latest marathi news

'स्वतःचं मुस्लिम आडनाव पण...', राज ठाकरे यांची केलं वहिदा रेहमान यांचं कौतुक!

Waheeda Rehman honoured with Dadasaheb Phalke Award : दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर राज ठाकरे यांनी ट्विट करत वहिदा रहमान यांचं कौतुक केलंय.

Sep 27, 2023, 05:59 PM IST

Ganesh Visarjan 2023 : गणपतीचे विसर्जन पाण्यातच का केले जाते?

Ganesh Visarjan 2023 : मनोभावे गणरायाची पूजा अर्चा केल्यानंतर गौरीपुत्र आता आपल्या निरोप घेणार आहे. 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला गणरायाच्या मूर्तीचं नदीत किंवा तलावात विसर्जन केलं जातं. आजकाल इको फ्रेंडली गणपतीचं घरच्या घरी बादलीत विसर्जन केलं जातं. पण तुमच्या मनात कधी असा विचार आला आहे का, बाप्पाला पाण्यातच का विसर्जित केलं जाते?

Sep 27, 2023, 11:17 AM IST

Viral News : 35 वर्षीय पाकिस्तानी तरुण कॅनडियन आजीच्या प्रेमात, लग्नानंतर तरुणाला...

Trending News : सध्या सोशल मीडियावर गदरमधील सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्यासारखी सीमा पार लव्ह स्टोरीचा ट्रेंड आला आहे. 35 वर्षीय पाकिस्तानी तरुण कॅनडियन आजीच्या प्रेमात पडला आणि लग्नानंतर त्याला सहन करावं लागतंय...

Sep 24, 2023, 07:50 AM IST

IND vs AUS : विराट-रोहित वर्ल्डकपसाठी मानसिकरित्या...; पहिल्या 2 सामन्यांमध्ये आराम देण्यावर राहुल द्रविड यांचा खुलासा

22 सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात येणार आहे. दरम्यान वनडे वर्ल्डकपसाठी पुन्हा एकदा प्रयोग करण्यात येणार आहे. 

Sep 21, 2023, 09:22 PM IST

Washing Machine Tips: इतर कपड्यांसोबत कधीच धुवू नका अंडरगार्मेंट्स

Washing Machine Tips for Undergarments : अंडरगार्मेंट्स किंवा मग अंडरवेअर धुण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का... नाही ना... तर त्यामुळेच होतात या गंभीर समस्या...

Sep 20, 2023, 06:33 PM IST

Ganpati Visarjan 2023 : दीड दिवसाच्या बाप्पाला आज निरोप; मुंबई पालिकेकडून तयारी पूर्ण, पोलिसांचीही देखरेख

Ganpati Visarjan 2023 : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेला दीड दिवसांचा बाप्पा आज आपला निरोप घेणार आहे. मुंबई पालिकेसोबतच पोलीसही बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

Sep 20, 2023, 08:20 AM IST

2 हजारांची नोट आता 'या' ठिकाणीही चालणार नाहीत, बॅंकेत कधीपर्यंत जमा करायच्या, जाणून घ्या

RS 2000 Latest Update:  ई-कॉमर्स वेबसाइट Amazon ने कॅश ऑन डिलिव्हरीच्या वेळी 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची घोषणा केली होती. पण आता याबद्दल नवीन माहिती देण्यात आली आहे.

Sep 19, 2023, 04:43 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : मुंबईत हा बाप्पा 69 किलो सोनं, 336 किलो चांदीने सजला, 'इतक्या' कोटींचे विमा कवच

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीचा सण थाटामाटात साजरा करण्यात येतोय. मुंबईदेखील बाप्पामय झाला आहे. मुंबईत अनेक नावाजलेले आणि प्रसिद्ध असं गणेश मंडळ आहे. त्यातील मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा म्हणून या बाप्पाला ओळखलं जातं. 

Sep 19, 2023, 01:02 PM IST

Betel Leaf: जेवण झाल्यावर पान खाणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य?

Health News : जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याचा अनेकांनाच सवय असते. मग ती साखी खडीसाखर का असेना. काहींना तर जेवणानंतर पानविडा तोंडात टाकण्याचीही सवय असते. 

 

Sep 19, 2023, 08:19 AM IST

Kitchen Hacks: कधीच तेलकट होणार नाहीत पुऱ्या, अजमावून पाहा या Tips

Kitchen Tips in Marathi: कणिक व्यवस्थित मळूनदेखील कधी कधी पुरी नीट तळली जात नाही. यासाठी या काही टिप्स लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. परफेक्ट पुरी कशी तळायची यासाठी या काही टिप्स

Sep 19, 2023, 06:46 AM IST

Women Reservation Bill : महिला आरक्षणाला केंद्रीय मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील, 'या' तारखेला मांडलं जाणार विधेयक

Union Cabinet approves women reservation Bill : केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत महिला आरक्षणावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. 

Sep 18, 2023, 10:08 PM IST