पोस्टमार्टमची तयारी सुरु असताना मृतकाने पकडला हात आणि मग...
शवगृहात जाण्याचं म्हटलं तर अनेकांना धडकी भरते. याच शवगृहात एक विचित्र प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
Mar 5, 2018, 04:13 PM ISTWatch: सीसीटीव्हीत कैद झाला थरकाप उडविणारा अपघात
आतापर्यंत तुम्ही अपघाताचे अनेक व्हिडिओज पाहिले असतील. मात्र, आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
Mar 5, 2018, 03:43 PM ISTपूजा करणाऱ्या १५ नागरिकांना कारची धडक, ८ जणांचा मृत्यू
लग्नसोहळ्यानंतर रस्त्याच्या कडेला आयोजित पूजा करताना एक भीषण अपघात झाला आहे.
Mar 5, 2018, 12:42 AM ISTVIDEO: IPL सुरु होण्यापूर्वी हा खेळाडू जबरदस्त फॉर्मात, पीएसएलमध्ये घेतली हॅटट्रिक
इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या ११व्या सीजनमध्ये इमरान ताहिर याला चेन्नईच्या टीमने खरेदी केलं आहे.
Mar 4, 2018, 10:52 PM ISTट्रायसीरिजमध्ये रोहित शर्मा आणि रैनात रंगणार 'ही' स्पर्धा
रोहित शर्माच्या नेत्रृत्वाखाली गुरुवारपासून सुरु होणाऱ्या निडास टी-२० सीरिजसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.
Mar 4, 2018, 10:16 PM ISTकाँग्रेसला मोठा झटका, मेघालयमध्ये एनपीपीसोबत भाजप सरकार स्थापन करणार
मेघालय विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कुणाची सत्ता स्थापन होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मेघालयमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे.
Mar 4, 2018, 09:21 PM ISTOSCAR 2018: प्री-ऑस्कर पार्टीत ऋचा चढ्ढा आणि अली फजल
हॉलिवूडचा सर्वात मोठा अवॉर्ड शो म्हणजे ऑस्कर पुरस्कार सोहळा. बॉलिवूड अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री ऋचा चढ्ढा हे प्री-ऑस्कर डब्ल्यूएमई पार्टीत सहभागी झाले.
Mar 4, 2018, 08:50 PM ISTमोठ्या काळानंतर टीम इंडियात परतला 'हा' खेळाडू, रवी शास्त्रींनी केलं तोंडभरून कौतुक
दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक विजय मिळवत टीम इंडिया मायदेशी परतली. टेस्ट सीरिज गमावल्यानंतर टीम इंडियाने वन-डे सीरिज आणि टी-२० सीरिज आपल्या नावावर केली.
Mar 4, 2018, 07:29 PM ISTत्रिपुरामध्ये विजयासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनवला खास रेकॉर्ड, इंदिरा गांधींना टाकलं मागे
नुकत्याच पार पडलेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडणूक नियोजन यामागचं कारण म्हटलं जात आहे.
Mar 4, 2018, 06:16 PM ISTबॉलिवूडच्या 'या' पाच हॉरर सिनेमांचा बॉक्स ऑफिस धुमाकूळ
बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांत हॉरर सिनेमांनी आपली एक वेगळीच जागा बनवली आहे.
Mar 4, 2018, 05:17 PM ISTधुळवड खेळण्यावरुन वाद, बदडून केली एकाची हत्या
होळी आणि धुळवडीचा आनंद सर्वत्र साजरा केला जात असताना राजस्थानमधील अलवर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.
Mar 4, 2018, 04:40 PM ISTनवी दिल्ली | निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विजयोत्सोव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 4, 2018, 12:22 AM ISTमुंबई | सेव्ह रिव्हर चित्रफितीवर काँग्रेसची टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 4, 2018, 12:19 AM ISTभंडारा | 'झी हेल्पलाईन'चा महसूल विभागाला दणका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 4, 2018, 12:15 AM IST