अवनीत कौर नेकलेस

अवनीतनं फुलपाखरूच्या डिझाइनचा नेकलेस परिधान केला आहे.

अवनीत कौर टॅट्यू

अवनीतनं तिच्या छातीच्या खालच्या बाजूला एक टॅट्यू काढला आहे तर डाव्या हातावर एक टॅट्यू काढला आहे.

अवनीत टोन्ड बॉडी

अवनीतनं या फोटोशूटमधून तिची टोन्ड बॉडी दाखवली आहे.

अवनीत कौर ड्रेस

अवनीतनं ऑलिव्ह रंगाचा टू पीस म्हणजेच ट्रॅक आणि ट्यूब टॉप परिधान केला आहे.

अवनीत कौर फोटो

अवनीतनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story