मुंबईकरांना बस भाडेवाढ सोसावी लागणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 4, 2018, 12:06 AM ISTट्रायसीरिजपूर्वी बांगलादेशच्या टीमला मोठा झटका
६ मार्चपासून श्रीलंकेत निडास ट्रॉफीची सुरुवात होत आहे. या टी-२० ट्राय सीरिजमध्ये भारत, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे. मात्र, सीरिज सुरु होण्यापूर्वीच बांगलादेश टीमला मोठा झटका बसला आहे.
Mar 3, 2018, 11:58 PM ISTतैवानमध्ये लॅटर्न फेस्टिव्हलला सुरुवात, उत्सवामुळे सर्वत्र झगमगाट
Mar 3, 2018, 10:33 PM ISTशाहरुखने कतरिनासोबतचा फोटो केला शेअर, PHOTO होतोय व्हायरल
बॉलिवूडचा बादशहा अर्थात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा एक फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहे.
Mar 3, 2018, 10:15 PM ISTVIDEO: बॅट्समनने लगावला सिक्सर मात्र, अंपायरने दिलं आऊट
क्रिकेट विश्वात नवनवे रेकॉर्ड्स होत असल्याचं तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल. मात्र, आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
Mar 3, 2018, 09:11 PM ISTहोळीत लपून बसलेल्या महिलेचा होरपळून मृत्यू
देशभरात सर्वत्र होळी आणि धुळवड उत्साहात साजरी होत असताना कानपूरमध्ये एक विचित्र घटना घडल्याचं समोर आलं आहे.
Mar 3, 2018, 08:29 PM ISTलग्नसराईत आनंदाची बातमी, सोनं-चांदीच्या दरात घट
सध्या लग्नसराईचा काळ सुरु झाला असून सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
Mar 3, 2018, 07:04 PM ISTVIDEO: साई मंदिरात चोरी, मौल्यवान वस्तू पळवल्या
दिल्ली परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. घरं आणि दुकांनांत चोरीच्या घटना होत असतानाच आता चोरट्यांनी मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
Mar 3, 2018, 06:44 PM ISTVIDEO: दुखापतग्रस्त असतानाही या खेळाडूने टीमला मिळवून दिला विजय
पाकिस्तानात सुरु असलेल्या पीएसएलमधअये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत नाहीये. मात्र, दुसरीकडे याच पीएसएलमध्ये एकापेक्षा एक असे रेकॉर्ड्स या टूर्नामेंटमध्ये होताना दिसत आहेत.
Mar 3, 2018, 06:07 PM ISTकपिल शर्माला नव्या शोसाठी मिळाली आलिशान व्हॅनिटी व्हॅन, पाहा फोटोज
Mar 3, 2018, 04:11 PM IST.... आणि मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मतदारसंघात मिळवला विजय
मेघालयचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस उमेदवार मुकुल संगमा यांनी दोन्ही विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
Mar 3, 2018, 03:57 PM ISTव्यंकटेश प्रसादने कनिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा
टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर व्यंकटेश प्रसाद याने शुक्रवारी बीसीसीआयच्या पदावरुन राजीनामा दिला आहे.
Mar 2, 2018, 11:11 PM ISTनिडास ट्रॉफी जिंकली तरी टीम इंडियाचं नंबर १ बनण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही
भारत, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात ६ मार्चपासून निडास ट्रॉफीची सुरुवात होणार आहे. ही टी-२० ट्राय सीरिज असणार आहे.
Mar 2, 2018, 10:42 PM ISTतेलंगणातून भाजप-काँग्रेसला उखडून टाका- असदुद्दीन ओवेसी
एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी एका जाहीर सभेत मोठं वक्तव्य केलं आहे.
Mar 2, 2018, 10:09 PM ISTजसप्रीत बुमराह ऐवजी या बॉलरला टीम इंडियात संधी, ७ मॅचेसमध्ये घेतलेत २३ विकेट्स
सहा मार्चपासून सुरु होणाऱ्या टी-२० ट्राय सीरिजसाठी टीम इंडियातील अनेक सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
Mar 2, 2018, 09:03 PM IST