, 02:06 PM IST
मध्य प्रदेशात प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून नदीत कोसळली
A bus full of passengers fell from a bridge into a river in Madhya Pradesh
May 9, 2023, 08:05 PM ISTकूनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्याचा मृत्यू, धक्कादायक कारण समोर
मध्यप्रदेशमधल्या कूनो नॅशनल पार्कमध्ये आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्याचा मृत्यू झाला आहे. मादि चीता धीराच्या मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. यामागे धक्कादायक कारण समोर आलं आहे
May 9, 2023, 06:21 PM ISTमध्य प्रदेशात मोठा अपघात, पुलावरुन बस कोसळून 15 जण ठार तर 25 जखमी
MP Khargone Bus Accident : मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. खरगोनहून इंदूरला जाणारी बस पुलावर खाली कोसळली. या 50 हून अधिक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, या अपघातात 15 ठार आणि 25 जण जखमी झालेत.
May 9, 2023, 10:33 AM IST