Good Morning! काल तुम्ही स्वप्नात एखादी स्त्री पाहिलीये का? जाणून घ्या त्यामागचा अर्थ
Meaning of women retaled dreams : दिवसाची सुरुवात झालीये पण, अजूनही काहीजण त्यांच्या झोपेतून आणि स्वप्नांच्या (dream) दुनियेतून बाहेर पडलेले नाहीत.
Dec 2, 2022, 06:54 AM ISTरिक्षा संघटनांमधील वाद टोकाला? आरोप-प्रत्यारोपांची मालिका सूरू...
Pune news: बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या बाईक टॅक्सी विरोधात (taxi vs richshaw) शहरातील तब्बल 16 रिक्षा संघटनांनी एकत्र येत या विरोधात बंद एक दिवस काटेकोर बंद आंदोलन करण्यात आले.
Dec 1, 2022, 05:56 PM ISTशिर्डीत झाली चोरी? महिलेसोबत धक्कादायक प्रकार
shirdi news: साईबाबांचे दर्शन (saibaba) घेण्यासाठी सगळेच भाविक उत्सुक असतात. त्यामुळे शिर्डीच्या परिसरात भक्तांची गर्दी (saibhakta) पाहायला मिळते. परंतु सध्या शिर्डीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Dec 1, 2022, 05:07 PM ISTबँकेत नोकरी करायचीये? घसघशीत पगाराची 'ही' संधी गमावू नका
Bank News : हल्लीच्या तरुणाईचा नोकरीकडे (jobs) असणारा एकंदर कल प्रचंड बदलताना दिसत आहे. तुम्हीही अशाच एखाद्या नोकरीच्या शोधात आहात का? मग ही संधी तुमच्यासाठीच आहे असं समजा...
Dec 1, 2022, 02:44 PM ISTमोफत पास असूनही शाळकरी मुलींना का करावी लागतेय इतकी पायपीट?
bhandara news: विद्यार्थिनींना बसने मोफत (free bus travel) प्रवास करता यावा, यासाठी राज्य सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी बस पास दिली जाते।मात्र शाळेच्या वेळेत बस येत नसल्याचे आणि प्रवासात अन्य प्रवाशांकडून त्रास होत असल्याने विद्यार्थिनींनी बसचा प्रवास टाळून पायदळ करीत घराचा मार्ग धरवा लागत असल्याच्या प्रकार भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात समोर आला आहे.
Dec 1, 2022, 12:18 PM ISTWorld AIDS Day 2022 : तीन टप्प्यांमध्ये पसरणाऱ्या या विषाणूचा संसर्ग कसा ओळखावा? दर दिवशी 115 जणांचा एड्सनं मृत्यू;
World AIDS Day 2022 : आज जागतिक एड्स दिन. नागरिकांमध्ये या संसर्गाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी हा दिवस जगभरात मोठ्या प्रमाणात साजरा होतो.
Dec 1, 2022, 08:58 AM ISTव्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे पोलिसांच्या 'जाळ्यात', तब्बल इतक्या कोटींचा माल जप्त
Pune news: माशांची उलटी ही सर्वात जास्त महाग (whale fish vomet) असते म्हणून त्या उलटीची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते, सध्या असे प्रकार अनेक ठिकाणी वाढू लागले आहेत सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.
Nov 30, 2022, 05:04 PM ISTviral video: 1, 2, 3, 4, 5... बापरे एका बाईक किती जण? video पाहून तुम्हीही डोक्याला हात माराल!!!
viral video: आजकाल लोकं रस्त्यावरून चालताना बरीच काळजी घेत असले तरी लोकं रस्त्यावर वाहनं नीट चालवताना (road safety) दिसत नाहीत. अनेकदा दारूच्या (beer) नशेत तर कधी बेभान होत वाहनं चालवताना दिसतात त्यामुळे अपघात (accidents) होणंही साहजिकच उद्भवते.
Nov 30, 2022, 04:17 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात उंच बाण सुळक्यावर चढत पुण्यातील तरूणांनी मारली बाजी
Trekking News: आजकाल अनेक तरूणांना ट्रेकिंग (trekking News) आणि फिरण्याची आवड प्रचंड आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे हे तरूणही अगदी जिद्दीनं आणि आवडीनं ट्रेकिंगमध्ये सहभागी (youngsters and trekking) होताना दिसतात.
Nov 30, 2022, 02:21 PM ISTIndia - China : बापरे! भारताला कमी लेखत सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी कोणत्या थराला जाणार चीन?
India and China Tension : तिथे (Russia Ukraine) रशिया आणि युक्रेन या राष्ट्रांमध्ये सुरु असणारा वाद, परिणामी संपूर्ण जगभरात असणारं तणावाचं वातावरण काहीसं कमी होण्याचं नाव घेत नाही, तोच आणखी एका धोक्याचे संकेत मिळू लागले आहेत.
Nov 30, 2022, 11:06 AM ISTकाहीही! पालिकेच्या आशीर्वादाने सापांची चंगळ, मारणार महागड्या उंदरांवर ताव
Pune news : उंदीर-मांजर, साप-उंदीर, ससा-कासव यांच्या गोष्टी आपण लहानपणी ऐकल्या असतीलच. लहानपणी त्यांच्या गोष्टी ऐकायला आपल्याला कोण अप्रुप वाटायचं. साप आणि उंदीराची पळापळ आपण नेहमीच पाहत आलो आहोत. त्यामुळे त्यांच्यावर बातम्या आणि व्हिडीओ नुफान व्हायरल होत असतात.
Nov 30, 2022, 09:18 AM ISTWeather Update: जरा जपून! जाणून घ्या कोणत्या भागात वाढणार थंडीचा कडाका
Weather Update: फिरण्यासाठी कुठे बाहेर जाण्याचा विचार करताय? आधी हवामानाची बातमी पाहा आणि मगच बेत आखा
Nov 30, 2022, 07:48 AM ISTभयाण! जेवण मागणाऱ्या चिमुकल्यांना 'या' देशातील माता औषध देऊन का झोपवतायत?
पोटच्या मुलाच्या सुखासाठी, त्याचे कोणतेही हट्ट पुरवण्यासाठी आई स्वतःच्या इच्छा मागे ठेवते आणि आपल्या बाळाची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. पण या देशामध्ये मुलांच्या इतर इच्छाच तर सोडाच, आईला पोटच्या लेकराची भूक देखील भागवता येत नाही.
Nov 29, 2022, 01:35 PM IST
Monkeypox संदर्भात WHO चा मोठा निर्णय; संपूर्ण जगाला उद्देशून सांगितलं...
Monkeypox : कोरोनाच्या (Corona) विळख्यातून जगाची सुटका होत नाही, तोच आणखी एका आजारानं नाकी नऊ आणले. या आजाराचाही प्रादुर्भाव संपूर्ण जगाला संकटाच्या गर्त छायेत लोटून गेला.
Nov 29, 2022, 12:19 PM ISTD Gang in Mumbai, डी गॅंगशी संबंध, मुंबईतून पाच संशयितांच्या आवळल्या मुसक्या, मराठी बातम्या, दाऊद गँगशी संबंध ,
mumbai news 5 people in connection with dawood arrested from mumbai marathi news
Nov 28, 2022, 11:25 PM IST