VIDEO : ड्रग्ज घेण्यास नकार दिल्याने शालेय विद्यार्थीनीच्या झिंज्या उपटून मारहाण
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शालेय विद्यार्थींचा राडा पाहिला मिळतो. या हाणामारीचं कारण ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
Jan 23, 2023, 02:01 PM ISTBudget 2023: अर्थसंकल्पाआधीच सरकारचा मास्टर प्लान उघड; तुम्हाला कितपत फायदा होणार? माहिती समोर
Budget 2023: मोदी सरकारच्या वतीनं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा आणखी एक अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर करण्याची ही त्यांची पाचवी वेळ. त्यामुळं यंदाचं वर्ष अधिक खास.
Jan 23, 2023, 01:11 PM IST
VIDEO : जया बच्चन यांनी रेखाला घरी जेवायला बोलवलं अन् मग.., Amitabh आणि Rekha यांचं झालं Break Up
Amitabh Bachchan Rekha Love Story : बॉलिवूडमधील सर्वात फेमस लव्हस्टोरी म्हणजे बिग बी आणि रेखा यांची...आजही अनेकांना वाटतं की अमिताभ आणि रेखा यांचं लग्न व्हायला हवं होतं. पण अमिताभ यांनी जया यांच्याशी लग्न केलं.
Jan 23, 2023, 12:14 PM ISTMumbai News : शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण, आज ठरणार उद्धव ठाकरेंची खुर्ची जाणार की राहणार?
Politics News : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाल आज (23 जानेवारी 2023) संपुष्टात आला आहे. त्यामुळे शिवसेनेचा पक्षप्रमुख आता कोण असणार याकडे ठाकरे आणि शिंदे गटाचं लक्ष लागलं आहे.
Jan 23, 2023, 08:57 AM ISTPetrol Diesel Price Today: गाडीत पेट्रोल-डिझेल भरण्यापूर्वी झटपट चेक करा आजचे लेटेस्ट दर
Petrol-Diesel Price: बजेट पूर्वी वाहनधारकांना दिलासा मिळणार की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझलचे आजचे दर...
Jan 23, 2023, 08:33 AM ISTPanchang, 23 january 2023: आठवड्यातील पहिला दिवस, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Aaj Ch Panchang, 23 january 2023: आज माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी, जाणून घ्या शुभ आणि अशुभ योग
Jan 23, 2023, 08:11 AM ISTWeather Update: थंडी आणखी हैराण करणार; 'या' भागात धुक्यासोबत पावसाचा मारा
Weather rain alert : देशात हवामान दिवसागणिक बदलत असल्यामुळं कुठे धुकं, कुठे कडाक्याची थंडी तर कुठे पावसाच्या तुरळक सरींची बरसात पाहायला मिळत आहे. नव्या आठवड्यासाठी हवामान विभागानं दिलेला इशारा पाहा.
Jan 23, 2023, 08:09 AM IST
पोस्ट ऑफिसची 'ही' योजना तुम्हाला देईल चांगले रिटर्न्स, जाणून घ्या
किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Scheme) हा गुंतवणूकीसाठी खुप चांगला पर्याय आहे. ही पोस्ट ऑफिस योजना पूर्वीपेक्षा अधिक फायदेशीर ठरली आहे, कारण गुंतवलेली रक्कम केवळ 120 महिन्यांत दुप्पट होणार आहे.
Jan 22, 2023, 10:17 PM ISTIND vs NZ : टीम इंडियाच वर्ल्ड कपचं स्वप्न भंगल, स्पर्धेतून झाला बाहेर
Hockey World Cup 2023 : रविवारी भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर न्यूझीलंड आणि टीम इंडियामध्ये (india vs new zealand) सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने मोठी आघाडी घेऊन देखील ती त्यांना कायम ठेवता आली नाही. आणि सामना 3-3 असा बरोबरीत सुटला. त्यामुळे हा सामना शुटआऊट पर्यंत पोहोचला होता. या पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडने भारताचा 5-4 असा पराभव केला.
Jan 22, 2023, 09:47 PM ISTक्रिकेट वर्तुळात आणखीण एक 'मिस्टर 360', खेळाडूचा 'हा' शॉट पाहाच; VIDEO
सध्या क्रिकेटच्या मैदानात सूर्यकुमार यादवच्या (Surykumar yadav) फलंदाजीचीच चर्चा आहे. त्याची ही बॅटींग पाहून बॉलर्ससह क्रिकेट फॅन्स देखील अवाक झाले आहेत. आता अशीच खेळी आणखीण एका खेळाडूने करून दाखवली आहे.
Jan 22, 2023, 08:30 PM ISTGuess Who : 'या' बॉलिवुड अभिनेत्याला ओळखलंत का?
Guess Who : फोटोत तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला मुलगा आहे. या मुलासोबत त्याचे वडिल देखील आहेत. त्याचे वडिल बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आहेत. तसेच त्याची आई देखील बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री होती. या फोटोतला चिमुकला आता बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता बनला आहे.
Jan 22, 2023, 06:05 PM ISTBLOG : तो नव्हे ती
कधी रस्त्याने जाताना ट्रान्सजेंडर दिसले की आपली प्रतिक्रिया काय असते? नाकं मुरडतो ना आपण किंवा मग तुच्छ कुणीतरी समोर असल्याची त्यांना जाणीव करून देतो. पण जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे
Jan 22, 2023, 05:06 PM ISTClove Milk Benefits : दूधासोबत लवंगाचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी ठरेल लाभदायक, जाणून घ्या सोपी पद्धत
Clove and Milk Benefits: हिवाळ्यात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तेव्हा आपल्यासाठी आपल्या शरीराची विशेष काळजी घेणे खुप महत्त्वाचे असते. त्यासाठी आपण आपल्या परीनं पुर्ण प्रयत्न करत असतो. आपल्या खाण्यापिण्यात बदलही (Lifestyle news) करत असतो.
Jan 22, 2023, 04:20 PM ISTस्टार खेळाडूची पडली विकेट, लग्नाचे फोटो व्हायरल
Pakistan Cricketer Shan Masood Wife: पाकिस्तानचा स्टार खेळाडू लग्नबंधनात अडकला आहे. या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या लग्नाला पाकिस्तानचे माजी खेळाडू (Shan Masood Marriage) आणि नियमित खेळाडू उपस्थित होते.
Jan 22, 2023, 02:52 PM ISTSikandar Shaikh : 'सिकंदर शेखवरून द्वेषाचं राजकारण करू नका', अजित पवारांनी सुनावलं
Ajit Pawar on Sikandar Shaikh :सिकंदर शेख वरून समाजामध्ये द्वेषाचं राजकारण करू नका, तसेच जाती-पातीचं लेबल लावून कुस्तीला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
Jan 22, 2023, 02:13 PM IST