madhya pradesh

मध्य प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांचं शिक्षण किती? विश्वास नाही बसणार

CM Mohan Yadav Education Details: मोहन यादव यांची नियुक्ती माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजकीय वाटचालीचा (किमान राज्यात) अंत मानली जाते. मोहन यादव यांचा राजकीय प्रवास विद्यार्थी संघटनेचे सचिव म्हणून सुरू झाला. यानंतर ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सामील झाले आणि नंतर अभाविपचे राज्यमंत्रीही झाले.त्यानंतर 2013 मध्ये मोहन यादव पहिल्यांदा आमदार झाले. यानंतर, 2018 च्या मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले.

Dec 11, 2023, 05:50 PM IST

'तेलंगणमधला विजय काँग्रेसचा नसून..'; राम गोपाल वर्मांनी राहुल, सोनिया गांधींना सुनावलं! म्हणाले, 'नशीब समजा..'

Assembly Elections 2023 Director Slams Congress: राजस्थान, मध्य प्रदेशबरोबरच छत्तीसगडमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा सहज गाठला. पण तेलंगणमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली.

Dec 4, 2023, 11:43 AM IST

Assembly Elections : 'आम्ही वचन पूर्ण करू...', तीन राज्यातील पराभवानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात...

Assembly Elections Results 2023 : तेलंगणा पोलिसांनी रविवारी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी यांनी 4 किंवा 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी सुरक्षा व्यवस्था करण्यास सांगितले आहे. 

Dec 3, 2023, 07:23 PM IST
Madhya Pradesh Shivraj Singh Chouhan on BJP Win PT1M58S

अशोक गहलोत आणि वसुंधरा राजेंमध्ये कोणाकडे जास्त संपत्ती?

Ashoka Gehlot and Vasundhara Raje Property: प्रतिज्ञापत्रानुसार, वसुंधरा राजेंकडे कोणती गाडी नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सरदारपूरा येथून निवडणूक लढवली. अशोक गेहलोत यांच्याकडे 11 कोटी 68 लाख 98 हजार 758 रुपये इतकी संपत्ती आहे. यातील 10.27 कोटींची संपत्ती स्वत:कडे तर उरलेली संपत्ती पत्नीच्या नावे आहे. वसुंधरा राजेंप्रमाणे गेहलोत यांच्याकडेदेखील कोणती गाडी नाही. राजस्थान विधानसभा निवडणुकीचे चित्र हळुहळू स्पष्ट होऊ लागले आहे. 

Dec 3, 2023, 12:45 PM IST

निकालानंतर बदलणार INDIA आघाडीची समीकरणे; काँग्रेसची जागा वाटपासाठी नवी खेळी?

Assembly Elections Result 2023 and INDIA: चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची इंडिया आघाडी आतुरतेने वाट पाहते आहे. या निकालावरुन लोकसभेसाठी इंडिया आघाडीची ताकद दिसणार आहे. मात्र यामध्ये काँग्रेस मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

Dec 3, 2023, 11:29 AM IST

पतीच्या डोक्याशेजारी बसला होता सहा फूटांचा नाग; पत्नीने पाय ओढून वाचवला जीव

MP News : थंडीपासून वाचण्यासाठी 6 फूट लांब कोब्रा साप घरात शिरल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात समोर आला आहे. शेवटी सर्पमित्राने बऱ्याच प्रयत्नानंतर सापाला जीवनदान दिलं आहे.

 

Dec 2, 2023, 04:38 PM IST
Snake Under Pillow Of Man In Deep Sleep viral video Madhya Pradesh PT1M14S

Viral Video | उशीखाली आला नाग, थरकाप उडवणारी घटना

Snake Under Pillow Of Man In Deep Sleep viral video Madhya Pradesh

Dec 2, 2023, 01:20 PM IST

Madhya Pradesh Exit Poll 2023: मध्य प्रदेशात काँग्रेस मोठा भाऊ; तरीही सत्तेच्या चाव्या अपक्षांकडेच

MP Exit Poll 2023 Latest News: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल 3 डिसेंबर रोजी येणार आहे. मात्र त्याआधीच आलेल्या एक्झिट पोलच्या आकड्यांनी मध्य प्रदेशात अपक्षांकडे सत्तेच्या चाव्या असणार हे स्पष्ट झालं आहे.

Nov 30, 2023, 06:12 PM IST

मध्य प्रदेशातील धक्कादायक प्रकार! मतमोजणी आधीच उघडल्या मतपेट्या, काँग्रेसने शेअर केला खळबळजनक VIDEO

Madhya Pradesh Assembly Election 2023 : मध्य प्रदेशातील एक धक्कादाय व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतोय. काँग्रेसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मतमोजणीपूर्वीच मतपेट्या उघडल्याचा यात दिसतंय. 

Nov 28, 2023, 07:52 AM IST

वाळू माफियांना पकडायला गेलेल्या अधिकाऱ्याची चिरडून हत्या; रात्रभर नदीत पडून होता मृतदेह

मध्य प्रदेशात एका अधिकाऱ्याची वाळू माफियांनी ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या केली आहे. कारवाई करण्यासाठी अशा प्रकारे हत्या करण्यात आल्याने मध्य प्रदेशात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

Nov 26, 2023, 03:26 PM IST

हेरा-फेरी 3 ! दिवसाढवळ्या अपहरणाच्या घटनेने शहर हादरलं, पण तपासात समजलं मुलगीच...

पेट्रोलपंवर मोटरसायकलने दोन आरोपी आले त्यांनी तिथं उभ्या असलेल्या एका तरुणीला बाईकवर बसवत तिचं अपहरण केलं. मुलगी मदतीसाठी आरडा-ओरडा करत होती, पण आरोपी तिला घेऊन फरार झाले. शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली, पण पोलीस तपासात वेगळंच सत्य समोर आलं. 

Nov 21, 2023, 06:19 PM IST

ठाकरे गटाला मोठा धक्का! मध्य प्रदेशातून बड्या नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Maharashtra Politics : काही महिन्यांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या उपनेत्याला अटक झाल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांनी ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.

Nov 16, 2023, 08:06 AM IST

भाविकांना पायदळी तुडवत जाते गाय; दिवाळीत 'मृत्यूच्या खेळाची' परंपरा

MP Unique Diwali Tradition: ही परंपरा गावात केव्हा सुरू झाली हे कोणालाच आठवत नाही. पण तरुणांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण ही परंपरा पाहतच मोठा झालाय.

Nov 13, 2023, 06:13 PM IST