खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजवणार, १० वर्ष खड्डे पडणार नाहीत - चंद्रकांत पाटील
पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीबद्दल पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिलंय.
Dec 1, 2017, 01:05 PM IST२०१८ फुटबॉल वर्ल्ड कपचा आज ड्रॉ
रशियात होणा-या २०१८ फुटबॉल वर्ल्ड कपचा आज ड्रॉ जाहीर होणार आहे.
Dec 1, 2017, 12:40 PM ISTराष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर भाजपच्या वाटेवर?
राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
Dec 1, 2017, 12:02 PM ISTशिल्पा म्हणाली, माझी इज्जत वाचविल्याबद्दल आभार
शिल्पाने आपला स्कर्ट ठिक करत 'माझी इज्जत वाचविल्या बद्दल धन्यवाद.' असे दोघांना म्हटले.
Dec 1, 2017, 11:02 AM ISTकॉंग्रेस प्रदेश कार्यालयाची मुंबईत तोडफोड, हल्लेखोर पसार
कॉंग्रेस प्रदेश कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Dec 1, 2017, 10:59 AM ISTप्रसिद्ध आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख जाहीर
यात्रोत्सवात यावर्षीही १० लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतील असा अंदाज आहे.
Dec 1, 2017, 10:41 AM ISTपुण्यामध्ये वारजे भागात एटीएम सेंटर जळून खाक
पुण्यामध्ये पुन्हा एकदा एका एटीएम सेंटरला आग लागली आहे. वारजे इधल्या गणपती माथ्याजवळ मध्यरात्री दोन वाजता एक इलेक्ट्रिक दुकान आणि दुकानातच असलेलं एटीएम केंद्र आगीत जळून खाक झालं.
Dec 1, 2017, 10:28 AM ISTमुंबई विद्यापीठाच्या लॉ आणि सीएसची परीक्षा पुढे ढकलल्या
मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यानी पुन्हा एकदा आंदोलन केलं.
Dec 1, 2017, 10:19 AM IST१२ डिसेंबरला सरकार विरोधात विधान भवनावर सर्वपक्षीय मोर्चा
अमरावती येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रस कमिटीच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक पार पडली. यावेळी अशोक चव्हाण यांनी पदाधिका-यांना मार्गदर्शन केलं. यावेळी मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली.
Dec 1, 2017, 10:02 AM ISTखोडशी धरणाच्या कामाला १५ दिवसात होणार सुरूवात
अनेक वर्षांपासून रखडलेल्या खोडशी धरणाच्या कामाला १५ दिवसात ईपीसीची मान्यता घेउन सुरुवात करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी दिली.
Dec 1, 2017, 09:42 AM ISTमध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी वाहतूक ठप्प
मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी सेवा विस्कळीत झाली आहे. बदलापूर-वांगणी दरम्यान एक्सप्रेस रखडल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
Dec 1, 2017, 09:26 AM ISTवर्ल्ड एड्स डे : ही लक्षणे एका महिन्याहून जास्त वेळ आहेत का ?
औषधांच्या मदतीने एचआयव्ही पॉझीटीव्हहोण्यापासून एड्स होण्यापर्यंत वेळ वाढवत येऊ शकते.
Dec 1, 2017, 09:20 AM ISTईद मिलाद निमित्तानं माहिम दर्ग्याला आकर्षक रोषणाई
ईद मिलाद निमित्तानं मुंबईतल्या माहिम दर्ग्याला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
Dec 1, 2017, 09:14 AM ISTबराक ओबामा आज येणार दिल्लीत
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आज दिल्लीत येत आहेत. दिल्लीतल्या टाऊन हॉलमध्ये आयोजित बैठकीत बराक ओबामा सहभागी होणार आहेत.
Dec 1, 2017, 09:04 AM ISTआम्ही शिवभक्तच, कुणाला सर्टिफिकेट दाखवण्याची गरज नाही - राहुल गांधी
सोमनाथ मंदिरात जाताना हिंदू नसल्याच्या नोदींवरून उफाळून आलेल्या वादावर अखेर राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 1, 2017, 08:34 AM IST