Sambhaji Nagar News : आठ-नऊ एकर शेती, घरचं चांगलं पण...ठाकरे गटाच्या आमदाराला तरुण शेतकऱ्यांचा फोन
Maharashtra Political News : एकीकडे महाराष्ट्रात सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) महासुनावणी सुरु आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या गटासाठी अग्निपरीक्षा आहे. अशातच शिवसेना आमदारासमोर वेगळं संकट उभं ठाकलंय.
Jan 10, 2023, 11:27 AM ISTVIDEO : धक्कादायक ! AC Local चे दरवाजे उघडलेच नाही अन्...
Mumbai AC Local : मुंबईकरांचा प्रवास गारेगार व्हावा म्हणून AC Local सुरु करण्यात आली. पण या AC Local ने लोकल मुंबईकरांचा जीव वेठीस ठेवला. लोकलचे दरवाजे उघडायला मोटरमन विसरला की काय? या भीतीमध्ये मुंबईकरांना श्वास रोखला होता.
Jan 10, 2023, 09:09 AM ISTMangalwar Upay : मंगळवारी करा हे 4 उपाय उजळेल तुमचं भाग्य, होईल आर्थिक लाभ
Mangalwar Remedies : आज अंगारकी चतुर्थी आणि त्यात मंगळ...म्हणजे आज गणराया आणि हनुमानाचा वार. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवाला एक दिवस समर्पित केला गेला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी काही उपाय केल्यास तुमच्या घरावरील सर्व संकट नाहीस होणार, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Jan 10, 2023, 08:17 AM ISTChanakya Niti : पत्नीला कधीच नका सांगू 'या' गोष्टी; समस्त 'नवरे'बुवांनी लक्षपूर्वक पाहा
Chanakya Niti : बोलण्याच्या नादात तुम्हीही पत्नीला काही अशा गोष्टींची माहिती देऊन जाता जी दिली जाणं अपेक्षित नसतं. आता पती पत्नीच्या नात्यात नेमकं लपवून तरी काय ठेवायचं असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर आधी हे वाचा...
Jan 10, 2023, 08:12 AM ISTWeather Update : महाराष्ट्रात थंडीची लाट; हवमानान खातं म्हणतंय 'इथं' येणार पाऊस पाहा वाट
Weather Update : एकिकडे बोचरी थंडी वाढत असतानाच पावसाची हजेरी म्हणजे डोक्याचा 'ताप' आणखी वाढणार. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील या सर्व बदलांचे परिणा नागरिकांच्या आरोग्यावरही होणार आहेत. त्यामुळं काळजी घ्या....
Jan 10, 2023, 07:44 AM IST
Naseem Shah : पाकिस्तानच्या नसीम शाहने रचला इतिहास, 'या' रेकॉर्डवर कोरलं नाव
Naseem Shah Second Odi Fifer : पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये (Pakistan vs New Zealand)तीन सामन्यांची वनडे मालिका सूरू आहे. या मालिकेतला पहिला सामना आज खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहने (Naseem Shah) उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. नसीन शाहने 5 विकेटस् घेतल्या आहेत.
Jan 9, 2023, 08:49 PM ISTरेल्वेची नोकरी एका मार्काने हुकली,तरूणाने उचलंल टोकाच पाऊल
Shocking News : नरसिंहगडचा रहिवासी असलेला शिवेंद्र पटेल हा रेल्वेच्या स्पर्धा परीक्षेची (Railway Exam)तयार करत होता.या परीक्षेसाठी तो घरापासून दूर एका भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्यासोबत परीक्षेची तयारी करणारे त्याचे दोन मित्र गोविंद आणि अमितही खोलीत राहत होते.
