Makar sankranti 2023: संक्रांतीला वाण काय द्यायचं? महिलांसाठी हटके ऑप्शन्स पाहा

makar sankranti 2023 haldikumkum ceremony: बऱ्याचदा हा प्रश्न पडतो, कि वाण म्हणून काय भेटवस्तू द्यावी ? आणि म्हणूनच आजच्या लेखात आपण वाण म्हणून काय भेट देऊ शकतो. याविषयी जाणून घेऊया. 

Jan 10, 2023, 14:07 PM IST

मकर संक्रांत (makar sankranti 2023) अवघ्या काही दिवसांवर आली आहे सगळीकडे महिलावर्गाची तयारी सुरु झाली असेल ती म्हणजे हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाची. महिला वर्गात सण म्हटलं कि विशेष उत्साह असतो. संक्रांतीला महिला, सुवासिनी एकत्र येऊन हळदी कुंकवाचा सण साजरा करतात, एकमेकींना वाण देऊन, तिळगुळ देऊन शुभेच्छा देतात. 

1/5

हेअर स्टफ हेअर क्लिप, रबरबँड, आणि हेअर बॅण्ड असा एक कॉम्बो करून तुम्ही देऊ शकता. 

2/5

पर्स  महिला वर्ग आणि पर्स हे नातं आपल्याला माहित आहेच त्यामुळे कलरफुल पर्स ज्या सणासुदीला वापरू शकता ते देखील देऊ शकता.

3/5

आर्टिफिशिअल नेल कीट महिला वर्गाला नेल आर्ट कारण आवडतंच, पण घरातली काम करताना ती खराब होतात त्यामुळे आर्टिफिशिअल नेल कीट (artificial nail kit) हा उत्तम पर्याय आहे.अगदी 100 रुपयांपासून बाजारात हे कीट उपलब्ध असतात. 

4/5

फेस मास्क शीट बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे फेस मास्क शीट (face mask sheet) उपलब्ध आहेत. महिलावर्गाला ही भेट नक्कीच आवडेल यात शंका नाही.

5/5

मास्क  आजकाल कोरोना (corona increse in india) पुन्हा एकदा तोंड वर काढताना दिसतोय. तसंच काळजी म्हणून मास्क (mask uses in corona) वापरण्याचा सल्ला दिला जातोय त्यामुळे भेटवस्तू म्हणून वेगवेगळ्या रंगाचे मास्क हे  उत्तम पर्याय असू शकतो.