Maa Lakshmi : घरामध्ये 'ही' 5 शुभ चिन्ह दिसल्यास लक्ष्मीचं आगमन होणार
laxmi mantra for money : जेव्हा तुमचं नशीब उजळणार असेल तर लक्ष्मी तुम्हाला संकेत देते. तुमच्या घरात जर हे 5 शुभ चिन्ह दिसून आलीत तर समजा, तुमच्या घरावर लक्ष्मीची कृपा होणार आहे.
Jan 11, 2023, 09:06 AM ISTYouTube : फक्त 15 सेकंदाचा Video तुम्हाला करणार मालामाल, आजचं करा 'हे' काम
Trending News : YouTube पैसे कमविण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. एक छोटासा व्हिडीओ शेअर करा आणि मालामाल व्हावा. त्यासाठी तुम्हाला आजच एक महत्त्वाचं काम करायचं आहे.
Jan 11, 2023, 08:31 AM ISTPanchang, 11 January 2023: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Aaj Ch Panchang, 11 january 2023: ग्रह आणि नक्षत्रानुसार बुधवारचा दिवस खूप चांगला असणार आहेय. पंचांगानुसार आज आयुष्मान सौभाग्य योग तयार होत आहे. या योगात शुभ कार्य केल्यास यश नक्कीच मिळते.
Jan 11, 2023, 08:07 AM ISTRain Prediction Weather Update: थंडीचा ऑरेंज अलर्ट! कुठे पाऊसधारा, कुठे बर्फवृष्टी तर कुठे झोंबणारा गार वारा
Rain Prediction Weather Update: हवामानाचे रंग इतक्या वेगानं बदलत असताना सर्वसामान्यांसोबतच याचे थेट परिणाम आता पिकांवरही दिसू लागले आहेत. ऐन थंडीच्या दिवसांमध्ये अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.
Jan 11, 2023, 07:21 AM ISTKitchen hacks: कुकरची शिट्टी साफ होता होत नाही; मग वापरा ना 'या' टिप्स
smart kitchen hacks: प्रेशर कुकरमध्ये डाळ किंवा भाजी शिजवतो तेव्हा त्याचे छोटे कण शिट्टीमध्ये येऊन बसतात, यामुळे शिट्टी पिवळी होते आणि ते साफ करणं कठीण होऊन बसतं.
Jan 10, 2023, 05:21 PM ISTAstrology Tips: झोपताना या गोष्टी डोक्याशेजारी असूच नयेत...जीवनात दिसेल नकारात्मक परिणाम
डोक्याजवळ आरसा ठेवणे टाळा. तसेच वास्तुनुसार, झोपताना आपली सावली आरशात दिसू नये. यामुळे भीतीदायक स्वप्ने रात्री येतात आणि वैवाहिक जीवनातही समस्या येऊ शकतात.
Jan 10, 2023, 05:12 PM ISTVIDEO : दे धपाधप! भररस्त्यातच महिलांचा तुफान राडा, लाथा, बुक्या, लाठ्या, काठ्यांनी एकमेकींना झोडलं
Trending Video : सध्या सोशल मीडियावर (Girls Street Fight) तरुणींमधील फ्री-स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
Jan 10, 2023, 03:51 PM ISTCleaning hacks: काचेच्या बरण्यांवरील स्टिकर्स निघत नाहीत? हे हॅक्स वापरून 2 मिनिटात पाहा जादू
(cleaning hacks) रोजच्या वापरातल्या गोष्टी असतात ज्या वापरून आपण स्मार्टपणे काही समस्यांवर सोपा असा तोडगा काढू शकतो
Jan 10, 2023, 03:03 PM ISTPune Crime : पुण्यात कोयता गँगला कोण पुरवतंय शस्त्र? पोलिसांची मोठी कारवाई Video Viral
Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची (Koyta Gang) दहशत पाहिला मिळाली. हॉटेलमध्ये तोडफोड केल्यानंतर मोबाईल दुकानांची तोडफोड करतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी कोयता गँगला शस्त्र पुरवणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई केली आहे.
Jan 10, 2023, 02:43 PM ISTMakar sankranti 2023: संक्रांतीला वाण काय द्यायचं? महिलांसाठी हटके ऑप्शन्स पाहा
makar sankranti 2023 haldikumkum ceremony: बऱ्याचदा हा प्रश्न पडतो, कि वाण म्हणून काय भेटवस्तू द्यावी ? आणि म्हणूनच आजच्या लेखात आपण वाण म्हणून काय भेट देऊ शकतो. याविषयी जाणून घेऊया.
Jan 10, 2023, 02:04 PM ISTTomato Side Effect : तुम्ही टोमॅटो खाण्याचे शौकीन आहात का? आताच व्हा सावध, अन्यथा आरोग्याची मोठी हानी
Tomatoes Side Effects: आपल्याआरोग्याठी काही गोष्टी चांगल्या असल्या तरी त्याचा अतिरेक करणे योग्य नाही. कारण त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान जास्त होते. त्यामुळे अशा गोष्टीपासून वेळीच सावध व्हा. तुम्ही टोमॅटो खाण्याचे शौकीन आहात का? तर अधिक जाणून घ्या.
Jan 10, 2023, 01:51 PM ISTPrivate Part black patch: प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करणं आता शक्य...या सोप्या टिप्स करतील मदत
Dark Patches on Underarms Thighs Private Part : बाजारात प्रायव्हेट पार्टवरील काळपटपणा दूर करण्यासाठी अंक क्रीम्स, लोशन उपलब्ध आहेत पण त्याचा अतिरेक केलात तर त्वचा आणखी खराब होऊ शकते त्यामुळे कुठल्याही जाहिरातींना भुलू नका.
Jan 10, 2023, 01:39 PM ISTDustbin colors and uses: हिरव्या,निळ्या,पिवळ्या रंगाचे डस्टबिन कशासाठी वापरतात? जाणून घ्या
तुम्ही कधी कधी ही गोष्ट नोटीस केलीये का, सकाळी आपल्या घरी जेव्हा सफाई कर्मचारी (swachh bharat abhiyan) कचरा गोळा करण्यासाठी येतात तेव्हा त्याच्याकडे वेगवेगळ्या रंगाचे डस्टबिन असतात
Jan 10, 2023, 01:16 PM ISTMhada Lottery : म्हाडाच्या 5990 परवडणाऱ्या घरांपैकी 2908 ची थेट विक्री; कोणी आणि कसा अर्ज करायचा, ते जाणून घ्या
MHADA LOTTERY 2023 Registration: पुण्यात म्हाडाचे घर घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी. कमी उत्पन्न गटासह मध्यम गटातील लोकांना आता स्वस्त घर घेता येणारा आहे. एकून 5,990 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे अर्ज केला नसेल तर तुम्ही अर्ज करु शकता.
Jan 10, 2023, 12:28 PM ISTVIDEO : 'या' अभिनेत्याने कियाराला केली KISS, लग्नापूर्वीच Sidharth Malhotra आणि Kiara Advani मध्ये वादाची ठिणगी
Sidharth Malhotra & Kiara Advani : गेल्या काही दिवसांपासून 'शेरशाह' कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे. हे दोघे 6 फेब्रुवारी 2023 जयपूरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. असं असतानाही कियारा दुसऱ्या अभिनेत्याचा प्रेमात पडली आहे. (Kiara Advani Sidharth Malhotra Wedding Date)
Jan 10, 2023, 12:19 PM IST