lok sabha elections 2024

राज ठाकरे NDA मध्ये गेल्यास BJP ला होणार 'हे' 4 फायदे

Lok Sabha Election 2024: राजकीय विश्लेषकांच्या मते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा, राज ठाकरे आता भाजपशी हातमिळवणी करत एनडीमध्ये सहभागी होणार असल्याचं जवळपास निश्चित होताना दिसत आहे. 

Mar 19, 2024, 12:38 PM IST

Lok Sabha Elections 2024 : तुम्ही अजूनही मतदान कार्ड काढलं नाही? पाहा कसा करायचा अर्ज?

How to apply For Voter ID : लोकसभा निवडणुकीचं शंखनाद झाल्यानंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मतदान करण्यासाठी आणि देशाच्या भविष्याला हारभार लावण्यासाठी तरुणांनी मतदान कार्ड काढणं आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने अॅप्लाय कसं करायचं? पाहा

Mar 16, 2024, 05:35 PM IST

प्रतीक्षा संपली! लोकसभा निवडणुकांची उद्या घोषणा, इतक्या टप्प्यांत मतदान होणार?

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकांच्या तारखा अखेर उद्या जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाची उद्या दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद असून उद्यापासून आचारसंहिता लागू होणार आहे. 

Mar 15, 2024, 01:11 PM IST

Loksabha 2024 : काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर,'या' नेत्यांच्या मुलांना तिकिट

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 43 जणांच्या नावाचा समावेश आहे. 7 खुल्या वर्गात, 13 ओबीसी आणि 10 एसटी उमेदवारांना काँग्रसेने तिकिट दिलं आहे.

Mar 12, 2024, 06:52 PM IST

Loksabha Election : भाजपची दुसरी यादी तयार! 100 नावांचा झाला विचार, पुढील दोन दिवसांत जाहीर होणार नावं

Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा 2024 साठी भाजपची दुसरी यादी जवळपास निश्चित झाली आहे. आज किंवा उद्या दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. 

Mar 12, 2024, 09:26 AM IST

आताची मोठी बातमी! 'या' तारखेला होणार लोकसभा निवडणुकीची घोषणा? 7 टप्प्यात होणार मतदान

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सात टप्प्यात मतदान होऊ शकतं.

Mar 5, 2024, 01:42 PM IST

BJP Candidate List : भाजपकडून लोकसभेची पहिली उमेदवार यादी जाहीर, नरेंद्र मोदी 'या' मतदारसंघातून लढणार!

BJP Candidates First List 2024 : भाजपकडून 16 राज्य आणि 2 राज्यांमधील 195 जागेवर उमेदवारी निश्चित झाले आहे. नरेंद्र मोदी (PM Modi to contest from Varanasi) वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

Mar 2, 2024, 06:29 PM IST

गौतम गंभीरनंतर भाजपला आणखी मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याने घेतली तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती

Jayant Sinha Retired From Active Politics : गौतम गंभीर याने (Gautam gambhir) राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर आता भाजपचे माजी मंत्री जयंत सिन्हा यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे.

Mar 2, 2024, 05:54 PM IST

VIDEO : 'तेव्हापासून आजपर्यंत…', पंतप्रधान मोदींना का आठवला पहिला विजय?

Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत पहिल्या निवडणूक विजयाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

Feb 25, 2024, 01:04 PM IST

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत तुमचा फेवरेट उमेदवार कोण? PINEWS च्या सर्वेमध्ये नोंदवा मत

PINEWS Survey : तुम्हाला लोकसभा निवडणुकीबद्दल काय वाटतं? तुमचा कौल कोणाला असेल? याबाबत तुम्ही तुमचं मत PINEWS च्या सर्वेमध्ये व्यक्त करू शकता.

Feb 14, 2024, 07:43 AM IST