Rahul Gandhi Disqualified: खासदारकी तर गेली, आता राहुल गांधी यांच्यासमोर पर्याय काय?
What will be Option for Rahul Gandhi after Disqualified latest national news
Mar 24, 2023, 09:00 PM ISTRahul Gandhi: दिल्ली दरबारी हाचलाचींना वेग; सोनिया गांधी अॅक्शन मोडवर!
Sonia Gandhi Going to meet Rahul Gandhi latest marathi news
Mar 24, 2023, 08:55 PM ISTRahul Gandhi: खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी थोपटले दंड, ट्विट करत म्हणाले...
Rahul Gandhi Tweet after disqualification latest marathi news
Mar 24, 2023, 08:45 PM ISTChaitra Navratri 2023 Fasting Tips: वजन कमी करायचंय? ही आहे नामी संधी, फॉलो करा 'या' टिप्स
Weight Loss Diet in Navratri 2023: चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा (Gudhi Padawa 2023) सन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विजयाचा गुढीसोबतच चैत्र नवरात्रौत्सवाला सुरुवात होते. घरोघरी दारात विजयाची गुढी उभारली जातो. चैत्र नवरात्रौत्सावाचे नऊ दिवस म्हणजेच रामनवमीपर्यंत नवदुर्गाच्या 9 रूपांची पूजा केली जाते. व्रत, उपवास केले जातात. वजन कमी करण्यासाठी चैत नवरात्रौत्सव तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
Mar 24, 2023, 01:14 PM ISTChaitra Navratri 2023: चैत्र नवरात्रीत वजन कमी करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
Weight Loss Diet in Chaitra Navratri 2023: चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा (Gudhi Padawa 2023) सन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विजयाचा गुढीसोबतच चैत्र नवरात्रौत्सवाला सुरुवात होते. घरोघरी दारात विजयाची गुढी उभारली जातो. चैत्र नवरात्रौत्सावाचे नऊ दिवस म्हणजेच रामनवमीपर्यंत नवदुर्गाच्या 9 रूपांची पूजा केली जाते. व्रत, उपवास केले जातात. वजन कमी करण्यासाठी चैत नवरात्रौत्सव तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
Mar 24, 2023, 01:11 PM ISTPalghar Crime: महाराष्ट्र हादरला! आधी अडवलं.. नंतर बिअर बाटली फोडली, कपडे फाडले अन् केला बलात्कार
Palghar Gangrape Case: पालघरमध्ये (Palghar) एका तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणांनी पीडित तरुणीच्या प्रियकराला झाडाला बांधून त्याच्यासमोर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
Mar 24, 2023, 10:45 AM IST
Rahul Gandhi | राहुल गांधी दोषी; 'मोदी' आडनावावरून विनोद करणं भोवलं
Rahul Gandhi In Trouble latest Marathi news
Mar 23, 2023, 11:55 AM ISTEarthquake: आशिया खंडातील देश हादरणार; तुर्की भूकंपानंतर केलेली भविष्यवाणी खरी ठरली
Earthquake News : तुर्की भूकंपाच्या कटू आठवणी विसरत नाही, तोच आशिया खंडातील देशांना भूकंपाचे हादरे जाणवू लागले आहेत. अफगाणिस्तानातील भूकंपाचे थेट परिणाम भारत आणि पाकिस्तानात दिसून आले आहेत.
Mar 22, 2023, 10:48 AM IST
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर 100 दिवसांत 900 अपघात; RTO ने घेतला मोठा निर्णय
Shirdi Nagpur Samruddhi Mahamarg Accident: शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गामुळे अनेक तासांचे अंतर कमी झाले आहे. जलद प्रवासामुळे प्रवाशांचा खूप वेळ वाचत आहे. दररोज हजारे प्रवासी या मार्गावरुन प्रवास करत आहेत. मात्र, या महामार्गावर वाढती अपघात संख्या चिंतेची बाब ठरत आहे.
Mar 21, 2023, 07:49 PM ISTMaharashtra Budget Session 2023 | आमदारांनाही पावसाचा फटका
Maharashtra Budget Session 2023 Mumbai Rains Vidhanbhavan MLA video
Mar 21, 2023, 12:30 PM ISTप्रियकर दुसऱ्या मुलीसोबत डेटवर असताना प्रेयसीने रंगेहात पडकलं अन् मग...व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ व्हायरल
Trending Couple Video : तो तिच्यासोबत डेट होता...तो तिच्यासोबत प्रेमाचे क्षण घालवत होता. तेवढ्यात तिथे एक कार येऊन थांबत आणि त्यातून एक तरुणी उतरते...तो घाबरतो...त्याला घाम फुटतो कारण...
Mar 20, 2023, 12:55 PM ISTप्रेम जुळलं, लग्न झालं, दोन मुलंही झाली! पण सहा वर्षाने कळलं आपली पत्नी तर...
Man Married to His Sister: लग्न (Marriage) म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक नवी सुरुवात असते. एका अनोळखी व्यक्तीसोबत आपण पुढील अनेक वर्षं सोबत राहण्याच्या शपथा यावेळी घेत असतो. पण एका व्यक्तीला लग्नाच्या सहा वर्षांनी आपली पत्नी (Wife) आपली बहीण (Sister) असल्याचं समजल्यानंतर धक्का बसला आहे.
Mar 16, 2023, 03:13 PM IST
Surekha Yadav: सोलापुरची कन्या ते वंदे भारत ट्रेनची पहिली महिला लोको पायलट, जाणून घ्या सुरेखा यादव यांचा प्रवास
Surekha Yadav: वंदे भारत एक्सप्रेस चालविणाऱ्या पहिल्या भारतीय लोको पायलट सुरेखा यादव (Surekha Yadav Vande Bharat) आज महिला वर्गासाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत. त्यांचे कौतुकही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. चला पाहूया नक्की पंतप्रधान (PM Narendra Modi) नरेंद्र मोदी काय म्हणाले?
Mar 16, 2023, 02:06 PM ISTPune News : खळबळजनक! पुण्यात दहावीचा गणित भाग 1 चा पेपर फुटला?
इयत्ता दहावीची परीक्षा सुरु असून, सध्या विद्यार्थ्यांच्या नजरा परीक्षेच्या अंतिम पेपरकडे लागल्या आहेत. असं असतानाच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात दहावीचा गणित भाग एकचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हा पेपर महिला सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळल्याने एकच खळबळ माजली. या महिला सुरक्षा रक्षकावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
Mar 16, 2023, 10:19 AM ISTMaharashtra News : H3N2 मुळं राज्य शासन सतर्क; महत्त्वाच्या बैठकीत मास्कबाबत निर्णय होणार?
H3N2 Latest Update: राज्यात वाढणारी रुग्णसंख्या आणि दुसरीकडून कोरोनाचं संकट पाहता ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती, आता नेमका कोणता निर्णय़ घेतला जाणार याकडेच लक्ष...
Mar 16, 2023, 07:50 AM IST