चंदीगड महापौर निवडणुकीत 'आप'चा विजय; घोटाळेबाज अनिल मसीह आहे तरी कोण?
Chandigarh Mayor Election : रिटर्निंग ऑफिसर अनिल मसीह (Anil Masih) यांनी केलेलं काम लोकशाही नियमाच्या विरुद्ध असल्याचं मत देखील सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. घोटाळेबाज अनिल मसीह आहे तरी कोण? असा सवाल विचारला जातोय.
Feb 20, 2024, 06:45 PM ISTबारावीची परीक्षा उद्यापासून! भरारी पथक, मोबाईलवर चित्रीकरण आणि ... शिक्षण विभाग सज्ज
HSC Exam Schedule 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला उद्यापासून म्हणजे 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. यंदा राज्यभरातून एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.
Feb 20, 2024, 12:20 PM ISTNCP Crisis : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Sharad Pawar Tweet on SC Verdict of NCP Crisis ECi Symbol case
Feb 19, 2024, 11:20 PM ISTMaharastra Politics : 'अजित पवारांचा कट उधळून लावलाय, त्यांना...', जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका!
Jitendra Awhad Statement : पुढील तीन आठवडे निवडणूक आयोगाने दिलेलं नाव कायम राहणार असल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अशातच जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटावर सडकून टीका केली आहे.
Feb 19, 2024, 09:30 PM IST'पार्वती' ला मिळाला तिचा शिव, 'देवों के देव महादेव' मालिकेतील सोनारिकाच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल
Sonarika Bhadoria got married : सोनारिका भदौरियानं नुकतंच लग्न केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Feb 19, 2024, 06:24 PM ISTअदानी रियल्टीने जिंकली 30 हजार कोटींची बोली, वांद्रे रेक्लेमेशन लँड पार्सलच्या पुनर्विकासाचे काम करणार
अदानी रियल्टीने लँड पार्सलच्या पुनर्विकासाची निविदा जिंकली आहे. अदानी रियल्टीला हे कंत्राट 30 हजार कोटी रुपयांना मिळाले आहे.
Feb 19, 2024, 06:00 PM ISTप्रभासच्या 'कल्कि 2898 AD' च्या सेटवरील फोटो लीक, कारवाई करण्याची मागणी
Prabhas Kalki 2898 Ad : प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Feb 19, 2024, 04:23 PM ISTश्वेता तिवारीच्या आयुष्यात तिसऱ्यांदा प्रेमाची एन्ट्री? नेटकरी म्हणाले, 'आता मुलाच्या वयाच्या...'
Shweta Tiwari : श्वेता तिवारीच्या या फोटोला पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...
Feb 19, 2024, 03:21 PM ISTतमिळ सुपरस्टार कमल हासन INDIA आघाडीच्या बाजूनं लढवणार निवडणूक!
Kamal Haasan : तमिळ सुपरस्टार कमल हासन INDIA आघाडीच्या बाजूनं लवकर निवडणूक लढवणार!
Feb 19, 2024, 01:11 PM ISTMunawar Faruqui ची एक झलक पाहण्यासाठी मुंब्य्रात तुडूंब गर्दी! पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज
Munawar Faruqui: मुनाव्वर फारुकीच्या या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून पोलिसांनी त्यानंतर लाठी चार्ज केला आहे.
Feb 19, 2024, 12:24 PM ISTBAFTA Film Awards 2024 : 'ओपनहायमर' सर्वोत्कृष्ट चित्रपट, तर 'बार्बी'ची जादू फिकी; पाहा ऑस्करइतक्याच महत्त्वाच्या बाफ्टा विजेत्यांची संपूर्ण लिस्ट
BAFTA Film Awards 2024 : ‘बाफ्टा फिल्म अवॉर्ड्स 2024’ मध्ये ‘ओपनहायमर’ नं मारली बाजी, तर या चित्रपटांना मिळाले अवॉर्ड्स
Feb 19, 2024, 11:05 AM IST"एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सिमा नाही अन्..."; म्हणत रितेश देशमुखनं केली आगामी चित्रपटाची घोषणा!
Riteish Deshmukh Upcoming Marathi Movie : छत्रपती शिवाजी महाराजांची 394 व्या जयंती निमित्तानं रितेश देशमुखनं केली आगामी चित्रपटाची घोषणा...
Feb 19, 2024, 10:07 AM IST'मी पैशांचा विचार केला नाही, फक्त लक्ष्यासाठी...', वर्षा उसगांवकरांनी सांगितला 'तो' किस्सा
Laxmikant Berde News : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Feb 18, 2024, 09:53 PM ISTछत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार; इतिहासाची छाप सोडणारे समुद्री किल्ले
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असेही म्हटले जाते. सागरी तटबंदी भक्कम असेल, तरच शत्रूवर विजय मिळवता येतो. स्वराज्यातील हे जलदुर्ग छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देतात.
Feb 18, 2024, 09:05 PM IST'...म्हणून केंद्र सरकारने कांद्यावरची निर्यात बंदी उठवली', रोहित पवारांची खरमरीत टीका!
Rohit Pawar On Onion Ban Lift : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला जोरदार टोला लगावला आहे.
Feb 18, 2024, 07:39 PM IST