कोल्डप्लेच्या भारत दौऱ्याच्या आधी ख्रिस मार्टिन आणि डकोटा जॉन्सन यांनी घेतले महादेवाचे आशीर्वाद; व्हिडीओ झाला व्हायरल
ब्रिटीश रॉक बँड कोल्डप्ले सध्या त्यांच्या 'म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर'मधून जगभर भ्रमंती करत आहे. यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये अतिशय उत्साह निर्माण झाला आहे. बँडचे प्रमुख सदस्य ख्रिस मार्टिन आणि हॉलिवूड अभिनेत्री डकोटा जॉन्सन भारतात पोहोचल्यावर मुंबईतील श्री बाबुलनाथ मंदिरात महादेवाचे आशीर्वाद घेतल्याचे समोर आले आहे.
Jan 18, 2025, 12:03 PM ISTHartalika 2024 : हरतालिका व्रत 5 की 6 सप्टेंबर कधी आहे? पहिल्यांदाच व्रत करणार असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा!
Hartalika 2024 Date : हरतालिका हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुलींना इच्छित वर मिळण्यासाठी हे व्रत करतात.
Sep 2, 2024, 05:33 PM ISTPHOTO: श्रावण सोमवारी जन्मलेल्या मुलांना द्या महादेवाची 'ही' मॉडर्न आणि खास नावे..
Lord Shiva Baby Names: दिप अमावस्येनंतर श्रावणाला सुरुवात झाली आहे. आज पहिला श्रावणी सोमवार आहे. श्रावण महिन्यातील हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो. असं असताना आजच्या दिवशी जर चिमुकल्या बाळाचा जन्म झाला असेल तर खालील नावांचा नक्की विचार करा. ही नावे महादेवाच्या आणि निसर्गाशी सलिग्न अशी आहे. या नावांमधून एक नाव तुम्ही तुमच्या मुलासाठी निवडू शकता. या नावामुळे तुम्हाला सतत शिव शंकराचं स्मरण राहिल यात शंका नाही.
Aug 5, 2024, 12:17 PM ISTश्रावणात जन्मलेल्या मुलांसाठी महादेवाशी संबंधित मुलांचीं नावे, पाहा संपूर्ण यादी
तुम्हीही तुमच्या मुलांसाठी नावे शोधत असाल तर तुमच्या मुलांची नावे महादेवाशी संबंधित ठेवा. येथे महादेवाची 20 हून अधिक नावे दिली आहेत, ज्याचा अर्थही स्पष्ट केला आहे. मुलांसाठी ही संपूर्ण यादी जाणून घ्या.
Jul 27, 2024, 10:45 AM ISTनात्यात तणाव आणि मानसिक नैराश्यने त्रस्त आहात? मग अशी करा चंद्रदेवाची पूजा
चंद्राची कृपा मिळवायची असेल तर महादेवाची उपासना जरुर करावी, असं शास्त्रात सांगितलं जातं.
Jul 10, 2024, 03:17 PM IST
भाविकांमध्ये चिंता! अमरनाथ गुफेतील शिवलिंग 6 दिवसांतच वितळले; खरे कारण समोर
Amarnath Yatra 2024: अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी. बर्फाचे शिवलिंग वितळल्याचे समोर आले आहे.
Jul 6, 2024, 10:09 AM IST
तुम्ही पण शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग एकच मानता? जाणून घ्या या दोघांमधील फरक, 12 ज्योतिर्लिंगाची लिस्ट
Difference Between Shivling and Jyotirling : हिंदू धर्मात पूजेला अतिशय महत्त्व असून शिवलिंग आणि ज्योतिर्लिंगाची पूजेला विशेष महत्त्व आहे. अनेक भक्तांना शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग हे एक आहे असं वाटतं? तुम्हालाही असंच वाटतं का? मग जाणून घ्या दोघांमधील फरक काय आहे ते.
