latest marathi news

कॅटरीनाला टक्कर देतेयं ही तरुणी, व्हिडिओ व्हायरल

 ६ दिवसांच्या आत १८ लाखांपेक्षा अधिकवेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. यावर भन्नाट प्रतिक्रीयाही व्ह्यूअर्सनी दिल्या आहेत. 

Dec 2, 2017, 11:23 AM IST

पायमोजाच्या वासामुळे सहप्रवासी हैराण, प्रवाशाला अटक

शूजचा वास येत असेल तर, तुम्हाला पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

Dec 2, 2017, 11:09 AM IST

'बॉलिवूड हे भाजीमार्केट झालयं, कलाकार पैशांसाठी काहीही करायला तयार '

बॉलिवूडमध्ये ब्लॉकबस्टर सिनेमे देणारे आणि ही-मॅन म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्रने महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

Dec 2, 2017, 09:54 AM IST

कलंकित नेत्यांना पक्षाच्या अध्यक्षपदापासून सध्यातरी रोखता येणार नाही

गुन्हे प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या व्यक्तिला राजकीय पक्षाच्या अध्यक्ष होण्यापासून रोखता येण्याबाबतची याचीका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

Dec 2, 2017, 09:02 AM IST

‘वाल्यां’च्या आगमनामुळे भाजपचा विकास: शिवसेना

मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे. तेच त्यांच्या हिताचे आहे.

Dec 2, 2017, 08:13 AM IST

चार वर्षीय मुलीवर शिक्षकाने केला लैंगिक अत्याचार

नर्सरीमधील एका चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Dec 1, 2017, 11:45 PM IST

SSC अंतर्गत लिपीक संवर्गीय पदांच्या ३२५९ जागांवर भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे.

Dec 1, 2017, 11:26 PM IST

सोनं-चांदीच्या दरात घसरण

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात घट झाली आहे.

Dec 1, 2017, 11:11 PM IST

काँग्रेसच्या 'या' नेत्यावर ५,००० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार रिलायन्स

अनिल अंबानी यांच्याकडे असलेल्या रिलायन्स ग्रुपने काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची तयारी केली आहे.

Dec 1, 2017, 10:13 PM IST

ZEE EXCLUSIVE: दहशतवाद्याने दिला कबुली जबाब, पाकिस्तानची नाचक्की

भारतीय सैन्याने लश्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला जिवंत पकडलं आहे 

Dec 1, 2017, 09:08 PM IST

पुणे मॅरेथॉनची मान्यता रद्द

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 08:39 PM IST

टीम इंडिया दिल्ली जिंकणार?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 08:38 PM IST

टेनिसपटू शारोपोव्हाला टेनिस कोर्टवर लग्नाची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 08:29 PM IST

नाशिक | टोमॅटोची आवक कमी, भाव कडाडली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 08:24 PM IST

कोल्हापूर | ऑनलाईन कर्जमाफीमध्ये मोठा घोळ - अशोक चव्हाण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 08:22 PM IST