Panchang, 09 january 2023: आठवड्यातील पहिला दिवस, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Aaj Ch Panchang, 09 january 2023: माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वितीय आणि तृतीय तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त
Jan 9, 2023, 07:52 AM ISTElectricity Hike : मोठी बातमी! सर्वसामान्यांना वीज दरवाढीचा शॉक?
Maharashtra News : राज्यातील सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण त्यांचं महिन्यांचं बजेट गडबडणार आहे.
Jan 9, 2023, 07:39 AM ISTMangal Margi 2023 : लवकरच मार्गी मंगळ देणार मोठा लाभ, 'या' राशींवर पैशांचा वर्षाव
Mars Transit january 2023 : हे नवीन वर्ष काही राशींसाठी राजयोग घेऊन आला आहे. कारण मार्गी मंगळ या राशींवर पैशांची वर्षाव करणार आहे. तुमची रास यामध्ये आहे का जाणून घ्या.
Jan 9, 2023, 07:21 AM IST
Anveshi Jain : गंदी बात फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज, Video आला समोर
Anveshi Jain Bold Photo : अभिनेत्री अन्वेशी जैनने (Anveshi Jain) गंदी बात (Gandii Baat) या वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन देऊन खळबळ माजवून दिली होती. तिच्या या बोल्ड भूमिकेची खुप चर्चा रंगली होती. या सीरीजमधील भूमिकेमुळे ती रातोरोत स्टार बनली होती.
Jan 8, 2023, 09:47 PM ISTरस्ते अपघातात चेहरा चिरडला, खोपडी फुटली, जीभ तुटली,डॉक्टरांच्या 8 तासांच्या अथक प्रयत्नानंतर वाचले प्राण
Shocking News : नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी एक 20 वर्षीय तरूण त्याच्या कार्यालयातून घराकडे निघाला होता. परंतू घरी पोहोचण्यापूर्वीच त्याच्या दुचाकीला (Bike Accident) अपघात झाला होता. या अपघातात तरूणाची बाईक एका भरधाव ट्रकला धडकली होती. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याची अवस्था इतकी वाईट होते की तो वाचेल की नाही, हे देखील सांगता येत नव्हते.
Jan 8, 2023, 09:18 PM ISTGuess Who : 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?
Guess Who : फोटोत एक चिमुकली दिसत आहे. या चिमुकलीने सफेद रंगाचा ड्रेस घातला आहे आणि ती एका लहान स्कुटरवर बसली आहे. ही चिमुकली स्कुटर चालवते आहे. हा चिमुकलीचा गोंडस फोटो आहे.
Jan 8, 2023, 08:14 PM IST'या' राज्यात आकाशातून होतोय दगडांचा पाऊस, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
Stone Pelting From Sky : सीमावर्ती बाडमेर (Barmer) जिल्ह्यातील सदर पोलीस स्टेशन हद्दीतील उंडाखा गावात असलेल्या एका घरावर (Mysterious House) अचानक आकाशातून गूढ पद्धतीने दगड पडत आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हे दगड सतत पडत आहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Jan 8, 2023, 07:31 PM ISTएक चूक अन् क्षणात बँक खाते झाले रिकामी, घटनाक्रम वाचून धक्का बसेल
Bank Fraud Case : ही घटना एका 18 वर्षाच्या तरूण मुलीसोबत घडली आहे. तिचे नाव ऑरोरा कैसिली आहे. तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता. हा मेसेज तिच्या रजिस्टर मोबाईलवरून आल्याने तिला तो बँकेने (Bank) पाठवल्याचे वाटले. या मेसेजमध्ये कोणीतरी तिच्या NAB (नॅशनल ऑस्ट्रेलिया बँक) बँक (Bank) खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लिहिले होते.
Jan 8, 2023, 05:39 PM ISTHealth Tips: तांब्याच्या भांड्यातील पाणी का प्यावे? कारण जाणून व्हाल चकित!
भारतातील बरेच लोक तांब्याचे भांड्यातील पाणी पितात. कारण ते पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असतं असे मानले जाते. सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे फायदेशीर असल्याचेही आयुर्वेद सांगतो. यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर राहण्यास मदत होते.
Jan 8, 2023, 03:52 PM IST
VIDEO : रश्मिकाच्या 'Oo Antava' वर लाल साडीत तरुणीचा वेड लावणारा डान्स
Dance Video : सोशल मीडियावर एक लाल साडीमधील तरुणी नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. त्या तरुणीची स्टाईल पाहून यूजर्स थक्क झाले आहेत.
Jan 8, 2023, 03:45 PM ISTKanjhawala case : अंजली गाडीत अडकल्याचे...., कांजवाला प्रकरणात आरोपींनीच केला मोठा खुलासा
Delhi Kanjhawala Case : दिल्लीतील कांजवाला येथे अपघातात बळी पडलेल्या अंजलीच्या मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यातच आता या प्रकरणी खुद्द आरोपीनेच मोठा खुलासा केला आहे.
Jan 8, 2023, 03:03 PM ISTIND vs Sl:सुर्यकुमार यादवसाठी नेमकी फिल्डींग लावायची तरी कशी? श्रीलंकेच्या कर्णधाराला पडला प्रश्न
Surykumar Yadav Century : टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची (surykumar yadav) बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. सूर्यकुमार यादवने (surykumar yadav) श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात पुन्हा एकदा अनपेक्षित अशी खेळी करून दाखवली आहे. सूर्याने 51 बॉलमध्ये नाबाद 112 धावा ठोकल्या आहेत. या खेळीत त्याने 7 फोर आणि 9 सिक्स लगावले आहेत. या त्याच्या खेळीच क्रिकेट वर्तुळात कौतूक होतेय.
Jan 8, 2023, 02:46 PM ISTRohit Pawar : आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात
Cricket News : आजोबा शरद पवारांच्या पाठोपाठ रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात उतरले आहे.
Jan 8, 2023, 02:43 PM ISTVIDEO : विमान आहे की कुस्तीचा आखाडा, पायलटसोबत प्रवाशीची हाणामारी
Viral Video : गेल्या काही दिवसांपासून विमानातील सू - सू कांड गाजतं असताना अजून एक विमानातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 8, 2023, 02:09 PM ISTMumbai News : मुंबईत 1993 सारखे बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी
Bomb Blast News : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबई कंट्रोल रुमला धमकीचा फोन आला आहे.
Jan 8, 2023, 01:30 PM IST