lok sabha election 2019

साध्वीच्या गोडसे वक्तव्यावर नितीशकुमार यांनी भाजपला टोकले

साध्वी प्रज्ञासिंहवरून नितीशकुमार यांनी भाजपला टोकले आहे.  

May 19, 2019, 02:37 PM IST

EXIT POLL 2019: मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार की महाआघाडीचं सरकार येणार?

देशात कोणाची सत्ता येणार... पाहा लोकसभा निकालाआधी एक्झिट पोल

May 19, 2019, 01:41 PM IST

लोकसभा निवडणूक 2019 : मतदारांना घाबरवण्यासाठी बॉम्बहल्ला

या मतदानाला हिंसेचे गालबोट लागल्याच्या घटना समोर येत आहेत. 

May 19, 2019, 01:31 PM IST

गेल्या ४० वर्षातील लोकसभा निवडणुकीचा निकाल

गेल्या ४० वर्षात देशात कसं बदलल गेलं राजकीय वातावरण?

May 19, 2019, 01:20 PM IST

चंद्राबाबूंच्या प्रयत्नांना झटका, पवारांनी म्हटलं, निकालानंतरच बैठक

निवडणुकीच्या निकालाआधीच विरोधकांची सावध भूमिका

May 19, 2019, 12:52 PM IST

'सट्टाबाजाराची सत्ता स्थापनेसाठी भाजपाला पसंती'

सट्टाबाजाराने पुढील सरकार स्थापनेसाठी भाजपाला पसंती दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

May 19, 2019, 11:51 AM IST

मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांच्या बोटावर शाई, यूपीत धक्कादायक प्रकार

 मतदानाच्या आदल्या दिवशीच मतदारांच्या बोटावर जबरदस्ती शाई लावल्याचा संतापजनक प्रकार

May 19, 2019, 10:33 AM IST

पंतप्रधानांच्या उत्तरे न देण्याच्या कृतीचे शिवेसेनेकडून समर्थन

पंतप्रधान मोदींनी पत्रकार परिषदेत प्रश्नांना उत्तरे न देण्याच्या कृतीचे शिवसेनेने समर्थन केले आहे.

May 19, 2019, 08:48 AM IST
Punjab,Bhatinda LS Election 2019,Phase 7 On 19 May PT1M5S

पंजाब | शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी जय्यत तयारी

पंजाब | शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी जय्यत तयारी

May 18, 2019, 09:05 PM IST

भाजपकडून धोका, माझी हत्या होऊ शकते - अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर गंभीर आरोप.

May 18, 2019, 07:52 PM IST

मोदींना क्लीन चिट देण्यावरुन निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर

 मोदी यांना क्लीन चिट देण्यावरुन निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर आलेत. 

May 18, 2019, 04:59 PM IST

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जागा युती जिंकणार - चंद्रकांत पाटील

केंद्रात भाजपला मोठे यश मिळणार. कोऱ्या कागदावर लिहून ठेवा - पाटील

May 18, 2019, 03:49 PM IST

निवडणूक निकालाआधी हालचालींना वेग, नायडूंनी घेतली पवार आणि राहुल गांधींची भेट

निकालाआधीच विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न

May 18, 2019, 01:32 PM IST

मायावती आणि अखिलेश निवडणुकीनंतर मोदींशी हातमिळवणी करणार नाहीत- राहुल गांधी

उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव हे आमचे प्रथम उद्दिष्ट आहे.

May 17, 2019, 09:33 PM IST

शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपला, कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता?

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर अनेक एक्झिट पोल येणार आहेत. याची उत्सुकता अनेकांना आहे.

May 17, 2019, 09:22 PM IST