latest marathi news

Maharastra News: राज्यातील शासकीय नोकऱ्यांचं खासगीकरण; कोणत्या पदांची खासगी तत्वावर नेमणूक? जाणून घ्या!

Privatization of Government Jobs : मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या खासगी नऊ कंपन्यामार्फत शासकीय आणि निमशासकीय कंत्राटी नोकरभरती (Government Job) केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Mar 15, 2023, 10:57 PM IST

Glucose Kulfi Recipe: फक्त 10 रुपयात बनवा आईस्क्रीम; गारेगार ग्लुकोजची कुल्फी खाऊन तर पाहा

Parle G Ice Cream Recipe: ग्लुकोजच्या बिस्किटांपासून अवघ्या काही मिनिटात गारेगार कुल्फी (Glucose Kulfi Recipe) तयार करू शकतो आणि त्याची मज्जा काही वेगळीच असते. जाणून घ्या सोप्पी आणि घरच्या घरी होईल, अशी रेसिपी. 

Mar 14, 2023, 04:35 PM IST

Devar Bhabhi Video : दीराला अशा वेशात पाहून वहिनी झाली Out of Control, सगळ्यांसमोर गर्दीत हात पकडून...

देवर-भाभीचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शेअर करण्यात आला आहे. हा  व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Mar 13, 2023, 06:44 PM IST

तरूणाईच्या कार्याला होणार झी युवा सन्मान पुरस्काराने सलाम!

यंदाच्या वेळी तरुणाईनं विविध क्षेत्रात ज्या प्रकारे यश मिळवले आहे आणि मिळवत आहे. ते पाहून सगळ्यांना आनंद होईल आणि प्रोत्साहन मिळेल यासाठी हा गौरव करण्यात येतो. 

Mar 13, 2023, 11:36 AM IST

Anushka-Virat ने दिलं जेवणाचं आमंत्रण, तरीही कतरिना-विकी मात्र त्यांच्यासोबत जेवले नाहीत; नेमकं काय झालं?

Anushka Sharma नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कतरिना आणि विकीनं तिला आणि विराटला रात्री जेवणला बोलावल्यानंतर काय केलं याचा खुलासा केला आहे. यासोबत तिचं कतरिना आणि शाहरुख खानसोबत कसं नातं आहे. शाहरुख तिला त्याच्या घरी असलेल्या पार्ट्यांमध्ये आमंत्रन का देत नाही हे देखील सांगितले.

Mar 12, 2023, 07:54 PM IST

मेड इन चायना लगती है; रॅम्पवॉकमुळे Shanaya Kapoor झाली ट्रोल

Shanaya Kapoor चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. इतकंच नाही तर तिला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल आहे. तर काही नेटकऱ्यांनी शनायाची स्तुती केली आहे. शनायानं लॅक्मे फॅशन विकमध्ये हा रॅम्पवॉक केला होता. 

Mar 12, 2023, 04:07 PM IST

म्युझिक फेस्टिव्हलमध्ये लाइव्ह परफॉर्म करताना 'या' गायकानं स्टेजवरच घेतला अखेरचा श्वास

गेल्या वर्षी बॉलिवूडचा लोकप्रिय प्लेबॅक सिंगर KK चे लाइव्ह कॉन्सर्टमध्ये निधन झाले होते. आता असाच प्रकार आणखी एक लोकप्रिय गायकासोबत झाला आहे. त्यानं देखील लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान, अखेरचा श्वास घेतला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Mar 12, 2023, 02:30 PM IST

Viral Video : पती दुसऱ्या तरुणीसोबत बेडमध्ये असताना पत्नी तिथे आली मग...तरुणी त्या अवस्थेत रस्त्यावर

Extra Marital Affair : पती पत्नीमधील नात्याला तडा गेल्यावर त्यांचा तील नातं संपुष्टात येतं. पतीला दुसऱ्या तरुणीसोबत त्या अवस्थेत पाहून पतीचा पारा चढतो अशा वेळी ती तरुणी त्या अवस्थेत रस्त्यावर...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. 

