latest news

पर्यटकांसाठी पर्वणी! हजारो किलोमीटर अंतर पार करत परदेशी पाहुणे गोंदियात

Gondia News:  यावर्षी विदेशी पक्षाचे दर्शन होणार की नाही अशी स्थिती असताना आता कुठे जलाशय व पाणवठयावर विदेशी पक्षी दिसू लागले आहे. या काळात पक्षी अभ्यासकांची व पर्यटकांची एक पर्वणी ठरली आहे. 

Nov 27, 2022, 12:48 PM IST

Team India : T20 वर्ल्ड कपमधील नाचक्कीनंतर BCCI आक्रमक; 'या' दिग्गजाला बाहेरचा रस्ता

Board of Control for Cricket in India: टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये भारतीय संघानं दणक्यात सुरुवात केली. पण, अंतिम सामन्यामध्ये जाणं काही संघाला जमलं नाही. ही नाचक्की पाहता बीसीसीआयनं लागलीच कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली. 

Nov 26, 2022, 12:56 PM IST

'माझ्या नशिबी जे आलं ते कोणाच्याही येऊ नये'; 26/11 हल्ल्यातून बचावलेला Baby Moshe आता 'असा' दिसतो

 (Mumbai) मुंबई तू कधी थांबत नाहीस... असं या शहराला भेट देणारे अनेकजण म्हणतात. पण, हीच मुंबई 2008 मध्ये थांबलेली, सुन्न झालेली. कारण होतं. या शहरावर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला (26/11 terror Attack ). 

Nov 26, 2022, 09:37 AM IST

New Year 2023 Horoscope : नव्या वर्षात तुम्हीच ठरणार नशीबवान; पाहा कोणत्या 3 राशींना बाराही महिने फळणार

New Year 2023 Horoscope : येणारं नवं वर्षतरी किमान आपल्याला चांगलं आणि समाधानकारक जावो अशीच आशा अनेकजण व्य़क्त करत आहेत. तुम्हीही त्यातलेच का? 

Nov 25, 2022, 12:15 PM IST

7th Pay Commission: ठोको ताली! सरकारी कर्मचाऱ्यांना ₹49,420 ची घसघशीत पगारवाढ

7th Pay Commission मुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा. ताटकळलेले सर्व बेत आता पुन्हा नव्यानं आखण्यास सुरुवात करा 

Nov 25, 2022, 09:15 AM IST

FIFA WC: बियरसाठी दारोदारी फिरणाऱ्या फॅन्सना अरबपती शेखनं नेलं महालात, आणि...

FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्डकप पाहण्यासाठी गेलेल्या इंग्लंडच्या फॅन्सना कतारमध्ये वेगळाच अनुभव आला. त्यांनी हा अनुभव शेअर केल्यानंतर लोकांचा विश्वास बसत नाही. नेमकं काय झालं वाचा

Nov 24, 2022, 04:30 PM IST

Boyfriend ला केलेला फोन दुसऱ्या महिलेनं उचलला, Girlfriend नं केलं असं की...

US Viral Story: बॉयफ्रेंडला फोन केल्यानंतर दुसऱ्या महिलेनं फोन उचलल्यानं गर्लफ्रेंडला राग अनावर झाला. रागाच्या भरात बॉयफ्रेंडच्या थेट घर गाठलं आणि दिवाणखान्यातील सोफ्याला आग लावली. ही आग नंतर संपूर्ण घरात पसरली. 

Nov 24, 2022, 01:41 PM IST

viral: शाळेत जाता जाता १५ वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म...जे घडलं ते पाहून आईला बसला धक्का

झालं असं कि ही मुलगी 15 वर्षांची असताना जेव्हा एके सकाळी ती शाळेत जायला निघाली तेव्हा अचानक...

Nov 23, 2022, 03:13 PM IST

VIRAL VIDEO: आज जेल, कल बेल और फिर वही पुराना खेल; तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर आरोपीची डायलॉयबाजी

सध्या असाच एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. 

Nov 22, 2022, 11:30 AM IST

Areez Khambatta passes away : प्रसिद्ध 'रसना' कंपनीच्या मालकाचे निधन

वयाच्या 85 व्या वर्षी खंबाटा यांनी अखेरचा श्वास घेतला.

Nov 21, 2022, 05:04 PM IST