चोर पकडा, चोर पकडा म्हणून ओरडणाराच निघाला चोर! पोलिसांना गंडवण्याचा प्रयत्न निष्फळ

कुठलीही गोष्ट, वस्तू कोणाकडे विश्वासाने आपण देऊही शकत नाही. त्यामुळे आपल्याला आपलीच जबाबदारी घेणं योग्य वाटतं. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार (shocking news) घडला आहे. 

Updated: Nov 10, 2022, 12:37 PM IST
चोर पकडा, चोर पकडा म्हणून ओरडणाराच निघाला चोर! पोलिसांना गंडवण्याचा प्रयत्न निष्फळ title=
House owner who claimed himself a thief

प्रतिनिधी हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर: हल्ली चोरीच्या घटनाही (Maharashtra News) खूप जास्त वाढलेल्या दिसत आहेत. राज्यात अनेक भागात अशा घटना घडताना दिसतात त्यामुळे सध्या समाजात फार भितीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे सध्या अशा घटनांना आळा (Crime News in Pune) घालणं अत्यंत गरजेचे झालं आहे. सध्या अशीच एक घटना पुण्यात घडलेली दिसली आहे. या घटनेमुळे सध्या सगळ्यांना (Maharashtra Crime News) धक्का बसला आहे. खरंतर हल्ली कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही अशी परिस्थिती सगळ्यांची निर्माण होते त्यामुळे आपण सगळेच जास्त सतर्क (How to alert in suspious situtions) असतो. आपल्या कायमच असा प्रश्न पडतो आणि नक्की कुणावर विश्वास ठेवायचा आणि तोही का. (the plaintiff owner turned out to be the thief, shocking information came out in the police investigation)

कुठलीही गोष्ट, वस्तू कोणाकडे विश्वासाने आपण देऊही शकत नाही. त्यामुळे आपल्याला आपलीच जबाबदारी घेणं योग्य वाटतं. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार (shocking news) घडला आहे. जो एकल्यावर तुम्हाला तुमच्या कानांवर विश्नासच बसणार नाही. एका गावात घरात एक चोरी झाली पण चोर तर चक्क त्या (House rents near me) घराचा मालकच निघाला आणि जेव्हा माहिती कळली तेव्हा धक्कादायक पद्धतीनं या गोष्टीचा तपास लागला. 

हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीतुन अज्ञात व्यक्तीने डंपर चोरी केल्याची तक्रार निळकंठ काळे यांनी दिली, त्या अनुषंगाने पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज (cctv footage) व तांत्रिक मदतीच्या आधारे तपास केला. मात्र पोलिस तपासात धक्कादायक बाब उघड झाली असून cकेल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....

मित्रांच्या मदतीने स्वतःच्या मालकीच्या डंपरची चोरी केल्याची कबुली (confession) फिर्यादी निळकंठ काळे यांनी दिली असून पोलिसांनी मालक काळे सह नाना गाढवे, मंदार चौधरी, सुरज पवार या आरोपींना अटक केली आहे. हा प्रकार धक्कादायक असून या प्रकारानं सगळ्यांचीच झोप उडाली आहे. या प्रकाराची सध्या पोलिस (police) कारवाई सुरू आहे.