latest marathi news

Pishach Yog : शनि-मंगळ गोचरमुळे महाविनाशकारी 'पिशाच योग'; 'या' राशींच्या आयुष्यात येणार भूंकप

Pishach Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नवव्या घरात न्यायदेवा आणि ग्रहांचा सेनापती याच्या भेटीतून पिशाच योग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींच्या आयुष्यात भूंकप येणार आहे. 

Oct 13, 2023, 05:32 AM IST

Maharastra Politics : शरद पवारांच्या सभांना दादा देणार उत्तर; कोंडी करण्यासाठी अजित पवारांची नवी स्ट्रॅटेजी!

Ajit Pawar News : शरद पवार गटाची कोंडी करण्याची एकही संधी अजित पवार गट सोडत नाही.. आता शरद पवारांना घेरण्यासाठी नवी स्ट्रॅटेजी अजित पवार गटानं आखल्याची चर्चा आहे.

Oct 10, 2023, 08:14 PM IST

Mia Khalifa : पॅलेस्टाईनला सपोर्ट करणाऱ्या मिया खलिफाला 'जोर का झटका', तडकाफडकी नोकरीवरून काढलं!

Mia khalifa Lost Job : प्रसिद्ध पॉर्नस्टार मिया खलिफा हिने इस्त्रायल पॅलेस्टाईन युद्धावर (israel vs palestine conflict) वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता मिया खलिफाला एका सोशल मीडिया पोस्टमुळे नोकरी गमवावी लागली आहे.

Oct 10, 2023, 04:04 PM IST

IND vs AUS : 'मी ड्रेसिंग रूमच्या बाहेर पळत गेलो अन्...', आश्विनने सांगितला विराटच्या सुटलेल्या कॅचचा किस्सा!

R Ashwin On Virat Kohli : विराट कोहली जेव्हा मैदानात होता, तेव्हा आम्हाला विजयाची आशा होती. कोहलीचा कॅच जेव्हा हवेत गेलेला पाहिला, तेव्हा...

 

Oct 9, 2023, 03:53 PM IST

Maharastra Politics : कोल्हापूरचं मिशन, पाटलांना टेन्शन! लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीची महाखेळी

Maharastra Politics : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाची कोल्हापुरात (Kolhapur Political News ) सरशी होताना दिसली तरी यामागे महायुतीचा मेगाप्लॅन असल्याची चर्चा आहे. 

Oct 5, 2023, 10:04 PM IST

World Cup 2023 : 'स्टेनगन'ने दिली रोहित शर्माला वॉर्निंग! म्हणतो, 'तुला शाहीनविरुद्ध खेळायचं असेल तर...'

Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषक सुरू होण्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने (Dale Steyn) शाहीन आफ्रिदीचा सामना करताना रोहित शर्माला (Rohit Sharma) इशारा दिला आहे.

Oct 4, 2023, 04:29 PM IST

Astrology 2023 : 30 वर्षांनंतर शुक्र आणि शनीचा सामना, समसप्तक आणि केंद्र त्रिकोण राजयोगामुळे 3 राशींचा भाग्योदय

Shani Shukra : घनिष्ठ मित्र शुक्र आणि शनी एकमेकांच्या समोरा समोर आले आहेत. त्यामुळे तब्बल 30 वर्षांनंतर समसप्तक आणि केंद्र त्रिकोण राजयोगाची निर्मिती झाली आहे. हे दोन राजयोग तीन राशींसाठी छप्पड फाड पैसा देणार आहे. 

Oct 3, 2023, 07:39 PM IST

Maharastra politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? अजित पवार नाराज तर शिंदे-फडणवीस दिल्लीत

Maharastra politics : अजित पवारांच्या (Ajit Pawar) कॅबिनेट बैठकीच्या गैरहजेरीवरुन राजकारण जोरदार सुरू झालंय. त्यामुळे आता राज्यात पुन्हा भूकंप होणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे. 

Oct 3, 2023, 06:09 PM IST

NZ vs SA : क्रिकेटच्या सामन्यात नवा 'बॅडमिंटन शॉट', Devon Conway चा हिट पाहून डिव्हिलियर्सला विसराल; पाहा Video

NZ vs SA, Cricket Video : न्यूझीलंडकडून सर्वात आक्रमक खेळी कॉन्वेने केली होती. या सामन्याच्या 17 व्या ओव्हरमध्ये कॉन्वेच्या नव्या शॉटने (Devon Conway Batminton shot) डोकं वर काढलं. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

Oct 2, 2023, 06:26 PM IST

चांद्रयानच्या यशानंतर इस्रोची नवी योजना, मंगळयान-2 संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर

ISRO 2nd Mars Mission: मंगळयान-2 मार्स ऑर्बिट डस्ट एक्सपेरिमेंट (MODEX), एक रेडिओ ऑकल्टेशन (RO) प्रयोग, एक ऊर्जावान आयन स्पेक्ट्रोमीटर (EIS) आणि लँगमुइर प्रोब आणि इलेक्ट्रिक फील्ड प्रयोग (LPEX) घेऊन जाईल.

Oct 2, 2023, 11:17 AM IST

आज संकष्टी चतुर्थी! तिथी, शुभ मुहूर्तासोबत जाणून घ्या राहू-केतूच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्याचे उपाय

Sankashti Chaturthi 2023 : वर्षाला 12 संकष्टी व्रत येतं असतं, भाद्रपद महिन्यातील संकष्टी आज असून राहू-केतूच्या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहे. 

Oct 2, 2023, 05:35 AM IST

Cricket World Cup : क्रिकेटचा महाकुंभ अवघा 4 दिवसावर; पाहा 10 संघांची फायनल लिस्ट!

Cricket World Cup squad : येत्या 4 दिवसात क्रिकेटच्या महाकुंभाला म्हणजेच वर्ल्ड कप 2023 ला सुरूवात होणार आहे. वर्ल्ड कप टीममध्ये कोण बाजी मारणार? याचं उत्तर टीम सिलेक्शनमधून मिळू शकतं.

Oct 1, 2023, 08:10 PM IST

केस मोकळे सोडून जत्रेच्या पाळण्यात बसली अन्... क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पाहा थरारक Video

Gujarat Ferris Wheel Video : जत्रेत मजा करायला आलेल्या तरुणीचे केस चक्क आकाश पाळण्यात अडकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. असा वाचवला जीव...

Sep 30, 2023, 07:10 PM IST

भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेच नाही, चीनच्या सर्वोच्च शास्त्रज्ञाचा खळबळजनक दावा

Indias Chandrayaan-3: चांद्रयान-3 ची लँडिंग साइट चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नव्हती, किंवा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या ध्रुवीय प्रदेशात नव्हती किंवा ती 'अंटार्क्टिक ध्रुवीय क्षेत्राजवळ' नव्हती, असे विधान चायनीज ऍकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य ओउयांग यांनी केले आहे. ओयांग यांनी अधिकृत सायन्स टाईम्स वृत्तपत्राला याबद्दल माहिती दिली. युक्तिवाद चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशाविषयी वेगवेगळ्या गृहितकांवर आधारित आहे.

Sep 28, 2023, 02:30 PM IST

World Tourism Day: सलग पाच दिवस सुट्ट्या! स्वस्तात फिरा भारतातील 'ही' पाच ठिकाणं

World Tourism Day 2023 : आज जगभरात जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातोय. 

Sep 27, 2023, 06:48 PM IST