Maharashtra Weather : नव्या वर्षात वातावरणात पुन्हा बदल, थंडीचा काढता पाय.. ढगाळ वातावरण
Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा तापमानात बदल, ढगाळ वातावरण मात्र थंडी ओसरली..
Dec 31, 2023, 08:43 AM ISTजगातील सर्वात श्रीमंत महिला कोण? संपत्ती पाहून डोळे गरगरतील!
Worlds Richest women : तब्बल 100 अब्ज डॉलर एवढी संपत्ती असणाऱ्या फ्रँकोइस बेटेनकोट मायेझ (Francoise Bettencourt Meyers) या जगातील पहिल्या महिला बनल्या आहेत.
Dec 30, 2023, 05:14 PM IST'22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, 550 वर्षे वाट पाहिली आता...', पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन!
PM Modi appeal to Celebrate Diwali : नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला 22 जानेवारीला जल्लोषात दिवाळी साजरी (Ayodhya Ram Mandir) करण्याचं आवाहन केलं आहे.
Dec 30, 2023, 03:49 PM ISTआरोग्यासाठी गायीचे की म्हशीचे तूप चांगले? नेमका काय फरक?
तूप खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आहारात तूपाचा समावेश करावा, असे सांगितले जाते. तूपात भरपूर पोषकतत्वे असतात. तूप खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते, वजन वाढते, दुर्बलता कमी होते, डोळ्यांचे व त्वचेचे आरोग्य सुधारते, हाडे मजबूत होतात. परंतु गायीचे तूप की म्हशीचे तूप खाणे जास्त योग्य, असा प्रश्न अनेकांना पडतो.
Dec 29, 2023, 05:46 PM ISTOBC Protest | 20 जानेवारीला मराठासह ओबीसी समाजाचंही आंदोलन
OBC Protest on 20 January 2023 Maharashtra politics
Dec 29, 2023, 09:55 AM ISTMaratha Reservation | मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल, आझाद मैदान, शिवाजी पार्क, बीकेसी मैदानाची पाहणी करणार
obc aarakshan Reservation in Maharashtra 20 jan 2024 manoj jarange Maratha Reservation
Dec 29, 2023, 09:50 AM ISTHealth Tips : मूड सतत बदलतोय? मग असू शकतं 'या' गंभीर आजाराचं लक्षण
Mood Swing Disorder : कारण नसताना अचानक मूडमध्ये बदल होत असतो. त्यामुळे अनेकवेळा चिडचिड होत असते. जर तुमच्या मूडमध्ये बदल होत असेल तर ते सामान्य नाही. कारण हा एकप्रकारचा गंभीर आजार असू शकतो.
Dec 28, 2023, 04:13 PM IST
Sharad Pawar Meet Bachchu Kadu | बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? लोकसभेच्या आधीच्या भेटीने चर्चांना उधाण
Sharad Pawar Meet Bachchu Kadu
Dec 28, 2023, 12:05 PM ISTबाळासाहेब, बाबरी आणि राम मंदिरावर शरद पवारांचं पहिल्यांदाच मोठं विधान! म्हणाले- ‘एकच नेता होता ज्याने…’
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत बाबरी मशिद बाबत मोठे वक्तव्य केले आहे. शरद पवार यांनी राम मंदिर सोहळ्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे.
Dec 27, 2023, 06:15 PM IST'पोटी स्वामी समर्थ जन्माला आले', कोल्हापुरात आई-वडिलांनी भरवला दरबार; 10 हजार लोकांना महाप्रसादाचं वाटप
Kolhapur News: कोल्हापुरात एका दांपत्याने आपल्या पोटी स्वामी समर्थांचा अवतार जन्माला आल्याचा दावा केल्यानंतर एकच चर्चा सुरु झाली होती. इतकंच नाही तर त्यांनी घरात दरबार भरवला होता. दरम्यान पोलिसांनी दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.
Dec 27, 2023, 02:50 PM IST
साप घरात येण्याची वाटते भीती? करा 'हे' उपाय, घराच्या आसपासही फिरकणार नाहीत
How to keep snake away from home : तुम्हालाही नक्कीच वाटत असेल सापाची भीती. अशात जर समजा साप घरात आले तर... अशा परिस्थितीत घरात साप यायला नको म्हणून काय करायला हवं हे जाणून घेऊया.
Dec 24, 2023, 09:00 AM ISTMumbai Air Pollution : मुंबईची हवा पुन्हा बिघडली, महापालिकेची कृत्रिम पाऊस पडण्याची तयारी
Mumbai Pollution : मुंबईत थंडीसाठी अजून वाट पाहावी लागणार आहे, तर धुक्याची चादर कुठून आला? तर मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये घसरण झाली आहे. मुंबईत धुलिकणांचं प्रमाण दिवसेंदविस वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
Dec 23, 2023, 08:47 AM ISTWeather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण
Weather News : काश्मीरमध्ये थंडीचा कहर वाढला आहे, नद्या नाले गोठण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम दिल्ली आणि उत्तर भारतातील भागावर पडताना दिसत आहे.
Dec 23, 2023, 08:13 AM IST'ज्याचा राजा व्यापारी, त्याची जनता भिकारी'; सरकारच्या कामाबद्दल काय म्हणाले गडकरी?
Nitin Gadkari Interview: मुलाखतीत नितीन गडकरींनी विविध विषयांवर आपली सविस्तर आणि स्पष्ट भूमिका मांडली. तसेच देशात होत असलेल्या विकासावरही भाष्य केले.
Dec 22, 2023, 02:48 PM ISTतिहेरी हत्याकांडाने ठाणे हादरले, पत्नी व दोन मुलांची डोक्यात बॅट घालून हत्या
Thane Crime News Today: ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर येतेय. ठाण्यातील कासारवडवली भागात पतीने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याचे समोर आले आहे.
Dec 21, 2023, 04:27 PM IST