सूसू कांडावरुन राजकारण तापलं, आदिवासी तरुणावर लघवी करणाऱ्या प्रवेश शुक्लाविरोधात कठोर कारवाई
मध्य प्रदेशमधल्या एका घटनेवरुन देशभरात राजकारण तापलं आहे. एका तरुणाने आदिवासी मजूरावर लघवी केली. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. आरोपीचं नाव प्रवेश शुक्ला असं असून त्याच्याविरोधात कारवाई सुरु करण्यात आली आहे.
Jul 5, 2023, 05:50 PM ISTआदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिधी (Sidhi Distrcit) जिल्ह्यात एका व्यक्तीने आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. थेट मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओची दखल घेतली होती. यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी प्रवीण शुक्ला याला अटक केली आहे.
Jul 5, 2023, 08:41 AM IST
30 तास पत्नीचा मृतदेह फ्रीज मध्ये ठेवला; सत्य समजल्यावर पोलिसही चक्रावले
मध्य प्रदेशात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशात एका व्यक्तीने 30 तास पत्नीचा मृतदेह फ्रीज मध्ये ठेवला होता.
Jul 3, 2023, 12:09 AM ISTनोकरीसाठी नागपुरात महिलेवर सामुहिक बलात्कार; फेसबुक फ्रेंडसह दुसऱ्याला अटक
फेसबुक फ्रेंडवर विश्वास ठेवला आणि तिथेच घात झाला. मध्य प्रदेशातील महिलेवर नागपुरात सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडलेय.
Jun 29, 2023, 04:57 PM ISTआधी गोळ्या घातल्या, नंतर दगडाला बांधून मगरींनी भरलेल्या नदीत फेकलं; पोलिसांना हादरवणारी 'सैराट'पेक्षाही भयानक घटना
MP Honor Killing: शिवानी आणि राधेश्याम यांची 3 जून रोजी गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आल्याची माहिती कुटुंबाने पोलिसांना (Police) दिली आहे. हत्या केल्यानंतर दोघांचे मृतदेह दगडाला बांधून चंबल नदीत (Chambal River) फेकून देण्यात आले.
Jun 20, 2023, 12:22 PM IST
'मुस्लिम तरुणीशी लग्न केल्यास हिंदू तरुणांना मिळणार 11 हजार रुपये'
Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये हिंदू मुलींच्या घटत्या संख्येमागे हिंदू धर्म सेनेने लव्ह जिहादचा आरोप केला आहे. याविरोधात संघटनेने मुस्लिम मुलींशी लग्न करणाऱ्या हिंदू मुलांना 11 हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले.
Jun 17, 2023, 06:49 PM ISTअशी वेळ कोणत्याच पित्यावर येऊ नये! पिशवीत भरुन घरी नेला बाळाचा मृतदेह
मध्य प्रदेशात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. बाळाचा मृतदेह असेलली पिशवी छातीशी कवटाळून हा पिता बसमध्ये चढला.
Jun 16, 2023, 06:17 PM ISTVideo | भोपाळमध्ये अग्नितांडव; आग विझवण्यासाठी लष्कराला करावं लागलं पाचारण
Madhya Pradesh Satpuda Govt Office Fire Breaks Out
Jun 13, 2023, 09:10 AM ISTधक्कादायक! शेळीवर अत्याचार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; एकाला अटक
MP Crime : मध्य प्रदेशातील सेहोर येथे एका शेळीसोबत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
Jun 11, 2023, 10:12 AM ISTViral Video : बँकेत आधार लिंक करायला गेलेल्या महिलेला पछाडलं? सरकारला शाप देत ती म्हणाली...
Viral Video : बँकेत आधार लिंक करण्यासाठी ती महिला रांगेत उभी होती. काही वेळानंतर अचानक तिने केस सोडले आणि आरडाओरडा करत नाचायला लागली...
Jun 7, 2023, 08:33 AM ISTधक्कादायक, कुनो अभयारण्यात दोन महिन्यात 6 चित्त्यांचा मृत्यू
Two more cheetah cubs die : मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात आणखी दोन चित्त्यांचा मृत्यू झाला. भारतातील चित्त्यांच्या मृत्यूचे कारणांचा अभ्यास आफ्रिकेत केला जाणार आहे. त्यासाठी कुनो अभयारण्यातील अधिकाऱ्यांचे पथक नामिबियाला जाणार आहे.
May 31, 2023, 08:06 AM ISTShocking News: लग्नात वाटले कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या; मुख्यमंत्री कन्यादान योजनेतील धक्कादायक प्रकार
Shocking News: लग्नात वधुंना कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मध्यप्रदेशात सामूहिक विवाह सोहळ्यात हा प्रकार घडला आहे.
May 30, 2023, 05:26 PM ISTकुऱ्हाडीने गळा कापल्यानंतर तिथेच बसून केले मृतदेहाचे तुकडे, पोलीस येईपर्यंत जागचा हालला नाही; ग्रामस्थ हादरले
Crime News: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विटा खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाची कुऱ्हाडीने वार करत हत्या (Murder) करण्यात आली. इतकंच नाही तर हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर तिथेच बसून राहिला. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
May 27, 2023, 07:33 PM IST
वडील आणि भावाच्या मृत्यूचं नातेवाईकांना सांगितलं, मुंडण केलेला फोटो डीपीला ठेवला... एका बाईकसाठी तरुणाचा प्रताप
MP Crime News : एका व्यक्तीने आपला जिवंत भाऊ आणि वडिलांच्या नावाने शोकसंदेश छापला आणि शेजारी आणि नातेवाईकांमध्ये पाठवून दिला. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी तरुणाने मुंडणही केले होते. मात्र खरा प्रकार समजल्यानंतर लोकांनी डोक्यावर हात मारला
May 27, 2023, 05:41 PM IST"तुला इस्लाम माहिती नाही का?," डिनरसाठी एकत्र आलेल्या हिंदू तरुण आणि मुस्लीम तरुणीला मारहाण; मदत करणाऱ्यांना भोसकलं
Viral Video: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदोर (Indore) येथे डिनर करुन निघालेल्या हिंदू (Hindu) तरुण आणि मुस्लीम (Muslim) तरुणीला जमावाकडून मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या मदतीसाठी आलेल्या दोघांना यावेळी भोसकण्यात आलं असून ते जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे.
May 27, 2023, 02:06 PM IST