Jan 9, 2023, 07:26 PM ISTतुमच्या आरोग्याशी संबंधीत धक्कादायक बातमी, मुंबईत बनावट इंजेक्शनमुळे तरुणाचा मृत्यू
तुमच्या आमच्या आरोग्याशी जुळलेली सर्वात मोठी बातमी, मुंबईत बनावट इंजेक्शनचा सुळसुळाट तरुणाच्या मृत्यूने झाला घोटाळा उघड
Jan 9, 2023, 07:24 PM ISTजीवघेणी थंडी! गेल्या 24 तासात 16 जणांचा हार्ट अटॅकने मृत्यू, तर 8 दिवसात 114 जणांच्या मृत्यूची नोंद
कडाक्याच्या थंडीमुळे गेल्या आठवडाभरात हार्टअटॅकचं प्रमाण प्रचंड वाढलं असून आतापर्यंत शंभरहून अधिक मृत्यूची नोंद झालीय, काय आहे यामागचं कारण, कसा कराल बचाव?
Jan 9, 2023, 05:34 PM ISTMarriage Story : एका लग्नाची गोष्ट! 19 वर्षाच्या तरूणीने रिक्षावाल्याशी बांधली लग्नगाठ
Rickshaw driver and girl passenger marriage : रिक्षावाला (Auto Driver) शकील आणि समीनामध्ये प्रवासा दरम्यानच प्रेम फुलले होते. यानंतर दोघांनी मिळून एकमताने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 60 वर्षाच्या शकीलने 19 वर्षाच्या समीनासोबत मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ (wedding story) बांधली.
Jan 9, 2023, 05:34 PM ISTBlack toe nail: पायांची नखं काळी पडताहेत का? असू शकतात गंभीर आजाराची लक्षणं...वेळीच व्हा सावध !
Black toe nail एक गंभीर प्रकारचा स्कीन कॅन्सर (skin cancer) हा नखांखालीच वाढतो. यामुळे त्वचेचा रंग बदलू शकतो. Melanoma या स्कीन कॅन्सरच्या प्रकारामध्ये वेदना फारशा जाणवत नाहीत. त्यामुळे अनेकदा दुर्लक्ष होते.
Jan 9, 2023, 05:10 PM ISTFake CBSE School: राज्यात CBSC च्या 1000 हून जास्त शाळा बोगस! मंत्रालयातून झाली सेटिंग, तुमची मुले या शाळांत शिकताय काय?
Fake CBSE School : बोगस ना हरकत प्रमाणपत्र शाळांवर गुन्हे दाखल करून शाळांची तपासणी करणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्तांनी दिली आहे. त्यामुळे मुलांना शाळांमध्ये घालण्याआधी पालकांनी योग्य ती काळजी घ्यायला हवी.
Jan 9, 2023, 05:04 PM ISTVIDEO : रानू मंडल अडकली विवाहबंधनात?, वधूच्या वेषात पाहून नेटकरी हैराण
Viral Video : सोशल मीडियावर रानू मंडलचे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहिला मिळतात. बॉयफ्रेंडसोबत रोमँन्टिक अंदाजात पाहिल्यानंतर आता रानू मंडलचा लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे. वधू वेषात रानू मंडलला पाहून नेटकरी हैराण झाले आहे.
Jan 9, 2023, 03:18 PM IST
'सुर्यकुमार यादव पाकिस्तानात जन्मला असता तर...', माजी कर्णधाराची क्रिकेट बोर्डावर टीका
Suryakumar Yadav : टीम इंडियाचा मिस्टर 360 सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) त्याच्या टी 20 तील तिसऱ्या शतकामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. सुर्याने 51 बॉलमध्ये नाबाद 112 धावा ठोकल्या आहेत. या खेळीत त्याने 7 फोर आणि 9 सिक्स लगावले आहेत. या खेळीने त्याने टी20 त तिसरे शतक ठोकले होते
Jan 9, 2023, 03:16 PM ISTSambhaji Nagar Crime : आईनेच सांगितलं तिला संपव आणि... चारित्र्यावर संशय घेत पतीने मुलासह पत्नीचा घोटला गळा
Sambhaji Nagar Crime : चारित्र्याच्या संशयावरुन दोघांमध्ये रात्री कडाक्याचे भांडण झाले. यानंतर रागाच्या भरात पतीने पत्नीसह अडीच वर्षाच्या मुलाचा गळा आवळला. धक्कादायक बाब म्हणजे मुलाची आई यावेळी तिथेच उपस्थित होती.
Jan 9, 2023, 03:14 PM IST