VIDEO : 'या' अभिनेत्याने कियाराला केली KISS, लग्नापूर्वीच Sidharth Malhotra आणि Kiara Advani मध्ये वादाची ठिणगी

Sidharth Malhotra & Kiara Advani : गेल्या काही दिवसांपासून 'शेरशाह' कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे. हे दोघे 6 फेब्रुवारी 2023 जयपूरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. असं असतानाही कियारा दुसऱ्या अभिनेत्याचा प्रेमात पडली आहे. (Kiara Advani Sidharth Malhotra Wedding Date)

Updated: Jan 10, 2023, 03:11 PM IST
VIDEO :   'या' अभिनेत्याने कियाराला केली  KISS, लग्नापूर्वीच Sidharth Malhotra आणि Kiara Advani मध्ये वादाची ठिणगी title=
trending video actor kisses Kiara controversy between Sidharth Malhotra and Kiara Advani before wedding and sidharth malhotra dances with bride marathi news

Kiara Advani Viral Video :  बॉलिवूडचं (Bollywood News) जग हे सर्वसामान्यांच्या समजण्यापलिकडलं आहे. इथे कधी कोणाचं नाव कोणाशी जोडलं जाईल, याचा काही नेम नाही. तर कधी कोणाचं अफेयर (affair) कोणासोबत होईल, कोण कोणाशी लग्न करणार अगदी कोणाचं दुसरं तिसरं लग्नाची बातमी...एवढंच नाही तर अनेक वर्षांचा संसार क्षणात तुटतो (Divorce News) आणि लगेचच दुसऱ्यासोबत प्रेमाचं (love) प्रकरण समोर येतं. विवाहबाह्य संबंध (Extramarital affair) हे तर बॉलिवूडमध्ये काही नवीन नाही. अशातच 'शेरशाह' कपल कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांच्या लग्नासाठी चाहते वाट पाहत आहे. पण या दोघांचं लग्न संकटात आलं आहे. कारण किराया दुसऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात पडली आहे. त्यामुळे सिद्धार्थ नाराज असल्याचं समजतंय. 

कियाराने या अभिनेत्याला केली KISS

आता आम्ही तुम्हाला सांगता की नेमकं झालं तरी काय.., तर झालं असं की, वरुण धवन (Varun Dhawan) आणि कियाराचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video ) होतो आहे. खरं तर हा व्हिडीओ ट्वीटरवर KRKBOXOFFICE ने शेअर केला आहे. ज्यात वरुन कियाराच्या गोलावर किस करतो.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून सिद्धार्थ कियारावर नाराज असल्याची अफवा पसरली आहे. (trending video actor kisses Kiara controversy between Sidharth Malhotra and Kiara Advani before wedding and sidharth malhotra dances with bride marathi news)

ही निव्वळ एक अफवा 

एका खाजगी चॅनलेला दिलेल्या माहितीनुसार ते एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि आदरही करतात. बॉलिवूड लाइफने या वृत्ताचं खंडन केलं आहे. 

सिद्धार्थ दिसला दुसऱ्या वधूसोबत डान्स करताना

तरदुसरीकडे सिद्धार्थ दिल्लीत्या लग्नात वधूसोबत डान्स करताना दिसला. या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

अभिनेत्री-मॉडेल आरती खेतरपालने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. आरतीचा भाऊ लव बन्सल आणि नंदिनी गुप्ता यांच्या लग्नाचे क्षण शेअर केला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ​​देखील या लग्नात सहभागी झाला होता. यावेळी सिद्धार्थला लग्नाविषयी विचारण्यात आलं तेव्हा तो लाजला.