latest marathi news

World Cup 2023 : "विराट कोहली स्वार्थी, तो शतकांसाठीच खेळतो", पाकिस्तानच्या माजी कॅप्टनने ओकली गरळ!

Virat kohli Century : विराट कोहलीच्या फलंदाजीत मला स्वार्थाची भावना दिसली आणि या विश्वचषकात हे तिसऱ्यांदा घडलं. 49 व्या षटकात, तो स्वतःचे शतक पूर्ण करण्यासाठी सिंगल घेण्याचा विचार करत होता, असं वक्तव्य पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफिज (Mohammad Hafeez ) याने केलंय.

Nov 9, 2023, 12:10 AM IST

Mohammed Shami : वर्ल्ड कपमध्ये धमाका करणाऱ्या शमीला अभिनेत्रीकडून लग्नाची ऑफर, पण ठेवली 'ही' अट!

Actress Payal Ghosh On Mohammed Shami : वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) दमदार कामगिरीनंतर आता शमीला लग्नाच्या ऑफर येऊ लागल्या आहेत. त्याच्या खासगी आयुष्य़ात वादळ निर्माण झाल्यानंतर आता एका अभिनेत्रीने शमीला लग्नाची ऑफर दिलीये.

Nov 8, 2023, 08:23 PM IST

बापरे! वाढत्या प्रदूषणाचा आरोग्यावर वाईट परिणाम; पाहून म्हणाल ही काय वेळ आली...

Latest Update : सध्या फक्त हवमानातच बदल होत नसून, या बदलांचे तुमच्याआमच्या जीवनावरही थेट परिणाम होताना दिसत आहेत. त्यातच प्रदूषणाची भर पडत असल्यामुळं आरोग्याला धोका उदभवत आहे. 

 

Nov 6, 2023, 08:14 AM IST

Virat Kohli Birthday :'डिझेलच्या गाडीत टाकलं पेट्रोल अन्...', विराटच्या पहिल्या गाडीचा किस्सा तुम्हाला माहितीये का?

Virat Kohli Birthday : मी माझ्या स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली पहिली कार (Virat Kohli First Car) सफारी होती. त्यावेळी सफारी ही गाडी असायची जी पाहून लोक स्वतःहून रस्ता मोकळा करायचे. सफारी विकत घेण्यामागे ती प्रेरणा होती, असं विराट कोहली (Virat Kohli) सांगतो.

Nov 5, 2023, 04:05 PM IST

'मी मोठ्याने आऊट म्हणू शकतो पण...', गाझा पट्टीतील मुलांसाठी इरफान पठाणची भावूक पोस्ट!

Irfan Pathan Post : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने इस्रायल-हमास युद्धामध्ये गाझामधील मुलांच्या हत्येबाबत (Children Dying In Gaza) मौन बाळगल्याने पोस्ट करत टीका केली आहे.

Nov 3, 2023, 04:16 PM IST
Maratha Reservation Maharashtra Government Delegation wil meet Manoj Jarange PT1M57S

Maratha Reservation | सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार

Maratha Reservation Maharashtra Government Delegation wil meet Manoj Jarange

Nov 2, 2023, 12:40 PM IST

'माझ्या भावाचं जर हृदय बंद पडलं तर...'; जरांगेची अवस्था पाहून आरोग्य सेविकेचा सरकारला इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणावर बसले आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मनोज जरांगेवर उपचार करा नाहीतर आत्महत्या करेन असा इशारा एका आरोग्य सेविकेने दिला आहे.

Oct 30, 2023, 11:44 AM IST

Mukesh Ambani : अनंत अंबानींच्या वयावरुन निर्माण झालेला वाद अखेर मिटला, ईशा-आकाश आणि अनंतला RIL शेअरधारकांनी...

Reliance Industries Latest Update : मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या नियुक्तीवरुन वाद निर्माण झाला आहे. अखरे शेअरहोल्डर्सने ईशा-आकाश आणि अनंत यांना...

Oct 28, 2023, 02:51 PM IST

Maharastra Politics : मराठा आरक्षणासाठी रोहित पवार यांनी घेतला धक्कादायक निर्णय!

Rohit Pawar On Maratha reservation : राजकीय वर्तुळातून देखील मनोज जरांगे यांना समर्थन मिळताना दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Oct 25, 2023, 11:31 PM IST

मुंबईत श्वास घेणं अवघड! वायू प्रदूषण नियंत्रणासाठी BMC अ‍ॅक्शन मोडवर; मार्गदर्शक तत्वे जारी

BMC issued Guidelines : मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा कठोर कारवाई करणार. असे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

Oct 25, 2023, 10:50 PM IST

दोन वर्षांपासून हल्ल्याचा कट रचत होता हमास, तरी मोसादला नाही लागला सुगावा? हे होतं कारण!

Hamas Terrorists Planning: हमासच्या दहशतवाद्यांचा एक छोटा सेल इस्रायलवर प्राणघातक अचानक हल्ल्याची योजना आखत होता. 

Oct 25, 2023, 11:33 AM IST

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत गोंधळ, जरांगे स्टेजवर असताना तरुणाचा राडा

Maratha Reservation : आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय. दरम्यान, जरांगेंचं भाषण संपत असातना अचानक एक तरुण स्टेजवर आला आणि त्याने जरांगे यांचा माईक खेचून आपल्यला बोलू देण्याची मागणी केली.

Oct 20, 2023, 02:32 PM IST

Maharastra Politics : मराठा नाराज पण राजकारण्यांचा नवा डाव! ओबीसी बैठकांचा सपाटा का?

OBC meetings in maharastra Politics : ओबीसींमध्ये मराठा समाजाचा समावेश करण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली. त्यानंतर ओबीसी नेते अस्वस्थ झाले,आगामी काळातील निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून आता ओबीसी बैठकांचा सपाटा लावला जातोय. मराठे-ओबीसी वाद शमवण्याचा हा प्रयत्न आहे की राजकीय समीकरणं? बघूया...

Oct 16, 2023, 09:14 PM IST

Chaturgrahi Yog 2023 : नवरात्रीत तूळ राशीत 'चतुर्ग्रही योग'! 3 राशींच्या आयुष्याला लागणार ग्रहण

Chaturgrahi Yog 2023 : नवरात्रीत तूळ राशीत चतुर्ग्रही योग निर्माण होणार असून यामुळे काही राशींना हा योग अतिशय त्रासदायक ठरणार आहे. त्यात तुमची रास आहे का जाणून घ्या.

 

Oct 15, 2023, 05:20 AM IST

Chandra Gochar : आज चंद्र गोचरमुळे शुभ अशुभ योग! अंगारक योग आणि ग्रहण योग या लोकांना ठरणार डोकेदुखी

Chandra Gochar : आज चंद्र तूळ राशीत असणार असून पुढील सव्वा दोन दिवस इथेच असणार आहे. तूळ राशीत चंद्र गोचरमुळे तीन योग तयार झाले आहे. 

 

 

Oct 15, 2023, 05:15 AM IST