Smartphone Cleaning Hacks: स्मार्टफोन स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या...चुकूनही कापड वापरू नका...

Smartphone Cleaning tricks: या पद्धतीने  स्मार्टफोन स्वच्छ करण्याची सवय असेल तर लगेच थांबवा मोबाईल खराब होणार हे नक्की

Jan 16, 2023, 18:36 PM IST

Smartphone Cleaning hacksस्मार्टफोन स्वच्छ करण्यासाठी अनेकदा अनेकजण घरगूती वस्तुंचा वापर करतात. जस कोणत्याही ओल्या कपड्याने डिस्प्ले आणि स्पिकर साफ करत असतात. मात्र त्यांची हीच पद्धत त्यांच्या मोबाईलसाठी नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे नेमकी मोबाईलची साफसफाई कशी करावी हा प्रश्न समोर येत आहेत. चला जाणून घेऊयात.

1/5

जर तुम्हाला तुमचा स्मार्टफोनचा डिस्प्ले (smartphone display) साफ करायचा आहे तर घरात पडलेले कोणतेही कापड वापरू नका  

2/5

वॉटर क्लीनर तुमच्या स्मार्टफोनमध्ये जातात आणि येथे गोठतात, ज्यामुळे तुमच्या स्मार्टफोनमध्ये पाण्याचे नुकसान होऊ शकते.

3/5

काही लोक स्मार्टफोन स्वच्छ करण्यासाठी वॉटर बेस्ड क्लिनरचा वापर करतात, मात्र असे केल्याने स्मार्टफोन खराब होऊ शकतो.

4/5

त्यामुळे  डिस्प्ले साफ करण्यासाठी नेहमी मायक्रोफायबर कापड वापरावे, ते मऊ असते तसेच धुळीचे कण चांगले शोषून घेतात

5/5

वरील दोन्ही गोष्टी जर तु्म्ही वापरल्यात तर तुमचा स्मार्टफोनला कोणतेही नुकसान होणार नाही. त्यामुळे तुम्ही याचा वापर करून एकदा पाहा.