latest marathi news

ऑफिसमध्ये खादाडखाऊपणा करा कमी, नाहीतर होईल मोठं नुकसान!

जर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये थोड्या थोड्या वेळाने काही ना काही खात असाल तर सावधान. हे सततचं खाणं पडू शकतं तुम्हाला महागात.

Dec 2, 2017, 04:11 PM IST

आपला जिल्हा आपली बातमी । ०२ डिसेंबर २०१७

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 2, 2017, 04:00 PM IST

VIDEO : मुरली विजयचं ११वं शतक, कोहलीसोबत मैदानात केला डान्स

श्रीलंके विरूद्ध तिस-या आणि शेवटच्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा सुरूवात जरा निराशाजनक झाली.

Dec 2, 2017, 03:32 PM IST

मतदान यंत्रात छेडछाड करून भाजपने मिळवला विजय: मायावती

उत्तर परदेशात नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप नंतर बहुजन समाजवादी पक्ष क्रमांक दोन वर आला आहे.

Dec 2, 2017, 02:44 PM IST

मारूती सुझुकी सिलेरिओ एक्स भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत

मारूती सुझुकी इंडियाने भारतात नवीन स्पोर्टी लुक असलेली सिलेरिओ एक्स हॅचबॅक कार लॉन्च केली आहे.

Dec 2, 2017, 02:37 PM IST

VIDEO : लकमलची जबरदस्त कॅच, परेराने तोडला मुरलीधरनचा रेकॉर्ड

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात टेस्ट सीरिजमधील तिसरा आणि शेवटचा सामना दिल्लीत होत आहे. टॉस जिंकून टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीलाच टीम इंडियाला दोन झटके बसले. 

Dec 2, 2017, 02:13 PM IST

VIDEO : विराट कोहलीने पूर्ण केले ५ हजार रन्स, द्रविड आणि अजहरला टाकले मागे

टीम इंडिया आणि श्रीलंका टीम दिल्लीत तिस-या टेस्टसाठी आमनेसामने आहेत. या सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहलीने काही रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहे.

Dec 2, 2017, 01:55 PM IST

‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्राला लागली मोठी लॉटरी, हा असेल अभिनेता!

‘दंगल’ या सिनेमातून डेब्यू करणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा आता पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

Dec 2, 2017, 01:30 PM IST

'या' पाच मुलांनाही 'सचिन' प्रमाणे संधी मिळाली तर येईल धम्माल

आता अनेक युवा टीम इंडियामध्ये येण्यास उत्सूक आहेत पण त्यांना संधी मिळत नाहीए.

Dec 2, 2017, 01:19 PM IST

Video : ‘दंगल’गर्ल्स सान्या आणि फातिमाचा हॉट डान्स

आमिर खानच्या ‘दंगल’मधून घराघरात पोहोचलेल्या फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल झालाय.

Dec 2, 2017, 01:13 PM IST

SD कार्ड खरेदीसाठी हे आहेत पर्याय....

स्मार्टफोन वापरणाऱ्या माणसाला SDकार्डबद्धल फार सांगावे लागत नाही. कारण SD कार्ड हा प्रकार काय आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पण, अनेकांना ते खरेदी करताना मात्र, कोणकोणते पर्याय आहेत. तसेच, त्यात काय सूविधा आहेत याबाबत माहिती नसते. म्हणूनच तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.

Dec 2, 2017, 01:10 PM IST

ऑडीच्या निवडक कारवर ८.८५ लाखांची सूट, २०१९ मध्ये द्या पैसे!

जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी ऑडी इंडियाने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे.

Dec 2, 2017, 12:51 PM IST

चीनला धडा शिकवण्यासाठी भारतीय नौसेनेत सहा नवीन परमाणू पाणबुड्या

हिंद महासागरात चीनची घुसखोरी वाढतच चालली आहे. इतकेच नाहीतर पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावरही चीनची लुडबूड वाढली आहे. या बंदरावरील चीनची असलेली नजर भारतासाठी पुढे मोठी समस्या बनू शकते.

Dec 2, 2017, 12:31 PM IST

वनविभागाच्या गाडीवर बसून जयचंद वाघाचे अवैध फोटोशूट

उमरेड कऱ्हांडला अभयारण्य एका बेकायदा फोटोशुटमुळे पुन्हा चर्चेत आले आहे. याआधी अचानक बेपत्ता झालेला जय वाघामुळे उमरेड कऱ्हांडला अभयारण्याचे नाव चर्चेत आले होते.  

Dec 2, 2017, 12:25 PM IST

सर्वाधिक महिला न्यायाधीशांमध्ये मद्रास उच्च न्यायालय अव्वल...

इतिहासात पहिल्यांदाच महिला न्यायाधिशांची संख्या 10 वर

Dec 2, 2017, 12:09 PM IST