May 27, 2024, 09:00 AM IST
Mahashivratri Special 2024 : महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला आवडणारं बेलाचं पान आरोग्यासाठी अतिशय गुणकारी
Belpatra Health Benefits : महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराला बेलाचं पान अर्पण केलं जातं. हे बेलाचं पान आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. जाणून घेऊया बेलाच्या पानाचे फायदे.
Mar 8, 2024, 01:22 PM ISTभस्म म्हणजे काय? महादेवाला का प्रिय आहे भस्म? फायदे जाणून व्हाल अवाक्
Mahashivratri 2024 Bhashm Benefits: हिंदू धर्मात पवित्र भस्म हे कपाळावर लावणं अतिशय शुभ मानले जातं. भस्म हे महादेवाला अतिशय प्रिय आहे. हे भस्म कपाळावर लावल्याने होणार फायदे जाणून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल.
Mar 6, 2024, 12:12 PM ISTPanchak 2024 March : महाशिवरात्रीपासून अशुभ पंचक सुरू, पूजेवर काय परिणाम होईल?
Panchak 2024 March : दर महिन्यात येणाऱ्या पंचक काळात 5 दिवस शुभ कार्य करण्यात येतं नाही. मार्च महिन्यात महाशिवरात्री या शुभ उत्सवाच्या दिवशी पंचक सुरु होणार आहे. अशात महाशिवरात्रीची पूजा करायची की नाही?
Mar 6, 2024, 10:27 AM IST
शिवशंकराचा अवतार असलेली महाराष्ट्रातील कुलदैवत आणि त्यांची माहिती
Mahashivratri 2024: महाशिवरात्री हा शिव आणि शक्तीचा उत्सव मणून साजरा केला जातो. याच शिवपार्वतीचा अवतार असलेली असलेली महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणून ओळखली जातात.
Mar 5, 2024, 04:41 PM ISTMahashivratri 2024 : महादेवाच्या डमरूमध्ये विशेष शक्ती, वैवाहिक जीवनात सुख आणि आनंदासाठी करा 'हा' उपाय
Shiva Damru Benefit in Marathi : डमरू हे भगवान महादेवाचं आवडतं वाद्य मानलं जातं. आनंदी नृत्य असो किंवा क्रोध असो भगवान शिव कायम डमरु घेऊन नाचतात. या डमरुमध्ये विशेष अशी शक्ती असून वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत.
Mar 5, 2024, 03:15 PM ISTMahashivratri 2024 : महाशिवरात्री 8 की 9 मार्च कधी आहे? शुभ मुहूर्तासह जाणून घ्या पूजा साहित्याची यादी
Mahashivratri 2024 : महादेव आणि माता पार्वती यांच्या मिलनाचा सण म्हणजे महाशिवरात्रीचा उत्साह यंदा कधी आहे. 8 की 9 मार्चला कधी आहे महाशिवरात्री जाणून घ्या. त्याशिवाय महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजेसाठी शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी बघून घ्या.
Mar 4, 2024, 01:59 PM ISTMahashivratri 2024 : ...म्हणून शिवलिंगाला घालत नसतात पूर्ण प्रदक्षिणा, शास्त्र काय सांगतं?
Mahashivratri 2024 : आपण मंदिरात गेल्यावर देवाचं दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा मारतो. पण शिवलिंगाला आपण अर्ध प्रदक्षिणा मारतात हे तुम्हाला माहिती आहे का? त्यामागील कारणं आणि नियम काय आहे त्याबद्दल जाणून घेऊयात.
Feb 28, 2024, 09:58 AM ISTRudraksha Benefits : रुद्राक्षाचे प्रकार आणि त्याचे फायदे जाणून व्हाल अवाक्
Rudraksha Benefits : फॅशन म्हणून नाही तर रुद्राक्ष धारण करण्याचे अनेक फायदे आहेत. पण तुम्हाला रुद्राक्षाचे एकूण प्रकार माहिती आहे का?
Feb 23, 2024, 11:34 PM IST