आज यवतमाळमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा
केंद्र आणि राज्यातील सरकार हे खोटारडं असून शेतक-यांसह सर्वसामान्यांची फसवाफसवी या सरकारने चालवली आहे.
Dec 1, 2017, 08:14 AM ISTआधार बॅंक खात्याशी लिंक करण्यासाठी उरलेत ३१ दिवस
आजची एक तारीख खुशीची असली तरी पुढची एक तारीख म्हणजे नव्या वर्षाची सुरूवात मनस्ताप बनण्याची पूर्ण शक्यता आहे.
Dec 1, 2017, 08:10 AM ISTसोनं-चांदीच्या दरात घसरण, पाहा किती आहे प्रति तोळा दर
सोनं खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी एक चांगली बातमी आहे.
Nov 30, 2017, 05:48 PM ISTदमदार फिचर्सहस Redmi 5a लॉन्च, किंमत 5000 रुपयांपेक्षाही कमी
मोबाईलप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, मोबाईल निर्माता कंपनी एमआयने आपल्या रेडमी सीरिजचा नवा स्मार्टफोन (Redmi 5A) लॉन्च केला आहे.
Nov 30, 2017, 05:05 PM ISTVIDEO: ट्रिपल एचने जिंदर महलला दिली धमकी
खेळ जगतातील सर्वात प्रसिद्ध असलेल्या खेळांपैकी एक म्हणजे डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) आता भारताची राजधानी दिल्लीत खेळवण्यात येत आहे. दिल्लीमध्ये आठ आणि नऊ डिसेंबर रोजी फाईट होणार आहे.
Nov 30, 2017, 02:37 PM ISTसचिनने केलं टीम इंडियाचं अभिनंदन, पण केली एक मोठी चूक
क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर विरोधात कुणी भाष्य केलं तर त्याला सोशल मीडियात नेहमीच ट्रोल करण्यात येतं. मात्र, आता स्वत: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ट्रोल करण्यात आलं आहे.
Nov 30, 2017, 02:04 PM ISTपुणे । मनसेचं एक मत गेलं - नाना पाटेकर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 01:32 PM ISTपुणे । राज ठाकरे यांच्या टीकेला नानांचे उत्तर
MNS Raj Thackeray On Nana Patekar
Nov 30, 2017, 01:08 PM ISTमुंबईतील वाढीव अकृषिक टॅक्सच्या नोटिसांना स्थगिती
मुंबईतल्या हजारो गृहनिर्माण सोसायट्यांना बजावण्यात आलेल्या वाढीव अकृषिक कर म्हणजेच एनए टॅक्सच्या नोटिसांना स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे हजारो मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Nov 30, 2017, 01:07 PM ISTVIDEO: ...आणि मोदींनी दोन मिनिंटांसाठी थांबवलं भाषण
मोदींनी बुधवारी चार जाहीर सभा घेतल्या. यापैकी एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपलं भाषण दोन मिनिटांसाठी अचानक थांबवल्याचं पहायला मिळालं.
Nov 30, 2017, 12:38 PM ISTखुशखबर! आता नेरळ ते माथेरान मिनीट्रेनला मंजुरी
आता माथेरानला जाणा-यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.
Nov 30, 2017, 12:23 PM ISTराज ठाकरेंचं काही नुकसान झालं नाही, मनसेचं एक मत गेलं - नाना पाटेकर
राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर नाना पाटेकर यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया.
Nov 30, 2017, 12:00 PM IST
वर्षभरापूर्वी केवळ १०००० रुपये गुंतवले असते तर आज लखपती असता
बिटकॉईन हे एक असं चलन आहे ज्याचा उपयोग कुणीही, कधीही करू शकतो
Nov 30, 2017, 11:49 AM ISTदहावी-बारावीच्या परीक्षांसाठी बोर्डाकडून नवे नियम जाहीर
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान परीक्षा हॉलमध्ये पूर्ण वेळ बसावं लागणार आहे. कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Nov 30, 2017, 11:32 AM ISTअंडी खाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी...
'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' असं तुम्ही ऐकलंही असेल आणि म्हणतही असाल. होय, अंड आहेच इतकं आरोग्यदायी की सर्वचजण त्याचा समावेश आपल्या आहारात करतात.
Nov 30, 2017, 10:55 AM IST