Almond Peel Benefits : बदामाच्या सालीने उजळावा सौंदर्य...हिवाळ्यात कोरड्या त्वचेला करा बाय बाय

Almond Peel Benefits: आलिया भट्ट प्रमाणे ग्लोइंग स्किन हवी असेल तर हा उपाय एकदा नक्की करून पाहायलाच हवा 

Jan 11, 2023, 18:02 PM IST

Almond Peel Benefits: बदाम अत्यंत पौष्टिक असा पदार्थ आहे. शरीरासाठी अनेक पोषक तत्व बदामात आढळतात पण त्याचसोबत त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर करण्यासाठी बदाम अत्यंत गुणकारी आहे. बऱ्याचदा आपण बदामाची साल काढून फेकून देतो आणि नुसतं बदाम खातो. पण आज जाणून घेऊया बदामाच्या सालीचे अनेक फायदे... 

1/5

Almond Peel Benefits : Apply almond peel paste on face for glowing flawless skin this winter

बदामाची साल चांगली सुकून द्यावी त्यांनतर कॉफी पावडर मिसळून पेस्ट बनवून घ्या.आणि तयार स्क्रब चेहऱ्यावर व्यवस्थित हलक्या हाताने घासावे. अनेक प्रकारच्या स्किन प्रॉब्लेम्सपासून सुटका मिळेल

2/5

Almond Peel Benefits : Apply almond peel paste on face for glowing flawless skin this winter

बदामाच्या सालीत अँटी एजिंग गुणधर्म असतात, सुरकुत्या आणि पिंपल्सचा त्रास असेल आर बदामाच्या सालींचा स्क्रब वापरावे. 

3/5

Almond Peel Benefits : Apply almond peel paste on face for glowing flawless skin this winter

बदामाच्या सालीची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येऊन निस्तेजपणा कमी व्हायला मदत होते. 

4/5

Almond Peel Benefits : Apply almond peel paste on face for glowing flawless skin this winter

मुरूम आणि त्याचे डाग चेहऱ्यावर खूप दिवसांपासून असतील तर ही पेस्ट मदत करेल .   

5/5

Almond Peel Benefits : Apply almond peel paste on face for glowing flawless skin this winter

बदामाच्या पेस्टने डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. टॅन कमी होते