latest marathi news

Maharashtra Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता!

Unseasonal Rain In Maharashtra :  राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता हिसकावला जाणार तर नाही ना? अशी चिंता लागून राहिली आहे.

Jan 6, 2024, 11:09 PM IST

Internet Speed: मोबाईलमध्ये इंटरनेट झालंय स्लो? या सोप्या टिप्स फॉलो करा, इंटरनेटचा वाढेल वेग

Smartphone Tips : मोबाईलवरील इंटरनेटचा वेग कमी असल्यानं खूप त्रास होतो ना. काही अगदी सोप्या टीप्स आहेत. त्या तुम्हाला इंटरनेटचा वेग वाढवण्यास मदत करेल. 

Jan 5, 2024, 05:47 PM IST

Health Tips : 'या' लोकांनी चुकूनही कांदा खाऊ नये...,वाढू शकतात समस्या

  अनेकांना कच्चा कांदा खायला आवडतो. पण अशा कांदा खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो हे अनेकांना माहीत पण नसतील. त्यामुळे कच्चा कांदा खाण्यापूर्वी हे वाचा. 

Jan 5, 2024, 05:14 PM IST

सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी,10 ग्रॅम सोन्याचा भाव आता...

Gold-Silver Price on 5 january 2024 : तुम्ही जर सोने चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असेल. 

Jan 5, 2024, 10:08 AM IST

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price Today : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. मागच्या काही काळापासून किमती कमी होतील असे म्हटले जात होते. 

Jan 5, 2024, 09:17 AM IST

द्रविड, धोनी, विराटलाही जे जमलं नाही, रोहित शर्माने ते करुन दाखवलं

India vs South Africa 2nd Test : दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर टीम इंडियाने इतिहास रचला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने यजमान दक्षिण आफ्रिकेचा सात विकेटने पराभव केला. या विजयाबरोबर कर्णधार रोहित शर्माच्या नावार एक अनोखा विक्रम जमा झाला आहे. 

Jan 4, 2024, 06:06 PM IST

टीम इंडियाने इतिहास रचला, दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेटने धुव्वा उडवला... नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात

India vs South Africa 2nd Test : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव करत नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात केली आहे. या विजयाबरोबरच 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली आहे. 

Jan 4, 2024, 05:05 PM IST

फूस लावून लॉजवर नेलं, गावातल्याच तरुणांकडून 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Sangali News: सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तीन तरुणांनी आपल्याच गावातील तीन अल्पवयीन मुलींना फूस लावत त्यांच्या बलात्कार केला. या प्रकरणी तीन आरोपी आणि लॉज चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. 

Jan 4, 2024, 04:19 PM IST

विवाहित पुरुषांनी रोज रात्री खा एक बदाम, मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

Almond Eating Benefits : आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी उत्तम आहार घेणे गरजेचे असते. यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण हे वेळेत होणे गरजेचे आहे. त्यातच जर तुम्ही बदाम खात असाल तर ते ही बातमी विवाहित पुरुषांसाठी अत्यंत महत्त्वांची आहे.  

Jan 4, 2024, 12:26 PM IST

ग्राहकांनो, सोने खरेदीची करा लगबग! जाणून घ्या 10 ग्रॅमचा दर

मागील काही महिन्यात झालेल्या विक्रमी दरवाढनंतर सोन्या आणि चांदीच्या दरात अलीकडेच घसरणीसह व्यवहार होत आहे. अशा स्थितीत तुम्ही जर सोने-चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर आधी त्याचा नवीन भाव  जाणून घेणे आवश्यक आहे. 

Jan 4, 2024, 10:23 AM IST

लग्नात गिफ्ट घेऊन येणाऱ्यांसाठी आमिर खानच्या लेकीच्या विशेष सूचना

Bollywood news : बॉलिवूड सुपरस्टार अमिर खानच्या लेकीच्या लग्नाची चर्चा सगळीकडे होत आहे. अमिर खानची लाडकी लेक ईरा खान आणि नुपूर शिखरे 3 जानेवारी म्हणजेच आज लग्न बंधनात अडकणार आहेत. आज 6च्या सुमारास मुंबईतील ताज लॅंडमध्ये ईरा आणि नुपूर रजिस्टर लग्न करणार  आहेत. 

Jan 3, 2024, 04:25 PM IST

Petrol Diesel Price : पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा, इंधनाचे दर किती?

Today Petrol Diesel Price : केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी तीन दिवस संप पुकारला होता. त्याचा थेट परिणाम पेट्रोल पंपावर बघायला मिळत आहे. अशातच आज (3 जानेवारी) तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. परिणामी पेट्रोल पंपावर आजची परिस्थिती काय असणार आहे ते जाणून घ्या... 

Jan 3, 2024, 09:31 AM IST

Pune News : पुणेकरांनो गर्दी करू नका! जिल्ह्यातील पेट्रोल पंप सुरू राहणार

Petrol Pump strike : पुण्यात आजपासून पेट्रोल पंप बंद राहणार नाही. सर्व पेट्रोल पंप खुले राहतील अस स्पष्टीकरण ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन सांगितल आलंय.

Jan 2, 2024, 12:04 PM IST