latest marathi news

'मी फक्त त्याचा जीव घ्यायचं बाकी होतं'; स्विगी डिलेव्हरी बॉयवर एवढा का संतापला अभिनेता?

Ronit Roy Anger on swiggy boy : रोनित रॉय स्विगी डिलिव्हरी बॉयवर का संतापला, म्हणाला मी फक्त त्याचा जीव घेणं बाकी होतं... जाणून घ्या कारण

Feb 26, 2024, 11:19 AM IST

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, उत्तरपत्रिकेतील आकृत्यासंदर्भात शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra Board 10th Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयाच्या कृती पत्रिकेसंदर्भातील प्रश्नांवरील आकृत्या पेन किंवा पेन्सिल यापैकी कशानेही विद्यार्थ्यांनी काढल्या. यावर शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण होते. 

Feb 26, 2024, 10:36 AM IST

Holi 2024 Date : यंदा होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Holi 2024 : हिंदू धर्मात होळी सणाला विशेष महत्त्व आहे. देशभरात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारे होळीचा सण साजरा करण्यात येतो. होळीचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतिक मानला जातो. यावर्षी होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीचा सण कधी आहे जाणून घ्या. 

Feb 26, 2024, 10:23 AM IST

शाहरुख खानने का मानले जॉन सीनाचे आभार? म्हणतो 'मी गाणं पाठवतो तुम्ही...'

Shahrukh Khan On John Cena Video : जॉन सीनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यावर आता किंग खानने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. 

Feb 25, 2024, 08:58 PM IST

Manoj Jarange : 'तोंड सांभाळून बोला...', प्रविण दरेकरांचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले 'जशास तसे उत्तर देऊ'

Maharastra Politics : एक बामण मराठ्यांना संपवायला निघालाय, असं म्हणत जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी फडणवीसांवर (Devendra Fadanvis) टीका केली होती. त्यावर भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी जरांगेंना इशारा दिला आहे.

Feb 25, 2024, 07:13 PM IST

PNS Ghazi : पाकड्यांना तोंडावर पाडलं! नौदलाच्या पराक्रमाचा पुरावा अखेर 53 वर्षानंतर सापडला

Indian Navy : भारतीय नौसेनेने पाकिस्तानला पुन्हा तोंडावर पाडलं आहे. तब्बल 53 वर्षानंतर नौदलाच्या पराक्रमाचा पुरावा म्हणजेत गाझी सबमरिनचे (Pakistani submarine PNS Ghazi) अवशेष सापडले आहेत.

Feb 24, 2024, 08:12 PM IST

गौतमी पाटीलचं खरं नाव कुणालाच माहित नाही, असा झाला खुलासा!

गौतमी पाटीलने माझं जन्मनाव देखील वैष्णवी असल्याचं म्हटलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Feb 24, 2024, 07:14 PM IST

'तू खिल्ली उडवतेस...', शोमध्ये श्वेतावर संतापल्या जया बच्चन, तर नव्यावर काढला सगळा राग

Jaya Bachchan - Shweta Bachchan Fight : जया बच्चन आणि श्वेता बच्चनमध्ये 'नव्या नवेली नंदाच्या' शोमध्येच झालं भांडण. 

Feb 24, 2024, 06:22 PM IST

'माझी मुलगी आलियासारखी नसावी कारण...', रणबीर कपूरचं वक्तव्य चर्चेत

Ranbir Kapoor on Raha : रणबीर कपूरनं एका मुलाखतीत त्याची मुलगी राहा ही आलियासारखी नसावी असं म्हटलं आहे.

Feb 24, 2024, 04:07 PM IST

PHOTO : अखेर प्रथमेश आणि क्षितिजानं बांधली लग्नगाठ!

'टाईमपास' फेम प्रथमेश परब आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर या दोघांचं अखेर लग्न झालं आहे. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सगळ्यांचं लक्ष या गोष्टीनं वेधलं आहे की परंपरेनुसार नवरी ही नवरदेवाचा आशीर्वाद घेते. मात्र, प्रथमेशनं देखील क्षितीजाचा आशीर्वाद घेतला आहे. चला तर टाकूया एक नजर. 

Feb 24, 2024, 03:27 PM IST

आईला पाहताच सलमाननं केलेलं 'ते' कृत्य पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक!

Salman Khan with Mother : सलमान खाननं नुकत्याच शेअर केलेला व्हिडीओत त्याच्यातल आणि आईचं नात पाहता नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं होतं. 

Feb 24, 2024, 02:44 PM IST

'डोकं खराब केलंय, तुम्ही लोक...'; सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्यांवर संतापले नसीरुद्दीन शाह

Naseeruddin Shah :  नसीरुद्दीन शाह यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरु आहे. 

Feb 24, 2024, 01:57 PM IST

खरंच रणबीर सिक्रेट अकाऊंटवरुन सोशल मीडियावर सक्रीय? ओळख लपवून ठेवतोय बॉलिवूडवर नजर

Ranbir Kapoor use secret Instagram Account : बॉलिवूडवर लक्ष ठेवण्यासाठी रणबीर कपूर खरंच वापरतो सिक्रेट इन्स्टाग्राम अकाऊंट...

Feb 24, 2024, 12:55 PM IST

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पाणीकपातीसंदर्भात मोठा निर्णय

Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भर उन्हाळ्यात पुणेकरांवर पाणीकपातीची संकट ओढवलं होतं. पाणीकपातीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

Feb 24, 2024, 12:12 PM IST

'पुढच्या 3 वर्षात मी हॉलिवूडमधील चित्रपटाचं दिग्दर्शन करेन'; 'या' भारतीय दिग्दर्शकाने व्यक्त केला विश्वास

Atlee Hollywood Movie : 'जवान' या चित्रपटाचा दिग्दर्शक अ‍ॅटली कुमार लवकरच करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण...

Feb 24, 2024, 12:12 PM IST