lok sabha elections 2024

मतदानासाठी गेलेल्या मतदाराला आमदाराकडून मारहाण, व्हिडीओ आला समोर

आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर ही घटना घडली. याचा एक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

May 13, 2024, 04:17 PM IST

Exclusive : अमोल कोल्हे अभिनयातून संन्यास घेण्याच्या तयारीत; स्वत:च केला खुलासा

Amol Kolhe : अमोल कोल्हे यांनी 'झी 24 तास'ला दिलेल्या मुलाखतीत अभिनयातून संन्सास घेण्याच्या तयारीत असल्याचा खुलासा केला आहे. 

May 10, 2024, 08:18 AM IST

मतदानावेळी बोटावर लावलेली शाई का पुसली जात नाही?

Loksabhaa Election 2024 : देशात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. यावेळी सात टप्प्यात मतदान होणार असून यापैकी तीन टप्प्यातलं मतदान पार पडलं आहे. मतदान केल्याचा पुरावा म्हणून मतदारांच्या बोटाला शाई लावली जाते. ही निळी शाई आली कुठून? याचा शोध कोणी लावला हे जाणून घेणार आहोत.

May 8, 2024, 06:21 PM IST

PHOTO : मतदान केंद्रावर देशमुखांची सून जेनेलियाची हवा; हिरवा चुडा अन् पिवळी साडी सगळंच 'लय भारी'

Riteish Deshmukh and Genelia Voting Latur Loksabha Election 2024 : रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी देशमुख कुटुंबात जाऊन लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. पण यावेळी सूनबाईच्या लूकची सर्वत्र चर्चा होतंय.

May 7, 2024, 10:04 AM IST

'मोदीच आमचे स्टार प्रचारक कारण..', 'विदर्भातून BJP चा सुपडा साफ होणार'; वडेट्टीवारांचा दावा

Loksabha Election 2024 : विदर्भासह राज्यात भाजपचा सुपडा साफ होणार आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. 

May 5, 2024, 10:37 AM IST

अमित शाह फेक व्हिडिओ प्रकरणात मोठी कारवाई, काँग्रेस आणि आपच्या दोघांना अटक

Amit Shah Fake Video Case : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतलं असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. हे दोघंही काँग्रेस आणि आपशी जोडले गेलेले आहेत. 

Apr 30, 2024, 02:02 PM IST

LokSabha Election; निवडणूक होण्याआधीच भाजपाने सूरत जिंकली, पण ते कसं काय?

LokSabha Elections 2024: सूरतने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिलं कमळ दिलं आहे असं गुजरातचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तसंच लोकसभेचे उमेदवार मुकेश दलाल यांचं अभिनंदन केलं आहे. 

 

Apr 22, 2024, 05:05 PM IST

Loksabha 2024 : आई-वडिलांनी मतदान केल्यास, मुलांना परीक्षेत मार्क्स वाढवून मिळणार

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीत आई-वडिलांनी मतदान केल्यास मुलांना परीक्षेत अतिरिक्त मार्क्स मिळणार आहेत. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हा अनोखा प्रयोग राबवण्यात येणार आहे. जी मुलं आपल्या आई-वडिलांना मतदानसाठी प्रोत्साहित करतील त्या मुलांना परीक्षेत मार्क्स वाढवून मिळणार आहेत.

Apr 17, 2024, 06:29 PM IST
Expanding welfare infrastructure BJP releases Sankalp Patra Manifesto 2024  highlights PT2M1S

कोणत्या मतदारसंघातून लढतायत बॉलिवूड सेलिब्रिटी?

Loksabha Bollywood celebrities: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौट पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहे. कंगना आपले होमटाऊन हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून निवडणुकीला उभी राहिली आहे. बॉलिवूड स्टार गोविंदाने पुन्हा एकदा राजकारणात उडी घेतली आहे.  शिवसेना शिंदे गटातून तो मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवेल. हेमा मालिनी मथुरा लोकसभा क्षेत्रातून निवडणूक लढतील.

Mar 30, 2024, 08:50 PM IST