वडील होण्यासाठी पुरुषांचं योग्य वय किती? या वयानंतर थांबते स्पर्मची निर्मिती
Male fertility Facts: मुलं होण्याच्या बाबतीत पुरुषांच्या वयाइतकंच स्त्रियांचं वय महत्त्वाचं असतं. याचं कारण म्हणजे वाढत्या वयाबरोबर पुरुषांमध्ये स्पर्मची संख्या आणि त्याची गुणवत्ता कमी होऊ लागते.
Dec 19, 2023, 08:47 PM ISTगावकरी कुलदेवता समजून पुजत होते डायनासोरचं अंड; 'या' प्रकारे समोर आलं सत्य
Dinosaur Egg Found in MP: गावकरी ज्याची मोठ्या श्रद्धेने पूजा करत होते त्याबाबत वेगळेच सत्य समोर आले आहे. एका तपासणीत या पाषणाबाबत वेगळेच सत्य उघड झाले.
Dec 19, 2023, 03:42 PM ISTMokshada Ekadashi 2023: वर्षातील शेवटची एकादशी कधी? घरी आणा 'या' 4 वस्तू, नांदेल सुख-समृद्धी
Mokshada Ekadashi 2023 : मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी असं म्हटलं जातं. या वर्षातील ही शेवटची एकादशी आहे. त्यामुळे नवीन वर्षात घरात सुख समृद्धी राहावी म्हणून या चार वस्तू नक्की विकत घ्या.
Dec 19, 2023, 11:52 AM ISTPune Fire : पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात लागली आग, प्रेक्षकांची उडाली तारांबळ!
Pune News : पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवा दरम्यान आगीची घटना घडली आहे. कार्यक्रम सुरू असतानाच कार्यक्रमाच्या ठिकाणी आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.
Dec 17, 2023, 07:34 PM IST'24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर? भुजबळ, फडणवीस, राणे..' मनोज जरांगेंनी मांडली भूमिका
Maratha Reservation: आम्हाला कायम स्वरूपी आरक्षण हवंय, 50 टक्क्यांच्या आत ते आरक्षण होईल का? जर ते टिकेल तर तो मराठ्यांचा विजय आहे.
Dec 15, 2023, 11:25 AM ISTपोटाची चरबी कमी करायची आहे ?उपाशीपोटी 'हे' पाणी प्यायल्यानं 15 दिवसात ....
Weight Loss Water:वजन कमी करण्यासाठी आपण खुप प्रयत्न करत असतो. यासाठी अनेक उपाय करुनही वजन कमी होत नाही. पण तुम्ही हे पाणी नियमित न चुकता प्यायल्यास 2 आठवड्यांमध्ये तुम्हाला फरक नक्कीच दिसू शकतो.
Dec 13, 2023, 06:35 PM ISTMokshada Ekadashi 2023 : मोक्षदा एकादशी का मानली जाते खास? जाणून घ्या महत्त्व, मंत्र, शुभ मुहूर्त, पूजा पद्धती आणि पौराणिक कथा!
Mokshada Ekadashi 2023 : वर्षाला एकूण 24 एकादशी असतात. मात्र यावर्षी 2023 मध्ये अधिक मास आल्यामुळे दोन एकादशी जास्त होत्या. मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशी अतिशय खास असते.
Dec 13, 2023, 04:55 PM ISTजगभरात अंबानींहूनही श्रीमंत आहेत 'ही' कुटुंब; पाहा त्यांना कोणी मागे टाकलं...
Worlds Richest Family : तुम्हाला माहितीये का, जगभरात अंबानी कुटुंबाहूनही श्रीमंत अशी काही कुटुंब आहेत. ती कुटुंब कोणती? पाहा...
Dec 11, 2023, 10:51 AM IST
Maharastra Politics : महायुतीत वादाची ठिणगी! साताऱ्यात कुणाची 'सत्ता'? जयकुमार गोरेंनी थोपटले दंड
Jaykumar Gore On Satara LokSabha Constituency : महायुतीमध्ये लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असल्याचं चित्र आहे. आमदार जयकुमार गोरे यांनी सातारा मतदारसंघातून निवडणूक भाजपच लढवणार असल्याचा दावा केलाय.
Dec 10, 2023, 07:54 PM ISTज्यूस विक्रेता मोहम्मद आशिक ठरला MasterChef India 8 चा विजेता
Master Chef 2023 Winner : ज्यूस विजेता ते मास्टर शेफ 2023 विजेतापर्यंतचा प्रवास
Dec 10, 2023, 10:52 AM IST
'इतकी वर्ष मनात किंतु होता पण...', वडिलांच्या आठवणीने फुलवा खामकर भावूक, पोस्टनं वेधलं लक्ष
Phulwa Khamkar Father : आपल्या वडिलांच्या प्रती असलेले प्रेम एका मुलीसाठी हे नक्कीच मौल्यवान असते. लोकप्रिय कोरिओग्राफर फुलवा खामकर हिनं आपल्या वडिलांच्या अनिल बर्वे यांच्या 39 व्या स्मृतीप्रत्यर्थ एक भावूक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
Dec 9, 2023, 04:36 PM ISTमच्छिमाराच्या जाळ्यात अडकला दुसऱ्या विश्वयुद्धातील जिवंत बॉम्ब आणि मग...
Second World War Bomb: दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी बऱ्याच अशा घटना घडल्या ज्याचे परिणाम आजही होताना दिसत आहेत. याच युद्धातील एक महाभयंकर गोष्ट नुकतीच जगासमोर आली
Dec 5, 2023, 12:11 PM IST
'इंडिया'त काँग्रेसचा गेम? तीन राज्यात पानिपत, कसा होणार आघाडीचा बेडा पार?
Assembly Election Results 2023 : तीन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं पुरतं पानिपत झालं. तर भाजपनं पुन्हा एकदा देदिप्यमान विजय मिळवला. पराभवानंतर काँग्रेसनं पुन्हा एकदा इंडिया आघाडीची (INDIA) मोट बांधायला सुरूवात केलीय.
Dec 3, 2023, 08:32 PM ISTMaharashtra Weather : 'मिचाँग' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट
Maharashtra Alert : महाराष्ट्रावर आणखी एक संकट.. 'मिचाँग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता.
Dec 3, 2023, 10:08 AM ISTदादा-काकांमधील गोलमाल पुन्हा समोर, अजित पवारांचे पाच मोठे गौप्यस्फोट
Pawar vs Pawar : शरद पवारांवर तुफान आरोप करत अजित पवारांनी चर्चांचा धुरळा उडवून दिलाय. मात्र त्यामुळे दादा-काकांमधली गोलमाल पुन्हा एकदा समोर आलाय. यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय.
Dec 1, 2023, 05:34 PM IST