venus transist : 22 जानेवारीनंतर या 4 राशींचं बदलणार आयुष्य...होणार मोठा भाग्योदय

22 जानेवारीचा दिवस या राशींचं आयुष्य बदलून टाकणार आहे. या चार राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात त्यांनी कधीही विचार केला नसेल असा जबरदस्त फायदा होणार आहे

Jan 20, 2023, 18:19 PM IST

Venus Planet Transit in Aquarius : 22 जानेवारीपासून शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे, ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला (shukra gochar) विशेष महत्व आहे. धन, वैभव, ऐश्वर्य या सर्व सुखांचा स्वामी आहे. चला जाणून घेऊया, कोणत्या राशींवर याचा जास्त परिणाम होतोय.

1/4

कुंभ रास : शुक्र गोचरमुळे या राशीतील लोकांना अनेक प्रकारचं सुख प्राप्त होईल. लग्नकार्यात अडचणी येत असतील तर त्या दूर होऊन जातील. शिवाय मूल होतं नसेल तर त्या समस्येचं निराकरण होईल. 

2/4

कन्या रास :शुक्र गोचर शत्रूवर विजय मिळवून देण्यास खूप मदत करतो. दीर्घकालीन जडलेला आजार दूर होईल, व्यवसायात मोठी वाढ होईल, अनेक वर्ष अडकलेली कामं झटक्यात पूर्ण होतील . 

3/4

मकर रास : शुक्र गोचरमुळे मकर राशीतील व्यक्तींना जास्त फायदा होणार आहे. कमाईच्या बाबतीत अविश्वसनीय फायदा होणार आहे. उधार दिलेले पैसे लवकरच परत मिळणार आहेत.

4/4

मेष रास : कुंभ राशीत शुक्राचा प्रवेश होणार असल्याने मेष राशीला खूप फायदा होणार आहे. तुम्ही अपेक्षासुद्धा केली नसेल इतका फायदा होणार आहे