रुफ टॉप हॉटेल प्रस्ताव पुन्हा एकदा वादाच्या फेऱ्यात
शिवसेनेचा महत्वाकांक्षी रुफ टॉप हॉटेल प्रस्ताव पुन्हा एकदा वादाच्या फेऱ्यात अडकलाय. येत्या महापालिका सभागृहात पुन्हा एकदा रुफ टॉप हॉटेल प्रस्ताव सभागृह मंजूरीसाठी मांडण्यात येईल.
Nov 30, 2017, 10:50 AM ISTमुंबई । छगन भुजबळ यांचा जामिनासाठी पुन्हा अर्ज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 10:42 AM ISTनागपूरमधील राहुल आगरेकर हत्येप्रकरणी एकाला अटक
नागपूरमधील व्यावसायिक राहुल आगरेकर अपहरण आणि हत्या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Nov 30, 2017, 10:27 AM ISTबेलापूर येथील बावखळेश्वर मंदिर पाडण्याचे आदेश
मुंबई उच्च न्यायालयानं बेलापूर येथील बावखळेश्वर मंदिर व ट्रस्टचं ऑफिस महिन्याभरात जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिलेत.
Nov 30, 2017, 10:15 AM ISTमतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये- मुख्यमंत्री
मुंबईतील उत्तर भारतीय तसेच वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक मुंबईला महान करतात. त्यासाठी मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिलाय. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Nov 30, 2017, 10:13 AM ISTमुंबई | GRPचे जवान ठरणार देवदूत!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 10:12 AM ISTनाशिक शहराला डेंग्यूचा विळखा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 10:12 AM ISTनागपूर : व्यावसायिक राहुल आगरेकर हत्येप्रकरणी एकाला अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 10:08 AM ISTमुंबई | पुढाऱ्यांच्या सुरक्षेवरुन कोर्टाकडून सरकारची कानउघडणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 10:08 AM IST"राहुल गांधींचा मुळ धर्म तरी कोणता?" - इंद्रेश कुमार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 10:00 AM ISTझटपट बातम्या | ३० नोव्हेंबर २०१७
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 09:57 AM IST१ रुपयांच्या नोटेचा १०० वर्षांचा प्रवास पूर्ण, जाणून घ्या इतिहास
आपल्या लाडक्या १ रुपयाच्या नोटेबद्दल काही खास...
Nov 30, 2017, 09:54 AM ISTछगन भुजबळ यांचा पुन्हा जामीन अर्ज, सुटका होणार?
महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी नव्याने जामिनासाठी अर्ज केलाय. त्या जामीन अर्जावर आज सुनावणी आहे.
Nov 30, 2017, 09:49 AM IST१२ हजार रुपयांचा HD LED TV केवळ ५९९९ रुपयांत
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स सादर करत आहेत. या ऑफर्समध्ये घरोपयोगी वस्तू स्वस्त दरात मिळत आहेत.
Nov 30, 2017, 08:30 AM ISTमतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये, मुख्यमंत्र्यांचं विधान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 08:15 AM IST