गुजरात : विधानसभेसाठी उत्साहात मतदान; पाहा सर्वप्रथम कोणी केले मतदान
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज (बुधवार 29,नोवेंबर) मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. गुजरातमध्ये 9 आणि 14 अशा दोन टप्प्यात होत असलेल्या मतदानासाठी कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आज आपले मतदान केले.
Nov 29, 2017, 06:56 PM ISTनिंबू पानी म्हणजे व्होडका : गुजरातचा नवीन फंडा !
गुजरातच्या दारू माफीयांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शेजारील राज्यांमधून दारूची तस्करी करण्याचं नियोजन केलंय.
Nov 29, 2017, 06:28 PM ISTबीएसएनएलचा नवा प्लान; जिओ, व्होडाफोनसह एअरटेल, आयडियालाही देणार धक्का
आपले ग्राहक कायम ठेवण्यासाठी बीएसएनएलने खासगी कंपनीप्रमानेच ऑफर लॉंच करण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी बीएसएनएलने नुकताच एक नवा प्लान लॉंच केला आहे.
Nov 29, 2017, 06:04 PM ISTमुंबईकर आता प्रकाश प्रदूषणाचे बळी
मुंबईतील जिमखाने ठरतायेत प्रकाश प्रदूषणाचे स्त्रोत.
Nov 29, 2017, 05:03 PM ISTमोदींच्या भाषणानंतर इंदिरा गांधींचा तो फोटो व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी तडाखेबंद भाषण ठोकण्यासाठी एकदम प्रसिद्ध. गुजरातमधील विधानसभा निवडणूक प्रचारातही बुधवारी (29 नोव्हेंबर) असेच तडाखेबंद भाषण ठोकले. त्यानंतर देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा एक फोटो भलताच व्हायरल झाला.
Nov 29, 2017, 04:54 PM ISTनाकावर हात ठेऊन मोदींनी काढली इंदिरा गांधींची आठवण, साधला कॉंग्रेसवर निशाणा
इंदिरा गांधी जेव्हा मोराबीत आल्या होत्या तेव्हा नाकावर रूमाल ठेऊन आल्या होत्या
Nov 29, 2017, 03:57 PM ISTअण्णा हजारेंचा पुन्हा सरकार विरोधात एल्गार, दिल्लीत जनलोकपाल आंदोलन
सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे जनलोकपाल आणि शेतक-यांच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा आंदोलन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. येत्या २३ मार्चपासून ते दिल्लीत आंदोलन करणार आहेत. २३ मार्च हा ‘शहीद दिवस’ आहे म्हणून या दिवसाची निवड करण्यात आली आहे.
Nov 29, 2017, 03:51 PM ISTशाहिद कपूर - इम्तियाज अली पुन्हा आणणार जब वुई मेटची जादू
इम्तियाज अली दिग्दर्शित आणि शाहिद कपूर-करिना कपूर जोडगळीच्या जब वुई मेटने धमाल उडवून दिली होती.
Nov 29, 2017, 02:34 PM ISTVIDEO: मुलायम सिंहांची सून अपर्णाचा ‘पद्मावती’च्या गाण्यावर ‘घूमर’ डान्स
देशभरात एकीकडे संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ला विरोध होत आहे. तर दुसरीकडे सिनेमाचे चाहतेही कमी नाहीयेत.
Nov 29, 2017, 02:18 PM IST६ लाखाचा एक बिटक्वाइन, जाणून घ्या कशी काम करते ही मुद्रा
व्हर्चुअल करन्सी बिटक्वॉईन आता केवळ हॅकर्सचीच पंसती नाहीतर गुंतवणूकदारांच्याही पसंतीस उतरत आहे. बिटक्वॉईनची जास्त चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात सुरू आहे.
Nov 29, 2017, 01:18 PM ISTआता अॅमेझॉनलाही द्यावे लागतील आधारचे डिटेल्स!
सरकारी कामांसोबतच आता प्रायव्हेट सेवांसाठी आधार लिंक करण्याची वेळ आली आहे.
Nov 29, 2017, 12:03 PM ISTमी हाफिज सईद आणि ‘लष्कर’चा मोठा समर्थक - परवेझ मुशर्रफ
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी पुन्हा एकदा दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांचं समर्थन केलंय. दहशतवादी संघटना जमात-उद दावा आणि मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड हाफिज सईद याच्याबद्द्ल सहानुभूती दर्शवली आहे.
Nov 29, 2017, 11:32 AM ISTकल्याण । रूग्णालयाची तोडफोड करणारे सीसीटीव्हीत कैद
Nov 29, 2017, 11:07 AM ISTमुंबई । स्वतंत्र कोकण विद्यापीठाची कृती समितीची मागणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 29, 2017, 10:57 AM ISTमहाराष्ट्रात थंडीचा पारा घरसला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 29, 2017, 10:32 AM IST