VIDEO : विद्यार्थ्यांना नाचताना पाहून मॅडमचं सुटलं नियंत्रण, उत्साहाच्या भरात...
Viral Video : शाळा आणि कॉलेजचे दिवस हे प्रत्येकासाठी आयुष्यातील सगळ्यात बेस्ट डेज असतात. त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आठवणी प्रत्येकाचा स्मरणात असतात. तुम्ही कधी शाळेत असताना डान्स केला आहे का?
Jan 22, 2023, 01:05 PM ISTVIDEO : जिवंत मगरीसोबत पंगा घेणं पडलं भारी, हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ VIRAL
Wild Animal Attack Video : सोशल मीडियावर बाइकवर मगर ठेवून त्यावर बसून एक तरुण रस्त्यावरुन जात असतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. अशातच जिवंत मंगरीसोबत खेळत एका व्यक्ती भारी पडलं आहे.
Jan 22, 2023, 12:06 PM ISTVIDEO : Hug आणि Kiss करत चालत्या बाइकवर जोडप्याचा रोमान्स, अजून एक धक्कादायक प्रकार समोर
Couple Romance on Bike : भररस्त्यात धावत्या स्कूटीवर प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अजून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
Jan 22, 2023, 09:17 AM ISTPetrol-Diesel Price: 'या' शहरात पेट्रोल महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Today Petrol Diesel Rate : 2022 मधील मे महिन्यापासून भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र आजपण वाहनधारकांना दिलासा मिळाला की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर...
Jan 22, 2023, 08:16 AM ISTGupt Navratri 2023 : तुमच्या मुलांचं वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी गुप्त नवरात्रीत करा 'हे' उपाय
Gupt Navratri 2023 : माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. 30 जानेवारीपर्यंत नवरात्रीची पूजा अर्चा होणार आहे. अशात जर तुमच्या मुलांना सतत वाईट नजर लागतं असेल तर या नवरात्रीत हे उपाय करा.
Jan 22, 2023, 08:13 AM ISTPanchang, 22 january 2023: आजपासून माघ, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Aaj Ch Panchang, 22 january 2023: आजचा वार सुट्टीचा म्हणजेच रविवार.माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीनुसार जाणून घ्या शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त
Jan 22, 2023, 07:36 AM ISTMumbai News : मुंबईकरांना वीजदरवाढीचा झटका, इतक्या रुपयांची खिशाला बसणार कात्री
Electricity price hike : मुंबईकरांचं महिन्यांचं बजेट कोलमडणार आहे. कारण मुंबईकरांना वीजदरवाढीचा फटका बसणार आहे.
Jan 22, 2023, 07:30 AM IST
Gupt Navratri 2023 : आजपासून गुप्त नवरात्रीला सुरुवात, आर्थिक प्रगतीसाठी 9 दिवस करा 'हे' सोपे उपाय
Magh Gupt Navratri 2023 : माघ महिन्याची गुप्त नवरात्र आजपासून (22 जानेवारी 2023) सुरु होते आहे. हिंदू धर्मात ही गुप्त नवरात्री खूप खास असते. या 9 दिवसात जर व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती हवी असेल तर ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहे.
Jan 22, 2023, 07:03 AM ISTWTC Final:वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये Team India कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
WTC Final 2021-23: टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलिया विरूद्द टेस्ट मालिका फेब्रुवारीमध्ये खेळणार आहे. तत्पुर्वी सध्याच पॉइंट टेबल कसे आहे ते जाणून घेऊयात. ऑस्ट्रेलिया (75.56%) गुणासह पहिल्या स्थानावर आहे आणि भारतीय संघ (58.93%) गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. आणि हे दोन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship)अंतिम फेरीत पोहोचण्याचे सर्वात मोठे दावेदार मानले जात आहेत.
Jan 21, 2023, 08:35 PM ISTViral Video : थंडीपासून बचावासाठी तरूणाने चालत्या बाईकवर लावली आग, पाहा VIDEO
Viral video News : सध्या सर्वत्रच थंडीने हुडहुडी भरली आहे. त्यामुळे दररोज सकाळी नागरीक आग लागून शेकोटी घेतायत. तर काही लोक स्वेटर घालून थंडीपासून स्वत:चा बचाव करताना दिसत आहेत. थंडीपासून बचावाचा असा सर्व प्रयत्न सूरू असताना, आता एक व्हिडिओ (Video Viral) समोर आला आहे.
Jan 21, 2023, 06:38 PM ISTHusband शब्दाचा अर्थ माहितीये? वाचून अनेकजणी संतापतील
ज्यावेळी आपण एखादा शब्द दैनंदिन वापरात अणतो त्यावेळी अनेकदा आपल्याला त्याचे अर्थ ठाऊक असतात. पण, अनेकदा काही असेही शब्द आपण वापरत राहतो ज्याचा खरा अर्थ मात्र बराच मागे पडलेला असतो.
Jan 21, 2023, 12:53 PM IST
VIDEO : भररस्त्यात तरुणीला मारहाण, तरुणाला लगेच मिळाली कर्माची शिक्षा
Viral Video : ती तरुणी रस्त्यावरुन जात होती...अचानक तिच्यावर हल्ला झाला. तरुणी आणि तरुणीमध्ये काही क्षणासाठी वाद झाला आणि तो तिला मारु लागला अन् मग...
Jan 21, 2023, 11:45 AM ISTVIDEO : संतापजनक! महिलेनं कारच्या बोनेटवर त्याला 3 ते 4 किमीपर्यंत फरफटत नेलं, कारण ऐकून बसेल धक्का
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये एका कारच्या बोनेटवर व्यक्तीला कारचालक फरफटत घेऊ जाताना दिसत आहे. हे दृश्यं पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Jan 21, 2023, 09:11 AM ISTVirat Kohli : विराट कोहली विक्रम मोडण्यासाठी सज्ज! जे कोणालाही जमलं नाही ते विराट करु शकणार का?
IND vs NZ, 2nd ODI : हैदराबादमधील पहिली वनडे जिंकल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज रंगणार आहे. आजच्या सामन्यात विराट कोहली एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत हा विक्रम कुठल्याही खेळाडू आपल्या नावावर करु शकलेला नाही.
Jan 21, 2023, 08:14 AM ISTMauni Amavasya 2023 : पापमुक्तीसाठी मौनी अमावस्येला स्नान करताना 'या' मंत्राचा करा जप
Shani Amavasya January 2023 : मौनी अमावस्या आणि शनिश्चर अमावस्येला स्नान आणि दानाला खूप महत्त्वं आहे. आजच्या दिवशी स्नान आणि दान केल्यास पाप नष्ट होतात आणि अक्षय पुण्य प्राप्त होतं, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Jan 21, 2023, 07:42 AM IST