Mar 12, 2023, 02:15 PM IST

PM Modi लावणार 'द कपिल शर्मा शो' मध्ये हजेरी? Kapil Sharma नं केला खुलासा

Kapil Sharma चा द कपिल शर्मा शो हा लोकप्रिय आहे. फक्त भारतात नाही तर परदेशातही लोक त्याचा हा शो पाहतात. कपिल शर्माच्या शोमध्ये सेलिब्रिटींपासून सगळेच हजेरी लावतात. दरम्यान, आता त्याच्या शोमध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत का? या विषयी कपिलनं खुलासा केला आहे. 

Mar 12, 2023, 01:32 PM IST

Oscar 2023: ऑस्करच्या गुडी बॅगमध्ये करोडोंची गिफ्ट्स; पाहा यावर्षी नेमकं काय आहे?

Oscars Awards 2023: यंदाचं हे ऑस्करच 95 वं वर्ष आहे. ऑस्करसाठी ज्यांना नॉमिनेशन मिळालं आहे त्यांना एक गुडी बॅग गिफ्ट म्हणून दिली जाते. या गुडी बॅग मध्ये अतिशय महागडे गिफ्ट्स असतात. काय असत नेमकं या गुडी बॅगमध्ये चला पाहुयात. 

Mar 12, 2023, 01:21 PM IST

Madhuri Dixit Mother Passed Away : माधुरी दीक्षित आणि आईचे कधीही न पहिले सुंदर फोटो पाहा एका क्लिकवर

:माधुरी दीक्षितला नुकताच मातृशोक झाल्याचं समोर आलं आहे. माधुरीवर अक्षरशः दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. माधुरी दीक्षित आणि तिच्या आईचे कधीही न पहिले सुंदर फोटो पाहूया. 

Mar 12, 2023, 11:42 AM IST

मृत्यूच्या दारातून परतलेल्या Sushmita Sen च्या रॅम्प वॉकनं जिंकली चाहत्यांची मनं!

Sushmita Sen चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे. त्यात अनेकांनी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लगेच कामावर परतल्यानं आश्चर्य व्यक्त केले आहे. तर पुन्हा तिला स्टेजवर परतल्याचे पाहून सगळ्यांना आनंद झाला. 

Mar 11, 2023, 06:56 PM IST

मी येतीये! Gautami Patil च्या पोस्टची एकच चर्चा, बैलाच्या वाढदिवशी होणार कल्ला

Gautami Patil च्या या नव्या कार्यक्रमाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. गौतमी पाटीलच्या पिंपरी चिंचवड कार्यक्रमात पुरुषांपेक्षा महिलांनी गर्दी केली होती. गौतमीच्या कार्यक्रमासाठी लाखोंच्या गर्दीनं लोक जमा होतात. या आधी देखील अनेकांनी बैलाचा वाढदिवस असा जोरात केला होता. 

Mar 11, 2023, 06:16 PM IST

Cooking Hacks : ओव्हन नसेल तरी पिझ्झा बनवा ; तेही 10 मिनिटात

 cooking tips : लगेचच आपल्या मुलांना घरच्या घरी हा टेस्टी आणि कमी वेळेत बनणारा हेल्थी पिझ्झा खाऊ घाला आणि त्यांना खूष करा.

Mar 9, 2023, 04:32 PM IST

Viral Video : होळीच्या दिवशी प्रेमीयुगुलानं पुन्हा भान हरपलं, बाइकवरच रोमान्स... व्हिडीओ व्हायरल

Couple Romance on Biike Video : होळीचा (Rang Panchami 2023) रंग एका प्रेमी युगुलावर जास्त चढलेली दिसला. प्रेमाच्या रंगात हे दोघे दिवसाढवळ्या बाइकवर खुल्लम खुल्ला रोमान्स करताना शहरात दिसून आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

Mar 9, 2023, 04:22 PM IST